#BBCMarathi #rahulgandhi #bharatjodoyatra #bharatjodonyayyatra #mumbai #shivajipark
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा आज शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. इंडिया आघाडी लोकसभेचं रणशिंग शिवाजी पार्कमधून फुंकणार?
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет LIVE Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar यांचं Shivaji Park वर भारत जोडो न्याय यात्रेत भाषण
Пікірлер: 398