🔴अजिंक्यतारा|दशावतार इतिहासात सुवरणाक्षरांनी लिहिलेलं महान पौराणिक नाटक.....
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून,लोकराजा श्री सुधीर कलिंगण यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून, सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरूर कुडाळ सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक महान पौराणिक ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यपुष्प💐
💐*अजिंक्यतारा*💐
💐कथालेखक-
दादा राणे कोनसकर
राम राणे कोनसकर
💐भूमीका आणि कलावंत-
गणपती-प्रतीक कलिंगण
रक्तवर्ण-दादा राणे कोनसकर
राजा उपेंद्र-राधाकृष्ण नाईक
रक्ताक्ष-सुनील खोर्जुवेकर
नारद-पप्पु घाडीगावकर
शिवशंकर-काका कलिंगण
इन्द्र-सुर्यकांत मेस्त्री
तेजस्विनी-नीलकंठ सावंत
ऐश्वर्य देवता-चारुदत्त तेंडोलकर
आणि अजिंक्यतारा या प्रमुख भूमिकेत दशावतारी अभिनय सम्राट लोकराजा श्री सुधीर कलिंगण यांचे सुपूत्र सिद्धेश कलिंगण
💐संगीत-
हार्मोनियम-संदिप कोनसकर
मृदुंगमणी-चंद्रकांत खोत
तालरक्षक-राजू कलिंगण
💐ट्रिकसीन-हालते देखावे/प्रकाश योजना
लोकराजा सुधीर कलिंगण ट्रीकसीन ग्रुप,नेरूर
तुषार परब,विकी सावंत,संजय नेवगी,रोहित नारकर,प्रतीक कलिंगण,प्रणव पावसकर,सचिन कलिंगण,मनीष नेरुरकर,प्रथमेश परब,
प्रसाद कलिंगण,मयूर माने,आणि कौस्तुभ कलिंगण.
💐सहायक-सुरेश मासंग,अक्षत देसाई,प्रकाश परूळेकर, बंड्या पवार
#kaleshwardashavtarnatyamandal
#dadaranekonaskar
#ajinkyatara
#dashavtaar
#ajinkytarabhag2
#kaleshwar
#trickseen
Негізгі бет 🔴Live अजिंक्यतारा🔥|अजिंक्य योद्धाची अजिंक्य गाथा✨️दशावतारी नाटक| कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ....
Пікірлер: 86