हॅलो सखी Sakhis kitchen मध्ये तुमचं खूप खूप स्वागत 🙏 आज मी ओलं खोबरं घालून चिकन बनवलं आहे.खूप छान चिकन बनतं जर अशा पद्धतीने केलं तर. तूम्ही सुद्धा एकदा अशाच प्रकारे बनवून बघा आणि कमेंट मध्ये कसं झालं ते सांगा.आणि आपल्या चॅनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बर्याच वेळा व्हिडिओ पाहीला जातो पण सबस्क्राईब केलं जात नाही.
please🙏 Like Share and subscribe 🙏 नक्की करा.
साहित्य:-
चिकन १/२ केजी
१/२ चमचा हळद,१ चमचा मीठ.
३ मध्यम आकाराचे कांदे
२ टोमॅटो
एक वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे
२०ते२५ गावरान लसणाच्या पाकळ्या
एक इंच अदरक
४,५ हिरव्या मिरच्या (तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात) कोथिंबीर.
१ चमचा घरगुती लाल मसाला
१ चमचा घरगुती कांदा लसूण मसाला
१ चमचा घरगुती धनापावडर
लवंग मिरे प्रत्येकी ४ते५,
चक्री फूल १, दालचिनीचा दोन तुकडे,
मसाला वेलची १, हिरवी वेलची २,
तेज पत्ता ३ पाने, कढीपत्ता, राई जिरे
तेल.
#Sakhiskitchen#coconutChickencurry
#chickencurryrecipeinmarathi
#malwanichickenrassa
#haidrabadichickencurry
#nonvegrecipe
#aagarichickenrassa
#gawakadchachickenrassa
#maharashtrianchickencurry
#southindiancoconutchickencurry.
#spicyandtastychickenmasala
#kolhapuritambadarassa
#kolhaourichickenrassa
#nagripunerichickencurry
#coconutchickencurry#maharashtrianrecipe
#ओलंखोबरंघालूनझणझणीतआणिभन्नाटचवीची चिकनकरी
Негізгі бет ओल्या नारळाची झणझणीत आणि भन्नाट चवीची चिकन करी, coconut chicken curry recipe 😋
Пікірлер: 35