#UddhavThackeray #Sharadpawar #NanaPatole
महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार त्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा असं सांगितलं असताना, काँग्रेस आणि शरद पवार यांनी मात्र निवडणुकीनंतर ठरवू अशी बगल दिली आहे. एकूणच या मागणीवर उद्धव ठाकरे एकटे पडलेत का? यावरच आहे आजचा मुद्दा सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी,अभिजीत करंडे,ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर आणि फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर
#RPT0155 #RPT0284
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Live: Sharad Pawar यांच्या वकत्व्यानंतर Uddhav Thackeray CM पद ठरवा या मागणीवर एकाकी पडलेत?
Пікірлер: 262