🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MarathaReservation #ManojJarangePatil #EknathShinde
सातच्या बातम्या LIVE : मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातून मोठी बातमी, विधानसभेआधी काही मोठं घडणार? शिंदे सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षण २०२१ मध्ये रद्द ठरवल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती मात्र तीही कोर्टाने फेटाळल्यानंतर आता क्युरेटीव्ह याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे, पाहा अपडेट्स
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Live : Maratha Reservation वर सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी | Manoj Jarange Patil | Eknath Shinde
Пікірлер: 504