आम्ही फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
@ravindrasahasrabuddhe2741
Сағат бұрын
जरांगे पाटील आम्ही तुमच्या पाठी आहोत. आपले उमेदवार ऊभे करा . त्यांना निवडुन आणू. त्याशिवाय ईतर गोष्टींना काही अर्थ नाही.
@PratapraoMore
44 минут бұрын
जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@ravipalve3333
35 минут бұрын
ऊभा करनार नाही हा
@gameon14
17 минут бұрын
@@ravipalve3333 Tutari la support karnar....
@Vaibhav..2406
12 минут бұрын
ह्याच्यात दम नही रे उभा करायचा 😂😂 चाटू हे ह्यो 😂😂
@user-xk9qt9fk5y
2 минут бұрын
@@ravipalve3333तू तुझ बघ.. पंकीच्या व्हिडिओ वर जाऊन कॉमेंट कर
@namdevpawar1466
Сағат бұрын
ओन्ली मनोज जरांगे पाटील
@rahulchavan6592
58 минут бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sss19881225
45 минут бұрын
1994 GR काढणाऱ्या मराठ्यांची obc आरक्षण कोंडी करणाऱ्या आणि 2020 ला सुप्रीम कोर्टात sebc आरक्षणाच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने सिंघवी आणि सिब्बल हे भिकार्डे वकील देऊन जाणूनबुजून केस हरणाऱ्याचा आणि मराठ्यांच्या मतांवर निवडून आलेल्या शिरूरचा खासदार लबाड आणि जातीवादी खासदार कोल्ह्याने कारण नसताना मराठ्यांना obc तून विरोध केल्यावर पिपाणीची अख्खी पिलावळ बाकडे वाजवून समर्थन करत होती आता जर विधानसभेला नाटकी प्रचार केला तर कोण कुणाला मॅनेज झाले हे समजेल लवकरच 😂😂😂😂😂तसेही मराठ्यांना केंद्रात ews चे 10% आणि ज्यांच्याकडे 1968 पूर्वीचा कुणबी, लेवा पाटील, कुणबी- मराठा हे दाखले आहेत त्यांना obc आरक्षण मिळते हे शिकलेल्या मराठयांना माहित आहे.
@sss19881225
43 минут бұрын
आणि हो जगात सर्वात प्रमाणिक एकच मराठा योद्धा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती🔥🔥🔥🔥🔥🔥 🙏🙏🙏🙏नाद नाय करायचा!!!!!बाकी हे आंदोलन आणि राजकारण वाले किरकोळ त्यापुढे......
@महाराणा-घ6ड
Сағат бұрын
ह्यांनी धनगरांना पण चुना लावला
@kkavalinge8436
Сағат бұрын
दादा खर बोलत आहे तेच सगळ्या मराठांनी करावं तर आपले दिवस ऐनार आहे नाही तर आपला ल्ला कुणी नाही विचारू सकत नाही दादा हे मराठी लोकांसाठी नाही तर सगळा लोकांना सोब घेऊन जात आहे ते आपला साठी खूप चांगल होईल आणि आपला हकाचा माणूस असेल
@panjabraowankhade5958
Сағат бұрын
आपले उमेदवार उभे करा तरच ठीक नाही तर मागचे दिवस पुढे येइल
@AshokPawar-wj3mc
Сағат бұрын
अगदी बरोबर
@foodtechexams
53 минут бұрын
शरदपवार पुरस्कृत
@user-xk9qt9fk5y
Минут бұрын
@@foodtechexamsगुजरात प्रेमी निघ इथून😂
@ravindrasahasrabuddhe2741
Сағат бұрын
पाडणार की लढणार ते सांगा. लढलात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण आपले किमान 50 आमदार निवडून आणू. मग मुख्य मंत्री आपलाच.
@dskytechgreentech
26 минут бұрын
मुख्यमंत्री पदा पेक्षा आरक्षण महत्वाच
@ravindrasahasrabuddhe2741
Сағат бұрын
आपले ऊमेदवार ऊभे करा
@amol2916
Сағат бұрын
मराठा समाज हा हुशार आहे पण याचा डाव लक्षात घेतला पाहिजे हा तुम्हाला शरद पवार च्याच उमेदवार ला मतदान करायला सांगतात हे फिक्स आहे. ज्या माणूस इथुन समाजाला आरक्षण दिले नाही
@marathwadafood8391
30 минут бұрын
gap re bjp it cell dallya maratah amhi bghun gheu bjp la padycha ahe amhala amcha tharlay
@ravindrasahasrabuddhe2741
Сағат бұрын
लढायचा निर्णय घ्या.
@mulchandmore528
35 минут бұрын
कुणबी जातीचा दाखला रद्द होणार हे शंभर टक्के खरं आहे आणि जरांगया याला जबाबदार आहेत
@santoshghumareamrutaghumar5632
Сағат бұрын
वनली जरांगे पाटील
@marotiwagh3013
Сағат бұрын
पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@amoljaybhaye4506
49 минут бұрын
288 उमेदवार उभा करा साहेब
@sandipsapkar8510
Сағат бұрын
उमेदवार उभे करा पाठिंबा देऊ नका
@foodtechexams
52 минут бұрын
शरद पवार पुरस्कृत नेते
@pralhadkarhale6190
20 минут бұрын
उभे केले तर विरोधकांचा फायदा.
@abhisheksalunke7481
54 минут бұрын
मनोज दादा तुम्ही जो आदेश देताल तेच करनार आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत
@sudhakardeshmukh7894
46 минут бұрын
ज्या मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येऊ शकतात..त्या ठिकाणी उमेदवार उभे करा..व.. जेथे निवडून येऊ शकत नसतील तेथे उमेदवार कोणता पाडायचा ते सांगा... मराठ्यांची ताकत दाखवून देवू......जरी मराठा असतील तरी जे नडले त्यांना त्यांची जागा दाखवून देवू.
@sureshkhade437
23 минут бұрын
जरांगे पाटील तुमचे उमेदवार ऊभे करा महाविकास आघाडीला पाठिंबा नका देऊ
@sunilwalke4368
Сағат бұрын
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳
@gopinathbhosle4134
Сағат бұрын
मनोज जरांगे पाटील दादा तुम्ही म्हनाल तसेच होईल❤❤❤
@Vishaygambhir.
Сағат бұрын
तुम्ही काहीच करू शकत नाहीत आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार नाही😂😂😂
@gameon14
17 минут бұрын
आहे ते आरक्षण पुरेस आहे... हा राजकारण करतोय
@vijaymache7726
Сағат бұрын
दादा त्यांना संपुन काय आपले ऊभे करा शरदचंद्र यांचे आनुन काय फायदा होईल का
@anandkadam3437
Сағат бұрын
🚩 मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩
@navneethpawar-fj7sc
Сағат бұрын
I support you 💪💯 jarange Patil
@secularsaint7991
55 минут бұрын
सगळ सरकार ने घर basayla द्यावे यांना का तर he मराठे आहेत... लोकसंख्या जास्त आहे.. सगळे यांनाच हव.. बाकी कोणाला काही नको..😅
@ganashdeshmukh619
36 минут бұрын
भाजप संपला मराठे ताकतीने रिंगणात उतरले एकजुटीने मतदान
@BhagwanBahir-qj1yo
Сағат бұрын
Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai shivray
@PrakashRakshe-x8v
Сағат бұрын
दादा तुम्ही म्हणताल तसं
@R.A_GAMER_001
26 минут бұрын
9 करोड महाराष्ट्र ची जण संख्या आहे. 7 करोड मराठा समाज आहे. धक्का न लागता कार्यक्रम होतोय .....जय शिवराय.
@ravindrasahasrabuddhe2741
Сағат бұрын
सरकारचे नेते मराठे आहेत. त्यांच्यावर काहीतरी बोला.
@shrinivasbhusare2958
55 минут бұрын
दादा 🙏 आता याला पाडा त्याला पाडा म्हणु नका,🙏, महाविकास आघाडी पण आपल्याला मदत करत नाहीत,, आपले उमेदवार जाहीर करा,, काही तरी उमेदवार निवडून येतील नं,, बघुत जे होईल ते होईल.. मतदार संघ निहाय आपले उमेदवार नाव जाहीर करा,,
@shivnathshirsath9039
39 минут бұрын
चार भिंतीत मध्यरात्री सावंत यांची भेट जरांगे घेतली त्याचं काय झालं जनतेसमोर येऊ द्या. मराठा समाजाला फसवू नका
@marathwadafood8391
29 минут бұрын
chup bas chikki chor
@Laxman-h8y
17 минут бұрын
लवकर च आपले माणसं उभे करा आम्ही जिवाचं रान करू पण आपले माणसं निवडुन आणु आदेश तुमचा
@Kirtis6452
25 минут бұрын
7500 आल्याले वापस कर मनून सांग तुझ्या बहीणीना मग आम्हाला कळल की तु समाजा साठीच करतोय
@adityaJadhav777-u5t
8 минут бұрын
Tuzya bapachya gharun dilet ka paise purn sarkari tijori rikami keli chorani
@shankarjadhav6178
Сағат бұрын
आता कळलं कोणाचा माणूस आहे
@Ly7nbx
Минут бұрын
आगामी विधानसभा निवडणुकीत अखंड मराठा समाजासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांचा शब्द अंतिम असेल आणि श्री क्षेत्र नारायणगडावर दिलेल्या वचनाचे समाज तंतोतंत पालन करणार आहे..
@R.A_GAMER_001
28 минут бұрын
तुम्ही फक्त आदेश द्या......23 तारखेला ईतिहास घडनार आहे......सुपडा साफ करून दाखवु........जय शिवराय.
@marathwadafood8391
Сағат бұрын
ek maratha lakh maratha
@UddvKhnde
2 минут бұрын
🎉🎉🎉🎉🎉 एकच वादा. मनोज. दादा पाटील, एक मत जय जिजाऊ जय शिवराय
@abasahebpatil4692
Сағат бұрын
दादा म्हणतील तसं
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
Сағат бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
@kailasrajdhawale6869
17 минут бұрын
दादा तुम्ही सांगाल तो आदेश आम्हाला मान्य आहे
@sanjaynaik3501
21 минут бұрын
आम्ही धनगर जरांगे पाटील यांच्या सोबत...
@shankarthorat4569
24 минут бұрын
आपले आमदार उभे करू या.शंभर टक्के मतदान करूया.
@amol2916
Сағат бұрын
भानावर आल्यावर तुला कोनी विचारन नाही
@sulbhakulkarni5441
56 минут бұрын
श्री एकनाथ भाऊ मुख्यमंत्री आहेत, त्यांचेही नाव घेणार की नाही भाऊ.
@Waghmare1990-V
12 минут бұрын
ओ बाई भांडी घासायची कामे करा इथे नका डोकं लावू 😂😂
@sulbhakulkarni5441
5 минут бұрын
@@Waghmare1990-V आता 70 व्या वर्षी कुठे भांडी घासु, खऱ्याचा स्वीकार कर बाबा. उगाच नाही डोक्याचे केस पांढरे झाले.
@sunilpatil5648
39 минут бұрын
कुणाला मतदान करायचं आधी ते सांगा
@ravindrasahasrabuddhe2741
Сағат бұрын
मत कोणाला द्यायचं ते तर सांगा.
@dinkarkshirsagar2842
Сағат бұрын
तुतारी ला
@amoljaybhaye4506
45 минут бұрын
मतदान कोणाला करायचे ते सांगा
@bhausaheblandage5454
Сағат бұрын
दादा तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभे करा
@KishanraoDge
32 минут бұрын
दादाच् ऐका जरा गडबड करू नका
@swaroopraut3921
48 минут бұрын
उभा करणार असाल तर ताकतीने मागे राहू.पण महाविकास आघाडी ला मतदान नाही देणार.
@ganeshpatil2398-b8c
38 минут бұрын
Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤
@dskytechgreentech
28 минут бұрын
Jarange पाटील आमचे दैवत 🎉
@pushpabarge9987
57 минут бұрын
दादा आम्ही सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे तुम्ही सांगाल तेच करू
@dilipgaikwad271
6 минут бұрын
पाटील आपल्याला आता आरक्षण पाहिजे असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही आपण राजकीय भूमिका
@bibhishannimbalkar3452
21 минут бұрын
उमेदवार उभा करून ते निवडून येणार नाहीत फक्त मतं खातील पाडापाडी तेच मजा आहे
@ShidheshwarGhodke
43 минут бұрын
आता पाडापाडी करायचे नाही आपले उमेदवार करून लढायचं दादा
@bhaupatil8965
Сағат бұрын
Tarbuj
@ArunGhate
11 минут бұрын
आता कस पाटील म्हणतील तस🚩🙏💯👌
@sulbhakulkarni5441
Сағат бұрын
कुणाला मत दयावे, सांगून टाका.आपले मार्गदर्शन मोलाचे.
@chandrakantmohite2932
6 минут бұрын
सर्व मराठा संघटनांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी.तुम्ही मराठा समाजा सोबत आहात की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षा सोबत आहात.मराठा समाजाचे भविष्य तुमच्या हातात आहे.समाजाशी कुणीही गद्दारी करू नका.
@JankiramShinde-zl9kb
Сағат бұрын
साहेब तुम्ही तिसरी आघाडी मध्ये जा,आणी mim व राजरत्न आंबेकर सोबत या,सरकार आपलाच ऐनार
@manojpawar3991
8 минут бұрын
Jarage saheb aamhi tumcha sobat aahet
@VitthalraoEkonkar
Сағат бұрын
जरांगे पाटील आरक्षण आचारसंहिता लागायच्या अगोदर भेटायला पाहिजे आरक्षण
@BapuraoJamkar
13 минут бұрын
एक मराठा लाख मराठा
@shriramthorve2975
41 минут бұрын
सुळेताई आता डेफीनेट मुख्यमंत्री होणार ।
@sulbhakulkarni5441
30 минут бұрын
15 टक्के आरक्षण मिळाले तर बाकी 85 टक्क्यातील लोकांन साठीचे काय आयोजन आहे किंवा करणार?
@deepakmate8996
51 минут бұрын
झरांगे साहेब तूम्ही म. वी. आ. ला सपोर्ट कराव अस तमाम जनतेच म्हणणं आहे. साहेब तुमचि फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून वाट लावली आहे हे तूम्ही लक्षात घ्या जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@dadasahebshinde6490
9 минут бұрын
सताधारी पक्षाने मराठा आरक्षण दिले नाही त्या मुळे जो उमेदवार मराठा आरक्षण विरोधक आहे त्याला येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मतदान नाही
@DadasahebPawar-d8q
19 минут бұрын
Only. Jarange. Patil.
@RameshwarMalode-o1e
54 минут бұрын
उभे केले तरी तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत पाडायचे असले तर नाव घेऊन पाडू
@SD-hf6ee
Сағат бұрын
जातीवाद तू करतो आणि वरून म्हणतो उलट......
@KyleCrane-vf1nd
6 минут бұрын
पूर्ण देश भगतोय की मराठा समाजाची के हालत झालीये । बंद करा हे धंदे!
@dadasahebshinde6490
14 минут бұрын
हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाव येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बीजेपी व खोके सरकार भुईसपाट होणार
@namdevugalmugale7195
Сағат бұрын
Patil konala Deyach Mat S pavarala
@AnilGitepatil
10 минут бұрын
ज्यांना मत मागतो त्यांच्याकडून शब्द घ्या obc मध्ये सगे सोयऱ्यांना घेऊ
@pandurangpawar8702
49 минут бұрын
Jai jijau Jai shivrai 😊😊
@VitthalGiri-n4h
21 минут бұрын
बिड मध्ये पंकजा समर्थ क आमदार निवडून आणा बघा देवेंद्र फडणवीस ची कशी फाटती.
@BalajiKamble-y8h
59 секунд бұрын
EVM मशीनच्या जोरावर लोकसभेसारखं सरकार पुन्हा फडणवीस बनवू शकतो...त्यासाठी EVM चा विरोध करून बॅलेट पेपर वर निवडणूकीची मागणी करावी लागेल....
@balajip1604
6 минут бұрын
एक मराठा कोटी मराठा
@PadmakarBadalgave
23 минут бұрын
🙏जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪👈👍👍
@RameshwarMalode-o1e
53 минут бұрын
सरकारचे संपूर्ण उमेदवार पाडू
@sunilpatil5648
39 минут бұрын
नाहीतर आपले उमेदवार उभे करा
@ranjeetavhad5778
43 минут бұрын
जरांगे भाऊ तुला मी सांगतो तु आमदार ऊभे कर भावा आम्ही तुझ्यासोबत कायम जय शिवराय जय
@marathwadafood8391
29 минут бұрын
chup chikki chor
@purushottampawar3275
58 минут бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
@amoljaybhaye4506
48 минут бұрын
इथून पुढे तुमची भाषा बोलण्याचा बदल पडणार आहे हे माझ्याकडून लिहून घ्या
@pralhadkarhale6190
19 минут бұрын
पाडणे एवढेच हातात.
@vspmultiplex3890
Сағат бұрын
Marathana vagalun jar satta gheu shakat nahi tar, vichar kra maratha parivarani, ki tumala tar kas naraj kartil....he sagl jumala ahe.
@DinkarBadadeBadade
Сағат бұрын
Only. Jarage
@ravipalve3333
44 минут бұрын
पवार च्या गोटया चोळ आता 😅😅
@manojkadu5839
Сағат бұрын
Only zarange patil
@foodtechexams
50 минут бұрын
शरद पवार पुरस्कृत
@AnilGitepatil
5 минут бұрын
10% आरक्षण आणि EWS ज्याचे फायदे समाज घेत होता याच्या अडाणी धोरणामुळे बंद झाले
@sulbhakulkarni5441
57 минут бұрын
कुठल्या कुठे विषय चालला आहे. काहीही भडकवता लोकांना.कोणाला वाटेल आमच्या भावंडचा वाईट व्हावे.
@Sairajkashte
50 минут бұрын
दादा सोबत राहनार
@sampatghogare1935
Сағат бұрын
आपले उमेदवार उभे करा नाहीतर काही उपयोग नाही 🚩🚩🚩🚩
@sandhyasathe3081
Сағат бұрын
Arakshan denar kon ani vote konala denar?
@sagarmane5834
Сағат бұрын
पाटील सांगतील तीच आमच्यासाठी पूर्वदिशा 💪✌️ #manojjarangepatil
Пікірлер: 238