#bbcmarathi #GirishKuber #LokSabha
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता देशभरातलं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. यात पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अशी शक्यता दाट असली तरीही, त्यांचा विजय अपेक्षित तितका भव्य ठरला नाही.
पण राज्यातले निकाल हे भाजपसोबतच त्यांचे मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांसाठी चिंताजनक आहेतच. आता शिंदे आणि अजित पवार पुढे काय करणार?
या सगळ्यांचं विश्लेषण बीबीसी मराठीचे मयुरेश कोण्णूर यांनी केलं आहे ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांच्यासोबत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Lok Sabha Result Girish Kuber Analysis: Ajit Pawar, Eknath Shinde यांचं आता काय? BBC Marathi
Пікірлер: 349