मीटकरी बजरंग बाप्पा तुम्हाला दादांचा ऑपरेटर बोलतात ते खरे आहे.
@ajaydhanu9690
3 ай бұрын
लंके साहेबांनी सर्व स्पष्ट केले आहे... मिटकरी प्रत्येक घडामोडीचा तुम्ही राजकिय अर्थ लावण्यात पटाईत आहेत...काही तरी पदक दिले पाहिजे.
@appasahebnijave4689
3 ай бұрын
तु तुझी ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीत पराभूत होणारा माणूस आणि तु लंके साहेब वर बोलतो त
@mokatebk8806
3 ай бұрын
😂😂😂😂😂😂 काय पुण्याचे लोकं मतदान करायला नगरला आले होते का? मिटकरी साहेब तुम्हाला पराभव सहन होईना राव, कुठला संदर्भ कुठे लावताय तुम्ही.
@Yourfather781
3 ай бұрын
स्वतची kashi iijat घालवता येईल ज्वलंत उदाहरण म्हणजे मतांकरी😂😂
@surajkadam7568
3 ай бұрын
ये फोन उचल रे ऑपरेटर...
@LaxmanGayakwad-nt4gg
3 ай бұрын
मितकरी जरा सांभाळून. नाहीतर चोप द्यावा लागेल.
@MaharashtraMaza77
3 ай бұрын
टेलीफोन ऑपरेटर😂
@vasantdawalmalke9937
3 ай бұрын
😂😂😂😂 gap re gaddar
@rameshkavade2313
3 ай бұрын
जयंत पाटील यांनी म्हटलय मिटकरी च्या डोक्यावर परीणाम झालाय याची प्रचिती आता यायला लागली आहे.
@ShitaramJadhav-n7c
3 ай бұрын
लोकनेते लंके साहेब खासदार झाले आहेत त्यांना शुभेच्छा साठी चहा कॉफी साठी कुणीही बोलावु शकतं ते मीत्रांबरोबर गेले आग्रह होता गेले तुमच्या काय ्््गेल
@vasantdawalmalke9937
3 ай бұрын
Great leadar by lanke
@dadasodevakar1111
3 ай бұрын
हे तर गाढव आहे...
@rajendradoke834
3 ай бұрын
अहो मिटकरी साहेब आपण काय बोलतो आहे याचे भान ठेवा, ज्या पवार साहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणले त्यांच्याबद्दल असे बोलणे आपल्याला शोभत नाही, तुमच्या सारख्या साठी मराठीत एक म्हण आहे बोकडाची...,...
@dinkaraher478
3 ай бұрын
असे अचानक काही घडुत.
@OmkarPawar-np8yb
3 ай бұрын
अजित दादा ya अमोल ला आवरा हा सर्व पक्ष खड्यात घालेल
Пікірлер: 51