मुंबई कल्याण ठाणे सारख्या ठिकाणी २ बीएचके फ्लॅट, किमान मासिक रुपये १ लाख पगार आणि आई वडील सोबत.. असे समीकरण असल्यास सध्या भारतात राहणेच योग्य आहे. भारत म्हणजे जगण्यातील खरी मज्जा व आनंद.. भारताबाहेर राहणे म्हणजे रटाळ एककल्ली विमनस्क बोअरिंग आयुष्य😕
@DhanajiPawar-vt4xm
Ай бұрын
खूप छान माहिती आहे मॅडम पण हे फक्त जर्मनीतील जर्मन लोकांसाठी आहे की परदेशातून आलेल्या सर्व लोकांना गोष्टी लागू होतात तुम्ही दिलेली सर्व माहिती महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे जय महाराष्ट्र जय सोलापूर
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏🚩,अर्थातच हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे.जर्मनीतील भारतीय व जे मंडळी भारतातून जर्मनीत येणार आहेत त्यांच्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल.
@nandikanikam6317
Ай бұрын
Americet thoda farak aahe .
@vishalnimbalkar1200
16 күн бұрын
Aata maharashtra government 10000 lok jarmnila patvnar aahe job sathi dariver, security, medical,aajun Barech aahet tyavar video banava pement kiti aaste vagere
@sudhakarthalpati6659
2 сағат бұрын
7-Eleven p9978@@vishalnimbalkar1200
@saraswatimishra4611
25 күн бұрын
Vrunda mam you explained all the facts very clearly and in a very simple language and without any attitude. Hats off to you.
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thanks a lot 😊🙏
@sanketmudgalkar9500
11 күн бұрын
*Cons-* 1. Language barrier 2. Household work ( No to expensive) 3. Taxes ( 40-45%) 4. Social life ( People are little reserved, it takes time to make friendship, once done they are very good, Unlike india people get close quite easily) 5. Appointments ( Even for friends, for small things like salon hair dresser, too systematic) 6. Indian food 7. Home sickness ( if family is with you not much problem, not too many relatives for festive celebration) 8. Weather struggles. ( Winter depression) 9. Process oriented. 10. Shopping (Sunday is entirely closed) *Pros -* 1. Work life balance 2. Quality of life ( Clear air , Clean water , Clean environment) 3. Freedom 4. Value for human life ( Because of less population, Humans are treated as humans) 5. Financial benefits ( Education free + Medical is covered in insurance )
@Vrunda_inGermany
10 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏, thanks for highlighting all points.
@jd4106
25 күн бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही . तुमच्या बोलण्या वरून तुम्ही कोल्हापूर , सातारा , सांगली , किंव्हा पुण्याच्या आहात अस वाटत .. बरोबर ना 😊
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thanks for watching the video,yes Pune.🙏😊
@Transformation.Information
19 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली. पण भारतातील रस्ते आणि जर्मनी मधील रस्ते आणि त्यांची परिस्थिती याबद्दल एक व्हिडिओ बनवा
@Vrunda_inGermany
18 күн бұрын
धन्यवाद 😊 🙏,नक्कीच बनवेल.
@marathiPravas
Ай бұрын
खरंच किती आव्हानत्मक आहे बाहेरच्या देशात राहणे पण.. छान माहिती dili
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@narendranandurkar7030
5 күн бұрын
खुपच छान माहीती आणि सहज साध्या पद्धतीने आपण ती ह्या व्हिडिओ मध्यें दिली आहे . जर्मनी ला जाणाऱ्या युवक युवतींना याचा चांगला उपयोग घेवून तशी मानसिकता तयारी करता येईल. खुप छान 👌👌😊
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏.
@virendramishra3949
3 күн бұрын
अगदी उपयोगी आनी आवश्यक माहिती दिल्ली वृंदा मैडम,धन्यवाद आणि आभार तुमचे
@vidyaupalekar3864
4 күн бұрын
I feel this is true for a lot of countries. Also nowadays even in India you cannot walk into anybody’s place. If you are going to another country, lots of changes will def happen and when you weigh positive and negative….. one has to take a call. I think this is overhyped
@shubhadav.6691
2 күн бұрын
Migration to most of the western countries has these challenges. It’s a package of good things and its cost…
@sspurandare
43 минут бұрын
very good information..Thanks.
@rajanvagal1353
Ай бұрын
ताई thank you very much मोकळे पणाने बोलल्या बद्दल. लोक माहिती सांगत नाहीत. सगळे चांगले चांगले म्हणून सांगतात. नाण्याची दुसरी बाजू सांगितल्याबद्दल thank you.
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏,आपल्याकडची माहिती आणि अनुभव ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक छोटा प्रयत्न.
@sameerchoubal2666
23 күн бұрын
nice explanation Mam 🎉 i think indians should follow some life style Of Germany like respect each other appointments, No disturbance on holidays etc.. 😃 Hats Off Dear Mam 👍🏼🎉🎉
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
Thank so much you 😊 🙏. Yes, you are right
@user-hj4uo2sh9d
2 күн бұрын
माहिती खूप उपयुक्त आहे. धन्यवाद.. कृपया नोकरी ची संधी किती प्रमाणात आहे ह्यावर व्हिडिओ बनवा...
@ferozs3337fs
2 күн бұрын
Food हा सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे. तिथल्या खाण्याला अजिबात चव नाहीय. खायला अजिबात मन होत नाही. त्यामुळे मी तिथे खूप आजारी पडलो होतो. आणि मध्याताच युरोप सोडून यावं लागलं होतं.
@sriniwassant3330
Ай бұрын
फारच छान व अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली आहे, त्या बद्दल धन्यवाद. ज्या गोष्टी आपण भारतीयांनी कल्पना केलेली नसते अशा प्रसंगी कसे तोंड द्यावे लागते किंवा फायदे व तोटे काय आहेत, याबाबत खूपच छान माहिती आहे.
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you so much 🙏
@reshmagujaran9020
15 күн бұрын
To the point with lot of contents. One of the best video.
@Vrunda_inGermany
15 күн бұрын
Thanks for watching the video and motivating feedback.
@sunilgadre5675
Ай бұрын
good points...Thanks.
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thanks for watching!
@blahblah1414
Ай бұрын
Nice & helpful video...I also liked the background chirping sound of birds
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@tanajipatil4802
7 күн бұрын
तुमचा व्हिडिओ खूप आवडला, सर्व बाजू तूम्ही समजावून सांगितल्या आहेत, आशा आहे की तुमचे सर्व व्हिडिओ असेच माहिति देणारे असतील..... आभारी आहोत 🎉
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏.
@mrrajthakare
25 күн бұрын
फक्त नोकरी करणे हा मिंड सेत असेल तरच हे सर्व पॉइंट्स valid आहेत. पण जो self-employed किंव्हा business mind चा ahe tyana he काहीच लागू होत नाही.
@Vrunda_inGermany
11 күн бұрын
@@mrrajthakare Thanks for watching the video 🙏
@mahamunisanjiv8849
23 күн бұрын
खात्री झाली भारत खूप मस्त आहे,
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
🙏
@MrIYESHA
8 күн бұрын
kolyala द्राक्ष आंबट…😅
@manishvispute6650
27 күн бұрын
वृंदा ताई खुप छान , माहितीपर vdo आहे. माझा मुलगा सध्या जर्मनी त शिक्षण घेतो आहे व पार्टटाईम जाॅब पण करतो . आपण कुठे असतात ? आपला मो.नं.मीळेल का ? मुलाला भेटता येईल. Future Discussion साठी . त्या लोकांच German culture तस असेल . एक भारतीय दुसऱ्या भारतीयला मदत आणी moral support तर करुच शकतो ना .अस केल तर कोणाला एकट वाटणार नाही . मदतच मीळेल . धन्यवाद 🙏
@Vrunda_inGermany
16 күн бұрын
@@manishvispute6650 खूप धन्यवाद 😊🙏, तुमचे व तुमच्या मुलाचे अभिनंदन. मी Baden-Württemberg या state madhe असते. तुम्ही फेसबुक पेज वर इंडियन्स इन ........ City name....असे सर्च करा. इथे मोठ्या सिटी मध्ये महाराष्ट्र मंडळ असतात, त्याबरोबरच इंडियन कम्युनिटीचे ग्रूप्स असतात. तर अश्या ठिकाणी दैनंदिन जीवनातील प्रॉब्लेम्स disscuss केले जातात, व 90%प्रश्नांची answers सहज मिळून जातात. या शिवाय काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओ inbox madhe विचारावे,मी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेन. 🙏
@myvillagemyfarm8397
12 күн бұрын
ताई सुंदर माहिती देताय मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो मला पण बाहेर देशात काम शोधत आहे
खूप खूप खूप माहितीपूर्ण विडिओ. जर्मनीच्या routine life style विषयी खूप छान माहिती तुम्ही सांगितली त्या बद्दल धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. Thanks.🙏
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
Thank you so much 😊🙏🚩
@yashw561
20 күн бұрын
काही ही मणहा पिज्जा, बर्गर🍔 पेक्षा आपली कोरडी भाकरी बरी, 😊
@Vrunda_inGermany
18 күн бұрын
Thanks for watching the video,True.
@Raju68716
6 күн бұрын
Khup ch chan video Ashich German baddal changli Mahiti pudhil vidrot det ja Thanks..
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏.
@jainnareshjain7779
2 күн бұрын
What is life for retirement life & corpus required for monthly expenses.
@Social_Reformer_007
3 күн бұрын
शिक्षण व आरोग्य सुविधा तेथे सरकारी, मोफत व दर्जेदार आहेत का ?
@radhikaphadke2642
28 күн бұрын
Khup chan video. Very nice information.
@Vrunda_inGermany
28 күн бұрын
Thank you 😊🙏
@ramakantvadje9216
Ай бұрын
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-fp2ej5wv2t
10 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम त्याबद्दल आभारी आहोत 🙏🙏💐💐
@Vrunda_inGermany
10 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
@AaiJijaiShivShambhu
13 күн бұрын
मॅडम ...मेडिकल फॅसिलिटी आणि हॉस्पिटलायझेशन वर किती व कसा खर्च होतो compatrative to India
@kidstalent9806
26 күн бұрын
तुम्ही जर्मनी ची गोष्ट करत आहात परंतु मी इंडिया मधेच पुण्याहुन् बंगलौर आले आहे तरी मला लोक असेच practical आहेत सो इथे ही तुम्हाला भाषा शिकुन् घ्यावि लागेल इकडे पण सगलेच इंग्लिश नाही बोलत patkan कुणी FRIENDS hot नाही मला एकुन् एक गोष्ट मला बंगलौर ला अनुभव् आलाय बंगलौर ला पण शोपस् closed अस्तात only malls open astat
@saraswatimishra4611
25 күн бұрын
Good example of comparison
@umakantpande9632
19 сағат бұрын
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा
@mahashwetas2740
3 күн бұрын
भारतात असं असायला हवं असं वाटतं पण भारतीय जनता जातीभेद आणि उच्च-नीच यातच धन्यता मानते. काय वाटतं?
@saraswatimishra4611
25 күн бұрын
Excellent video Vrunda Mam
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
@@saraswatimishra4611 thank you 😊🙏
@shreekantbore173
10 күн бұрын
Kolhapur
@Vrunda_inGermany
10 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
@atul58
26 күн бұрын
Please make a video on Income tax and other taxes.
@rupeshshinde4781
19 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती मॅडम... छान व्हिडिओ आहे.. 👌👌... मला पण जर्मनीला यायचे आहे... तिकडचा निसर्ग तर खूपच सुंदर आहे... असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏🙏
@Vrunda_inGermany
18 күн бұрын
Thanks for watching the video.😊🙏
@chetan3087
Ай бұрын
तुम्ही जे फायदे सांगितल्या त्यापुढे ज्या समस्या सांगितल्या त्या फारच लहान आहेत..क्वालिटी ऑफ लाईफ आणि व्हॅल्यू या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you
@Sunil-gd7zx
Ай бұрын
खरं आहे आपण नेहमी एक बाजू पाहतो.
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 🙏
@SandeepGawde-tg9jk
Ай бұрын
Nice and informative Video but please give information about Tourism and Tourist Places. ❤
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 🙏. 👍
@ravindramore7186
5 күн бұрын
खूप छान माहिती दिली.. माझी मुलगी कॅनडा ला आहे तिचा पण हाच अनुभव आहे.. 🙂
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏.
@padmakarlokhande5513
4 күн бұрын
❤❤❤
@hemantchandekar3832
Ай бұрын
Quite informative
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 🙏
@vitthalkadam4668
7 күн бұрын
महाराष्ट्र सरकार जर्मनी ला महाराष्ट्र राज्यातील दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे. त्यामुळे माहिती दिली तर अजून छान वाटले ताई
@imrankhatik494
6 күн бұрын
Ek hi common Maharashtra youth janar nahi fakt shinde che javalache jatil
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏.yes ,a video on this topic will be coming soon.
@samadhankharat4108
21 күн бұрын
तुमच्या माहितीमुळे खरं जग समजतं आपल्या भारतात असं हुमन व्हॅल्यू पाहीजे
@Vrunda_inGermany
18 күн бұрын
Thank you 🙏,yes.
@borawakeharishnitin2481
9 күн бұрын
मेरा भारत महान 🎉
@user-jh3wq3bj7x
3 сағат бұрын
Madam Ahmednagar, Nashik च्या asnar.
@gajananjaunjal2272
29 күн бұрын
Thanks for your proper guidance and timely information. Government is planning nowadays to send many job seekers, youngsters to Germany for various types of jobs. It is heard there is a large need of workforce in Germany. Government is also arranging for teaching German language for such job seekers. Your video is very helpful for them. Thanks once again.
@Vrunda_inGermany
28 күн бұрын
Hello, Thanks for watching the Video. Yes, you are right.
@niranjanjadhav2235
10 күн бұрын
Khup sunder mahiti.. Pn tithe pn barech indians rahtat tyancha sobat friendship karun get toghether kiva festival karu shakto..
@Vrunda_inGermany
10 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏
@manhardatta4721
6 күн бұрын
Classic explanation ❤
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 🙏.
@madhavidesai4069
3 күн бұрын
तुमचा व्हिडिओ खूप छान आहे व उपयोगी पण आहे पण पाठीमागचा पक्षांचा आवाज खूप जास्त आहे तेव्हा दुसरा व्हिडिओ बनवते वेळी थोड ध्यानात ठेवा 🙏👌
@Chikku891
25 күн бұрын
मॅडम, खुफच छान वाटल एक मराठी गृहिणी.... परदेशात जाऊन रहाते... आणि ईतकी छान माहिती देते ते ही मराठी मध्ये.... असं वाटलं की मी आहे तुमच्या सोबत... कस आहे मॅडम आपली भाषा ती आपली भाषाच.. फक्त मॅडम एकदा house tour Please
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thank you 😊🙏
@praachideshmukh3604
26 күн бұрын
पाहिलाच point जो तुम्ही चॅलेंज म्हणुन सांगताय तो invalid आहे... कारण जर्मन language चा A1 basic course che certificate असल्याशिवाय Germany चा visa मिळत नाही... फक्त weather problem आहे... आणि city and country life मधील फरक सांगितला नाही... Cost किती असते, Saturday ला बर्या पैकी स्वस्त मिळतात वस्तू... हे points सांगायला हवे होते.. असो.. But एकंदरीत, nice information, thanks for that ❤
@oneminuteinspirationalvdos3142
23 күн бұрын
Thumi 1 vdo banava....if possible..tx.
@bsgaikwad3525
Ай бұрын
Vrunda madam Goodevening. I liked your vdo and your explationing method. I enjoyed the life in germany by sitting at home without spending money. Thank you very much for sharing such a nice and useful information. .
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you so much for your kind words 😊🙏. Stay tuned.
@Sunjiive
12 күн бұрын
Hi Vrunda, it was a amazing video, thank you in discussing in detail. Apart from the first point which is, we need to know German well to gel easily in society, i personally don't feel any other point is challenging. Yes Sunday chores would need to be managed on Saturday. Infact I would say you can think in this way - u get Sunday to explore the natural beauty of the place. I can make a whole list of things why u should not come to India especially if you are a person who is living outside India for 20 odd years and u don't carry the "typical Indian mentality". When it comes to professionalism and orderly doing things, its a big no no here. Mentally u would be drained in experiencing how people do things here, there is lot more. So i would say, enjoy ur stay there.
@Vrunda_inGermany
11 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏
@umakantpande9632
19 сағат бұрын
मेरा भारत महान
@rameshparmar7282
26 күн бұрын
It is seen and observed that instead of daily routine wasting time is better operational reference for the future life
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
Thank you 🙏
@sunilpatkar9294
14 күн бұрын
Human values are highest priority in all developed countries.. We miss them in India, its true.. But One thing is we can not stay there without a job for a longer time, because of standard of living. That is still possible in India...
@Vrunda_inGermany
11 күн бұрын
Thanks for watching the video 🙏 . Yes your observation is correct, but I would like to add small change,that in many developed countries, including Germany, they provide basic necessities for living life to unemployed people and also help to find them jobs ,and pensions for all retired persons, I think this is also a major difference compair to many developing countries.
@arunbandekar694
Ай бұрын
खूप छान माहिती दिली
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@ashwinipadsalgikar3931
23 күн бұрын
Thanks a lot for sharing 🙏
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
Thank you 😊🙏🚩
@sanjaynaiksanjay9219
18 күн бұрын
I was in Germany.. for 9months...I understand Marathi..I need to go again for job, language is an issue.. though I m an EU passport holder
@Vrunda_inGermany
17 күн бұрын
Good 👍, Thanks for watching the video 😊🙏.
@snehalatalikhite8551
Ай бұрын
Thank you so much . What about social-spiritual life there ,like here we go to temples (it isso soothig to meet at a spiritual discourse and discuss and get stress free . Money hardly matters at these occasions and young and old ,small and big all are happy . An Indian shall miss such precious moments there ,I feel .Plz get us a video on this topic .
@Vrunda_inGermany
29 күн бұрын
Thanks for watching my video, your feedback really inspires me to make and share more and more informative contents. Here in Germany we have many Indian temples. We have social gatherings. We are celebrating various festivals together and yes, spiritual peace is really important. Also you can see my video on Shri Krishna Rathyatra celebration which is available on my channel. Thank you 🙏
@kamleshnarkhede7387
Ай бұрын
खुप छान माहिती जर्मनी ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांंसाठी
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 😊🙏
@baliramgaikwad7377
Ай бұрын
Very interesting information thanks from pandharpur
@Vrunda_inGermany
29 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vasantshanbhag8838
25 күн бұрын
Awesome, very useful 👍
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Glad you think so!
@Sarasharmabharat143
23 күн бұрын
खूप छान व महत्वपर्ण माहिती दिली मॅडम तुम्ही जय महाराष्ट्र
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
Thank you 😊🙏🚩
@dnyandeovarpe5604
29 күн бұрын
Excellent everything
@Vrunda_inGermany
28 күн бұрын
Thank you 🙏
@rajaratnatvkolhapur8613
15 күн бұрын
Very nice information mam.
@Vrunda_inGermany
15 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
@deepalimotiyele1617
12 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही 👌🏼
@Vrunda_inGermany
11 күн бұрын
@@deepalimotiyele1617 Thanks for watching the video 😊🙏.
@manishapandkar7873
11 күн бұрын
मी पण Stuttgart ला मुलीच्मा बाळंतपणाकरीता उभयता तीन महीने कालावधी करीता आलो आहोत. नवजात बालसंगोपन करण्यात बराच वेळ जातो, मात्र शैवटी म्हणावेसे वाटते *गड्या आपला गावचं (पुणे) बरा* तुम्हाला खुप शुभेच्छा..
@Vrunda_inGermany
11 күн бұрын
Thanks for watching the video 🙏. Yes Right.😊
@devendramehta9938
26 күн бұрын
Very very usefull .
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thank you 🙏
@vithalchavan9206
Ай бұрын
खूप खूप छान,तुम्हाला शुभेच्छा.
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 👍
@Ruchi1809
17 күн бұрын
Khup chaan mahiti mam dhanyawad tumche
@Vrunda_inGermany
16 күн бұрын
@@Ruchi1809 thank you 😊🙏
@Vrunda_inGermany
16 күн бұрын
@@Ruchi1809 thank you 😊🙏
@nandikanikam6317
Ай бұрын
Chan barich mahiti milali
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 🙏
@balajib9010
21 күн бұрын
Good one Vrunda..
@Vrunda_inGermany
18 күн бұрын
Thank you 🙏
@rohineepatil8890
5 күн бұрын
खूप छान माहिती
@Vrunda_inGermany
4 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏.
@Creativeife6543
Ай бұрын
खुप छान माहिती दिली जर्मनी मध्ये येणाऱ्या साहठी आहे.👍
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you 😊🙏
@bapujagtap5858
Ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण 🙏🙏
@Vrunda_inGermany
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@scienceacademy1977
16 күн бұрын
Appointment is most challenging.
@Vrunda_inGermany
15 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
@anandpatil1091
25 күн бұрын
छानच सांगीतलं तेथील ऐतिहासिक गोष्टी बद्दल सांगा नाझी हिटलर ज्यू वगैरे. धन्यवाद
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thanks for watching the video 🙏,Nakki.
@user-pl8km9gr3u
25 күн бұрын
Khupacha. Chan. Mahiti. Sangitali. Aahe
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thank you 😊🙏
@yogitaghodeswar6215
13 күн бұрын
Ma'am एका सिंगल parent साठी जर्मनी कसं असू शकत आणि मुलांची schooling कशी होते इथे यावर व्हिडिओ बनवा plz
@Vrunda_inGermany
11 күн бұрын
@@yogitaghodeswar6215Thanks for watching the video 😊🙏. A video of a German public school infra is coming soon. Germany is a good country for all.please watch Out the my video on the German Education System. link for video 👇 kzitem.info/news/bejne/yY2Fxa1vrH-CZpwsi=YFX3CjEiyxjzqLTs
@bhuwanbohare
8 күн бұрын
Angolila paani aahe ki nahi germany madhe
@suhasgosavi1310
29 күн бұрын
खूप छान माहिती 👍
@Vrunda_inGermany
28 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vivekapte6227
27 күн бұрын
फारच छान माहिती दिली आहे
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thank you 😊🙏
@shubhashlingade6018
17 күн бұрын
Thanks
@Vrunda_inGermany
16 күн бұрын
@@shubhashlingade6018 thanks for watching the video 🙏
@dilipsarode7641
Ай бұрын
छान!
@Vrunda_inGermany
Ай бұрын
Thank you
@sagarpatil4547
16 күн бұрын
खूप छान सांगितले तुम्ही मॅडम, India to Germany किती वेळ लागतो जायला.
@Vrunda_inGermany
15 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मुंबई ते फ्रँकफर्ट थेट फ्लाइट घेतल्यास सुमारे 8 तास 30 मिनिटे लागतील.
@satishg9807
27 күн бұрын
How to get job in Germany in finance or engineering operations.
@Vrunda_inGermany
24 күн бұрын
Thanks for watching the video, will try to make video on this topic.
@vaibhavsvlog5485
11 күн бұрын
Madam Mast video banavla. Germany madhe kontya field madhe aplyala job bhetu shakto sangu shakal ka tumhi
@Vrunda_inGermany
10 күн бұрын
Thanks for watching the video 😊🙏, yes video about this will be comming soon.
@chandrakantbhandwale7482
24 күн бұрын
जर्मनी लयभारी
@Vrunda_inGermany
23 күн бұрын
Thank you 🙏
@jayramdamare3995
Ай бұрын
👍🏻
@amolgaikwad8177
16 күн бұрын
Hello ma'am माझा मुलगा 6 class मध्ये आहे त्याला जर्मनी मध्ये एज्युकेशन अँड job साठी यायच आहे ती youtube var जर्मन शिकत आहे तुमचे video पाहून खूपच फायदा होत आहे
@Vrunda_inGermany
15 күн бұрын
Thanks for watching the video. Best wishes for your son's education. Your proactive steps will definitely help your son in the near future.
@priteshbodhare4387
9 күн бұрын
Jurmeny madhe driver, electrician, nurce plumber yanchi life kashi aste tya vr vedio banava madam karan Maharashtra sarakarachi yojana aali aahe jurmany madhe job available karun denar aahet please🙏
@Vrunda_inGermany
8 күн бұрын
Thanks for watching the video, 😊🙏. Yes , video on this topic will be coming soon.
@prashantpadhye9199
27 күн бұрын
Tai weather sodale tar baki nine challenge and struggle tumhala ka watatat .
@AshokmagarMagar-g9s
22 күн бұрын
Good.
@Vrunda_inGermany
22 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@rupeshshinde4781
9 күн бұрын
Baden Wuttenbug.. मॅडम ह्या राज्याबद्दल एक व्हिडिओ बनवा ना... हे राज्य कसे आहे.. आणि हे कामासाठी कसे आहे... इकडे पगार काय दिला जातो... हे शहर आहे की गाव आहे... पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बनवा... आणि माहिती द्या.. तुमच्या व्हिडिओची मी वाट बघत आहे🙏
@Vrunda_inGermany
8 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏, हो नक्कीच ,लवकरच यावरती व्हिडिओ येईल.
Пікірлер: 368