कालच्या सर्व्हेने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. 3℅ मतदान स्वींग झाले तर मोदी सत्तेपासून दूर होऊ शकतात. 5% स्वींग झाले तर इंडिया आघाडी सत्तेवर येऊ शकते. 7% स्वींग झाले तर इंडिया आघाडी तिनशेच्या वर आणि मोदी दोनशेच्या आसपास थांबेल.
अशा वेळी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे.मोदींना धोबीपछाड फक्त प्रकाश आंबेडकरच देऊ शकतात.
हुकमी एक्का बनलेले आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेणार याचाच आढावा आजच्या 'दुसरी बाजू'मधून घेण्यात आला आहे.
एकदा ऐकाच!
#narendramodi #prakashambedkar #dusaribaju #maharashtrapolitics #4k #viral #trending #liveblog #marathivlog
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет मोदींना धोबीपछाड देणारा हुकमी एक्का,प्रकाश आंबेडकर,prakash ambedkar,narendra modi,dusari baju,news,
No video
Пікірлер: 1