माळशेज घाट
तुम्ही हि माझ्यासारखे पुणे चा आसपास सर्व फिरून झालं असेल तर हि योग्य वेळ आहे माळशेज घाटात जाण्याची
कारण इकडे पण वेगळाच फील आहे
तुम्ही बीके न कार ने अँड इव्हन पब्लिक ट्रान्सपोर्ट लाल सुपारी ने हि येऊ शकता
तर मी ज्या ठिकाणी मुक्काम केला त्या बद्दलची माहिती मी खाली ऍड करत आहे
Chulangan (Gavakadache) operated by Tour-de Agri
maps.app.goo.g...
आम्ही रात्री येथे मुक्काम केला होता,
राहण्यासाठी ठुमहाला १५००-२००० रुपये २४ तासांसाठी द्यावे लागतील
आणि येथील सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे जेवण अन त्यातल्या त्यात बाजरी ची भाकर अँड चिकन रस्सा !
मी सुगगेस्ट करेल एकदा नक्की तरी करा
#gonaturalvlog
#ravindrabhise
#travelling #bike
Негізгі бет माळशेज घाट ताम्हिणी पेक्षा भारी !कसं आहे वातावरण ? marathi vlog 2day bike tripp
Пікірлер: 1