आशा ताई तुम्ही मुख्यमंत्री ना फोन लावा की एकदा सरकार तुमचेच आहे
@_RS123
2 ай бұрын
आशाताई बुचके यांनी सत्तेत असणाऱ्या आमदार आणि मुख्यमंत्री समवेत हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत.... निव्वळ बीजेपी करत बसू नये....
@ashokbboir105
2 ай бұрын
अगदी बरोबर
@MK-fr7qy
2 ай бұрын
उद्या होणाऱ्या मतदाना वर बहिष्कार टाका ' आता हाच पर्याय
@ramdastattu5989
2 ай бұрын
वनविभागाचे अधिकारी ऊसात बांधून ठेवा
@sunilgadhve351
2 ай бұрын
ताई प्रत्येक वेळेस याला त्याला फोन करता. अहो सरकार तुमचं ठोस निर्णय घ्या ना काहीतरी नुसत्या हजेरी लावून काय उपयोग आहे का.
@prathmeshkulkarni8103
2 ай бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती आहे भाऊ
@rahulsawant8670
2 ай бұрын
फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना जुन्नरमध्ये आणून शेतकऱ्यांची कामे करायला लावा
@amolshinde7617
2 ай бұрын
वाटल नव्हतं जुन्नर तालुक्या वर अशी पण वेळ येईल म्हणून.. एवढी दिगंज मंडळी पुढारी आपल्या कडे असताना 🙏
@rahulsawant8670
2 ай бұрын
सरकार यांचच तरी पण अधिकारी ऐकत नाही काय उपयोग रे असल्या राजकारण्यांचा
@swaminathmadgule2603
2 ай бұрын
वनमंत्री आणि मुख्यमन्त्री यांना फोन करा कि आणि बोलवा तालुक्यात आणि दिवसाच ऊसात ऐकटे फिरायला सांगा ऐवढे होऊनही सरकार बघ्याची भुमिका घेतय ही खुप मोठी शोकांतिका आहे
@Swatigagare-n7f
2 ай бұрын
त्या दलिंदरांना काय सांगता ते सभा घेण्यात दंग आहे
@rohitgholap4408
2 ай бұрын
अंकुश आमले साहेब दमदार कामगिरी
@sonalikusale5969
2 ай бұрын
नालायक पाठीमागे उभे राहून हसताना दिसत आहेत परिस्थितीच गांभीर्य नाही एकजुटी नाहीये.अधिकरी तर काय व्वा सरकार तर काही बोलायलाच नको 😢😢 ..
@amolshinde7617
2 ай бұрын
लोकांना कळून चुकले आहे पुढारी कशे आहेत ते लाजा वाटुद्या सभा घ्यायला मतदान मागायला.. सांगठीत व्हा पर्यंत नाही हे पुढारी आपल्या दशक्रिया ला येतील भाषण करून निघून जातील
@user-rm6qy1wp8o
2 ай бұрын
बोलबचन आहे अशा बाई
@pravindeore9689
2 ай бұрын
सर्व मंत्र्यांना रात्री शेतात पाठवा
@vijaymore7026
2 ай бұрын
वा अधिकाऱ्यांची मजोरी किती आहे भ्रष्ट अधिकारी माजलेत
@siddhivinayakenterprises9418
2 ай бұрын
#नेहमीचाच #पॅटर्न 🤦♂️ “नेते तुपाशी जनता #वाऱ्यावर“ #जनता #रामभरोसे
@prabhakarbangar9843
2 ай бұрын
केंद्र सरकार व राज्य सरकारने या गंभीर प्रश्नावर कायद्यात बदल केले पाहिजे भाजप आणि भाजप बरोबर गेलेल्या सगळ्या राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे तसेच विरोधी पक्षाची पण जबाबदारी आहे आशाताई तुम्ही भाजपाचे काम करता केंद्र सरकारला कायद्यात बदल करायला सांगा फक्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संभाजी नका करू कायद्यात बदल केल्याशिवाय काहीही होणार नाही
@navnathgawade5487
2 ай бұрын
वनविभागाच्या अधिकाऱ्यांची नसबंदी करायला हवी
@ulhasvethekar7570
2 ай бұрын
आजीतभाऊंनी ओतुरच्या सभेत बोलायला पाहिजे होते
@Sarvesha666
2 ай бұрын
तिथे प्रचार महत्वाचा बिबट्याचा नाही
@niesh790
2 ай бұрын
वनखात्याचा मंत्री झोपा काढतोय का ? एवढ्या घटना घडल्यात पण पठ्ठ़्या काय फिरकायला तयार नाही तालुक्यात !
@popatkhandagale4932
2 ай бұрын
फार मोठी समस्या उभी राहिली आहे परंतु सर्व तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे एकत्रित येऊन यामध्ये ठोस निर्णय घ्या
हे जर असेच सुरू राहिले तर तालुक्यामध्ये नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शकतो यावर लवकर कायमस्वरूपी उपाय काढला पाहिजे तो पण लवकरात लवकर
@oldmonklovers8536
2 ай бұрын
एकतर नरभक्षक बिबटे संपवा नाहीतर अधिकारी संपवा
@Sarvesha666
2 ай бұрын
अधिकारी नाही नेते संपवा
@ulhasvethekar7570
2 ай бұрын
ग्राऊड लेवलवर बोलुन काही ऊपयोग नाही
@SandipShinde-nz9pp
2 ай бұрын
कारवाई करा फोन करून काही उपयोग नाही सरकार तुमचं आहे
@nivruttisable6279
2 ай бұрын
हे साहेब ऊसात टाका मग कळेल
@sachinwaman6019
2 ай бұрын
wan adhikarianmulech lok mart aahet , he adhikarich bibate sodatat...
@dhananjayjadhav8549
2 ай бұрын
वाघ हा फॉरेस्ट खात्याच्या हद्दीत आहे का. तो खासगी लोकांच्या हद्दीत आहे. मग वाघाला मारल तर बिघडत कुठं. वाघ हा आमचाच आहे हे वनखात्याकडे काय पुरावा आहे का
@shrikisansatpute7006
2 ай бұрын
बिबट वाघ हा कुणी ही आणी कितीही मीडिया समोर बोलले तरी मारता येत नाही कारण तो बिबट जरी असला तरी तो वाघ आहे
@Swatigagare-n7f
2 ай бұрын
Right 👍
@rku03
2 ай бұрын
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फक्त पगार द्या त्यांना काम नको. सरकारचा पगार यांच्यामुळे वाया जात आहे.
@darshangaming5814j
2 ай бұрын
Sarkar apple आहे tai
@shubhamsambherao-jk5in
2 ай бұрын
Jr election hot pariyanta ajun cases jhale tr jababdar kon???
@PoojaWaykar-ds6ol
2 ай бұрын
हिवरे खुर्द गावामध्ये पण बिबट्या चे प्रमाण खूप आहे, पाळीव प्राण्यावर हल्ले होत आहेत वन विभाग ला सुचना देऊन त्या कडे दुर्लक्ष होत आहे, आता वन विभाग माणसांवर हल्ले होयचे वाट बघत आहेत का?
@sambhajidawkhar6087
2 ай бұрын
त्याला पायाखाली तुडवा
@kiransanap3388
2 ай бұрын
Ghya bibat safari pahije hoti
@vaishalijadhav9035
2 ай бұрын
Pratek gavat pijra lavtanachi hich bomb ahe ek ek vanadhikari thevha bhakshyakh mhanun
@abhijitdangat7944
2 ай бұрын
लोकप्रतिनिधी काय झक मारतात इथे
@ravindranalawade3415
2 ай бұрын
हे पदाधि कारची कामा पुरते अहो बोलुन काही उपयोग होणार पाहीला मुख्यमंत्री करा जेरबंद
@nileshpate7426
2 ай бұрын
Bibtay mara....yevdhe lok ahet parvangichi garaj nahi....
Пікірлер: 70