महाराष्ट्र काँग्रेसने देशात कोरोना पसरवला... महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटं दिली... उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास त्यांना प्रवृत्त केलं... त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना पसरला.. देशाच्या पंतप्रधानांचे हे शब्द आहेत.. कुठल्या न्यूज चॅनलच्या मुलाखतीतले नाहीयेत.. तर ते लोकसभेत हे सगळं बोललेत.. यानंतर काँग्रेसच नाही, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही मोदींवर टीका केलेय.. सेना म्हणतेय हा महाराष्ट्राचा अपमान आहे.. राष्ट्रवादी म्हणतेय की, ज्या राज्यात निवडणुका त्यांची उचलायची तळी... पण या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांचं एक जुनं ट्वीट मोदींच्या विधानाला खोटं ठरवतंय का? अशी चर्चा सुरु झालेय.. फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले होते.. मोदींच्या आताच्या वक्तव्याचा आणि त्या ट्वीटचा काय संबंध? या विषयी सविस्तरच बोलू... आणि व्हिडीओच्या शेवटी एका अशा मुद्द्यावर बोलू.. ज्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडेल, की चुकलं कोण? मोदी की काँग्रेस... (Guruprasad Anchor)
#DevendraFadnavis #UttarPradesh #NarendraModi #covid19
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Негізгі бет मोदींना खोटं ठरवतंय फडणवीसांचं 'ते ट्वीट'? Devendra Fadnavis | PM Narendra Modi | Congress
Пікірлер: 442