सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
गंधित नाजुक पानांमधुनी
गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
निळसर चंचल पाण्यावरती
निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
जुळता डोळे एक वेळी
धीट पापणी झुकली खाली
Saang Kadhi Kalnar Tula Lyrics in English :
Saang Kadhi Kalnar Tula
Bhav Mazya Manatala
Rang Kadhi Disnar Tula
Lajanarya Phulatala
Gandhit Naajuk Paanamadhuni,
Sur Chhedite Algad Kuni
Arth Kadhi Kalnar Tula
Dhundnarya Suratala
Nilsar Chanchal Panyavarati
Layit Eka Tarang uthati
Chhnad Kadhi Kalnar tula
Nachanarya Jalatala
Julata Dole ek Veli
Dheet Papani Zukali Khali
Khel Kadhi Kalnar tula
Don Vedya Jivatala
Негізгі бет Ойын-сауық lyrics जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.लिरिक्स.
Пікірлер: 426