टोमॅटो सेंद्रिय शेती कशी करावी तर अशी करावी 🍅🪔#टोमॅटो_बाजार_भाव_ पडले तरी चिंता नाही #Sendriya_Sheti
सेंद्रिय शेती मध्ये टोमॅटो पीक लागवड कशी करावी याची माहिती आपण आज घेणार आहोत तसेच सेंद्रिय खताचे फायदे आणि सेंद्रिय खत निर्मिती साठी छोटा सेंद्रिय शेती प्रकल्प कसा असावा हे देखील समजून घेणार आहे त्याच बरोबर सौ. घुले ताई यांनी टोमॅटो पीक लागवड माहिती तसेच टोमॅटो शेती रोग व कीड नियंत्रण आणि शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे टोमॅटो शेती साठी मल्चिंग कोणते निवडावे याची सर्व शेती विषयक माहिती घेणार आहे.
Khalil Mahiti Ghenar Aahot
Tomato sheti information in marathi
tomato sheti yashogatha
sendriya sheti
sendriya vyavasayam in telugu
टोमॅटो लागवड खत व्यवस्थापन
टोमॅटो लागवडीचे नियोजन
टोमॅटो लागवड कोणत्या महिन्यात करावी
@tomatopricetoday @tomatofarming @RanGhar
Негізгі бет #टोमॅटो_बाजार_भाव
Пікірлер: 3