#tatyaraolahane #drtatyaraolahane #chintan2024 #chintanmaxmaharashtra #mobilephone #misuseofphone #maxmaharashtra
मॅक्स महाराष्ट्रच्या 'चिंतन' वार्षिकांक प्रकाशन सोहळ्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्या लहानेंचे भाषण लक्षवेधी ठरले. मोबाईलच्या अतिवापरामुळे पुढची माणसं खाली मान घालून जन्मणार आहे. कारण बहुतांश माणसं खाली मान घालून मोबाईल बघत असतात.मोबाईल नावाच्या माणसाने सर्वांची बुद्धी भ्रष्ट केली आहे.असं मत डॉ. तात्या लहानेंनी व्यक्त केलंय.मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मॅक्स महाराष्ट्रच्या 'चिंतन' वार्षिकांकाचे प्रकाशन डॉ. तात्यासाहेब लहाने, ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव,लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गांवंडे,मॅक्स महाराष्ट्रचे संचालक रवींद्र आंबेकर,कार्यकारी संपादक मनोज भोयर, मॅक्स वूमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांच्या उपस्थितीत झाले.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
Негізгі бет मोबाईलमुळे ५ टक्के मेंदूचा कॅन्सर ! डॉ. लहानेंनी दिलाय धोक्याचा इशारा | Dr. Lahane
Пікірлер: 149