त्या अगोदर अधिक महत्वाची महाराजांनी बांधलेली वास्तू अर्थात गड किल्ले आहेत.गड किल्याचे सवर्धन करा. महाराष्ट्रातील पर्यटनला चालना मिळेल, जगाला महाराजांचा इतिहास दाखवा..❤️
@shwetas4775
3 ай бұрын
Perfect....pounds deun castle baghnya peksha ithe gadkille chi kalji ghya....tourism pan vadhel Ani maharajanna khara Maan ha asel...
@chaitanyakulkarni9628
3 ай бұрын
😊 पाl😊
@vishalajnalkar2759
2 ай бұрын
एकदम खरे बोलत आहात लई भयानक परिस्तिथी आहे उदयनराजेंनी लक्ष द्यावे त्यावर
@bestdealofday2626
3 ай бұрын
शिवरायांच्या स्मारकाचे काय झालं.... निवडणूक आली की नवीन गोष्टी आणि आश्वासन
@ahaanvaidya8340
3 ай бұрын
महविकास आघाडी समर्थक - वकील असीम सरोदे ने कोर्टामध्ये स्मारकविरोधात केस फाईल केली आणि प्रकल्पावर stay order आली
@AtharvaGaikwad-z5q
3 ай бұрын
@@ahaanvaidya8340यांना माहिती काहीच नसते फक्त बोंबाबोंब करतात😂😂
@bestdealofday2626
3 ай бұрын
@@ahaanvaidya8340 भाऊ मग त्याने आमदार अपात्र प्रकरणात पण केस केली होती कोर्टाने तिथं का त्याच ऐकल नाही.... जिथं फायदा असतो तिथं फडणवीस कोर्ट ऑर्डर येण्या अगोदर रात्रीत हजारो झाड कापतात त्याच काय
@Abhishek-cd5gt
3 ай бұрын
@@ahaanvaidya8340भक्तुल्या डी बी गोयेंका यांनी शिवस्मारक विरोधात याचिका केली आहे फेक यूनिवर्सिटीच ज्ञान नको देऊ तु 😂😂😂
@laxmanghadage5093
3 ай бұрын
Kon shamburaj desai ak nambarcha thapada ahe Tayla sanga thanekr shodtyt tayala ja tikade
@Gmgm189
3 ай бұрын
वाघनखं विषय निघाला की समजायचं निवडणुका आल्या 2014 पासून BJP आश्वासनं आहे 10 वर्ष झाले गड किल्ले वेवस्तीत ठेवा समुद्रातले स्मारक काय zhal साहेब
@AtharvaGaikwad-z5q
3 ай бұрын
स्मारका विरोधात तुमचाच वकिलांनी left नी stay आणलाय
@Gmgm189
3 ай бұрын
@@AtharvaGaikwad-z5q मझ घरचा वकील समोर आला असता तर चपलेने मारला असता आम्ही कुठले पक्ष नाही
ज्या गोष्टींवर पैसा लावला पाहिजे तिथे हे सरकार लावत नाही.
@adnyat
3 ай бұрын
कंगनाचे घर तोडणे, अर्णबला अटक करणे, किरीट सोमैय्याला अटक करणे यासारख्या लोकहिताच्या कामावर पैसे खर्च करायला हवा 😁
@sujitsureshgawas6934
3 ай бұрын
वाघनखे आणण्यासाठी एवढा कोटींनी खर्च करण्यापेक्षा महाराजांनी उभारलेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन करा, सरकार कोणाचेही असो...
@ankitmahajan8412
2 ай бұрын
Kuthalahi kotincha kharcha zala nahi aahe ani zala asel tari tho sarkar se dila aahe, Rahila prashna gadancha tar unesko chay mana viruddha apan ek vit halau shakat nahi adhi cyacha vichar kara nanra samvardhana kade java. Muddec clear nastat tumhala ani yeta comment karayala
@onkarbhandwale2629
3 ай бұрын
विशाळगड वाचवा नाहीतर ते आणलेले वाघ नखे परत वापरायला लागतील...... #विशाळगड_मुक्तीसंग्राम
कृष्णा भास्कर कुलकर्णीचा ज्या तलवारीने महाराजांनी वध केला, ती तलवार पण आणायचा बेत आहे का?
@anilshinde117
3 ай бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी ला फक्त ब्राम्हण असल्यामुळे मोठा केला जातो अशी कित्येक चीलट महाराजांनी मरलीत त्यात अर्थात सर्व जाती धर्माची लोक होती पण बाजी प्रभु देशपांडे मुरारजी मोरोपंत अशा अनेक मावळ्यांना सोडून फक्त कृष्णा भास्कर कुलकर्णीचा दाखला दिला जातो ब्राम्हणद्वेष निर्माण करण्यासाठी 😏
@mrcool11a
3 ай бұрын
Ganoji shirke la pan lakshat theva.. Kavi kalash , bajiprabhu deshpande yana pan laksh dya.. Fakt jativad pasarava.. Tumhala maharaj samjayala 100 janm jatil....
@Ph-xj9lb
3 ай бұрын
@@mrcool11aइतिहास नीट वाचा आणि मग गणोजी शिर्के वर खापर फोड. चार कादंबऱ्या वाचणे आणि ऐतिहासिक दस्तऐवज वाचून त्यातील सत्य शोधणे यात फरक आहे
@Abhishek-cd5gt
3 ай бұрын
@@mrcool11aबजिप्रभू देशपांडे ब्रहमन न्हवते माहिती घे नीट😂😂
@viralcasthub
3 ай бұрын
कुठल्या ग्रहावरून आलाय तू?@@Abhishek-cd5gt
@mangeshpanchal8051
3 ай бұрын
Nako tya hosting var paise kharcha karanya peksha .... Maharajani je Apratim Gadkille badhalet tyanche jatan kara... Toch khara Maharajan manach Mujara asel❤ Jai Shivraj
@adityalokhande8633
3 ай бұрын
#विशाळगड_मुक्तिसंग्राम
@agam000
3 ай бұрын
समकालीन संदर्भ, कागदपत्रे काय सांगतात हे महत्त्वाचं. समकालीन असलेल्या आणि महाराजांच्या हयातीत लिहिलेल्या शिवभारत या चरित्र ग्रंथात वाघनखाचा उल्लेख दिसून येत नाही. राजकारण्यांना चांगलं माहित आहे की महाराज हे जनतेच्या जिव्हाळ्याचा, भावनेचा विषय आहे. १२ महिने चलनी नाणं आहे. मग बरोबर त्याचा वापर करतात.
@ShubhamGangurdePatil
3 ай бұрын
शिवभारतात तर तलवारीचा उल्लेख आहे
@agam000
3 ай бұрын
@@ShubhamGangurdePatil कृपाणीका. म्हणजे छोटी बिचवा पद्धतीची तलवार.
@Confusious-cs5mg
3 ай бұрын
Fakt Rajakaran aahe jar khare Waghanakh asate tar London chya Museum maddhe nond asati pan tase documents naahi
@esgokhale30
3 ай бұрын
Mitra me swatah baghun aloy, nond ahe ki Shivrayanchi Waghnakha ahet ashi, lihilay ki kahi historians dispute kartayt. Shejari Aurangyachi Talwar pan ahe. Kuthla British Adhikari Maharajanchi waghnakha aslyashivay ugach gheun jail?
@tejasmohite8500
3 ай бұрын
@@esgokhale30पण म्युझिअम च्या डायरेक्ट ने पत्राद्वारे सांगितल त्याच काय? इंद्रजीत सावंत जर पुरावे देत असतील तर सरकारने पण पुरावे द्यावेत आणि खोटे मोडून काढावे
@pratikpatil8811
3 ай бұрын
Zatya 6 ahet
@esgokhale30
3 ай бұрын
@@tejasmohite8500 thoda doka laav. British museum cha director expert nahi Maharajanchya Itihasavarcha, toh boatchepi bhumika ghenarch.
@tejasmohite8500
3 ай бұрын
@@esgokhale30 म्हणुन म्हणतोय त्यांना डोकं नाही आणि आपल्यालाच आहे हे पुढे येऊन बोलाव.पुराव्यासकट
@ndguru3597
3 ай бұрын
Chinmay , can you study the 10 year ago missing MH370 flight and tell the information?
@bhupeshsambhudas7535
2 ай бұрын
खरी वाघनखा असतील साताऱ्यात आणि ती ज्या घरी असतील त्याच घरी देवघरात पुजली जात असतील. ती तिथेच बारी आहेत. कारण माझ्य कडे जरी असती तरी मी ती कोणालाच सांगितली नसती. जय शिवराय जय शंभूराजे
@kiransonawane497
3 ай бұрын
राजकारणी लोकांना फक्त राजकारण पाहिजे
@JaiJawanJaiKisan
3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@vishalkamble8124
3 ай бұрын
mala trading view websit chi sanpuran mahiti pahije
@Bordeभाऊ
2 ай бұрын
30 कोटी खर्चून लोकांना खोटे सांगून मतांचा बाजार मांडला आहे. चुकूनही यांना मते देऊ नका. 😡
@ramdasrozatkar2647
3 ай бұрын
Khari wagh nakhe mungantiwar kade asavi ..😊😊😊
@Dear_914
3 ай бұрын
गड किल्ले जरी नीट केले असते तरी यांना यापेक्षा जास्त vote मिळाले असते.
@multiversescriptutes8400
3 ай бұрын
जा गढ किल्ल्यांवर, मरम्मत काम चालू आहे। भाड्या विषय असा आहे, जरी वाघनख महाराजांची नसेल, ब्रिटिश ने आपल्याशी जे लुटले होते त्याला पुन्हा आणण्याचे प्रयत्न आहे| पेशवा नेच हि वाघनख ठेवले होते जे ब्रिटिश ने लुटले| तुमच्या सारखी भादखाऊ लोक महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान आहे|
@ranjeetdeshmukh3827
3 ай бұрын
Chinmay🙏bhau tumhi karat ja jastit jast video
@rahulwable6924
3 ай бұрын
आणल्यावर कळेल काय खरं काय खोटं 😮
@sayitlouder649
2 ай бұрын
Shivaji Maharaj Ani hindu dharma chya navakhali khup gair parkar chalu ahe Maharashtra madhe
@niceoffset9915
2 ай бұрын
Indrajit Sawant Saheb Shahaji Maharaj ani Shivaji Maharaj ych nave muslim durga varun thevle ahet ase video post kartat ...kiti vishwas thevnar ase lokavr,,
@nileshkapase6509
3 ай бұрын
Jo etihas aahe to sambala agodar kilyanchi nasdhus hot aahe ti vyavastit kara Vishal gadavaril atikraman hatava ase anek ghosti aahe karanyasarakhya tyakade laksh dya rajkaran nka karu
@ShubhamGangurdePatil
3 ай бұрын
गडकोट हे शिवरायांचे जिवंत स्मारके आहेत त्यांना पुन्हा उभं करा,स्मारक असो वा ईतर गोष्टी त्यात पैसे खर्च करून उपयोग काय
@vaibhavdakhorkar4573
3 ай бұрын
BJP lokanna nehmi Chocolate ch det rahnar
@vidyadharbandekar1453
3 ай бұрын
वाघनखं ची खात्री नसेल तर सोडून द्या फक्त भवानी तलवार आना
@shubhampawar7924
3 ай бұрын
Bhawani talwar satar madhe aahe bhau london madhe Jagdamba talwar aahe 😒😑
@Gaurish91
3 ай бұрын
Jara tar laaj theva Jumla party Konachya dusryanchi vagh naka maharshtrat aanu naye
@anilchougule3100
3 ай бұрын
सरकारला फक्त प्रदर्शन भरवून पैसे मिळवायचे आहेत
@imranamin6099
3 ай бұрын
सुधीर भाऊ म्हणजे भन्नाट मागे त्यांनी 5 कोटी झाडं लावली होती.
@sachindudhat6168
3 ай бұрын
Mundi wala photo bole
@Ph-xj9lb
3 ай бұрын
जुमला पार्टी
@abhijeethiwrale6190
3 ай бұрын
Khahi rachanatamka Kama Kara sarkar
@babukudal581
3 ай бұрын
@bolbhidu tumach kaay mat aahe, tumhipann thod study karun saang a na
@marutipatil8874
3 ай бұрын
Tumachya aaicha puchaa rajkaranyano
@MantriRohit
3 ай бұрын
First vive ❤❤ first like ❤❤ first comment ❤❤
@sagarindulkar1288
3 ай бұрын
खरंच जर ही महाराजांची नसली तर , आधी काय झोपलाता काय ह्यो सावत? आणि जरी नसली तरी महाराजांचं नाव जोडलंय ते परत यायलाच पाहिजे
Пікірлер: 98