प्रिय राहिद …. तुझे आत्तापर्यंत ४/५ vlogs पहिले आहेत आणि आवडले सुद्धा … आज गोड धक्का दिलास 😀🤩माझ्या गावी माझ्य घरी जाऊन आलास माझ्य भाऊबंधाना भेटलास … तुझे खूप कौतुक वाटते , तुझे सादरीकरण खूप छान आणि स्वाभाविक आहे … तुला खूप शुभेच्छा अखंड प्रगतीसाठी आणि तुझ्या आईला सुद्धा माझा नामस्कार … राजापुरात तुझ्याकडेनक्की येईन तुला भेटायला आवडेल👍🌹❤️❤️❤️❤️🙏🙏
@naushadharchirkar3423
11 ай бұрын
Rahid .. swata shivaji sirani tujhya blog var comment Keli aahe... Tujhya yasha chi hi poch paawti .. keep it up brother.. May Allah bless you always n gives you lots of success.. 💗
@kiransawant7597
11 ай бұрын
सर नमस्कार... मी चार दिवसांपूर्वीच माझ्या मैत्रिणीशी गावाबाद्दल बोलताना म्हटलं कि माझं आजोळ ( आईचं माहेर ) शिरगांव शेवऱ्याचं... आणि नदी ओलांडली कि म्हवाळुंगे म्हणजे शिवाजी साटम यांचं गाव... आता मला इतकं भरून येतं आहे सर... लहानपणी दर सुट्टीत आईबरोबर जाणं होतं असे... शिरगांवातून चालत सुद्धा किती वेळा गेलोय.... आणि एकदा तर गोधळला तुम्हाला पाहिलं... तुम्ही गोंधळाच्या फेऱ्या मारत असताना ओळखलं.... तुमची दोन्ही मुलं सुद्धा होती एकदम लहान.... मग शिरगांवात बस स्टॅन्ड वर सुद्धा पाहिलं तुम्हाला... तेव्हा हिम्मत नाही झाली बोलण्याची.... पण आता गावचा विषय आला कि nostalgic व्हायला होतं.... खूप छान वाटलं सर तुमची comment बघून वाचून.... मीही subscribe करण्यासाठी फोन वर open केलं चॅनेल आणि त्या मैत्रिणीला फॉरवर्ड कारणार होते... इतक्यात कंमेंट वाचली.... खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि राहिद यांना सुद्धा शुभेच्छा आणि असेच आमच्या कोकणात आम्हाला भटकंती करून आणत जा.... आभारी ❤🙏🌹
@GaneshJadhav-sj1bo
11 ай бұрын
सर.. तुम्ही त्यांचे कौतुक केले त्यामुळे त्यांना पुढील काळात खुप हुरुप येईल काम करण्यास.. धन्यवाद 🙏
@chandraprabhamosamkar266
11 ай бұрын
@@GaneshJadhav-sj1bo😊
@RahidsolkarVlogs
11 ай бұрын
Thank you So Much Sir ♥️
@rambhaukharwadey7108
11 ай бұрын
राहीद सोलकर, काय जबरदस्त तू रे ! कोकणातील निसर्गातून एक एक हिरा शोधून दर्शन धडवितोस ! सलाम तुला.चिरंजीवी हो❤
@KokaniMitra
11 ай бұрын
आई मुखी मुलगा हा खूप भाग्यवान असतो. राहिद तुला खूप यश मिळणार. 🙏... असेच काम कर ज्यांनी तू proud feel करशील 👍💞
@vinayabapat7101
11 ай бұрын
शिवाजी साटम सर किती महान आहेत हे समजतं.त्यांनी स्वतः कमेंट केलीच व राहिद तुला काळजी घ्यायला सांगितले.खूप छान vlog..
@dipakwarang8499
11 ай бұрын
राहील तुझ्या मुळे एवढ्या आत मध्ये कोकण पाहायला मिळते, तुझ्या मुळे कोकणातील प्रेमळ माणसे, गुणी कलाकार, त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला मिळाले, तुझ्या बोलण्यात गोडवा व आदर आहे पण हे सर्व करताना तुझ्या जिवाची काळजी घे , तुला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद.
@RanjanaKadam-b2w
7 ай бұрын
सलाम आलेखूम तझेव्हीडीआओ मला म्हातारी ला खूप मनापासून आवडते
@vidhate.kishan
11 ай бұрын
अशी माणसे प्रेमळ माणस फक्त...कोकणातच. .. ❤
@pyarelalingle6027
11 ай бұрын
एकंदरीत असं लक्षात आलंय कोकणातील लोक हिंद असो वा मुस्लिम आणी बौद्ध हे सर्व लोक मन मिळावू दिसून येतात
@Imran49814
11 ай бұрын
आपण सर्व एक आहोत.जय हिंद ,जय महाराष्ट्र.
@Imran49814
11 ай бұрын
आपण सर्व एक आहोत.जय हिंद ,जय महाराष्ट्र.
@Hitchintak
11 ай бұрын
khar ahe konkani manus sgle aktra rhatat
@rupeshdhadve388
2 ай бұрын
खूपच सुंदर रशिदजी,, कोकण रत्नं, निसर्गाने कोकणाला दीलेली देणं आहे, कोकण स्वप्नं नागरी आहे
@savitajadhav428
10 ай бұрын
राहीद भाई तुझ्या मेहनतीला सलाम.स्वतःच्या धर्मा बरोबर इतर धर्माविषयी असलेला आदरभाव पाहून फार आनंद वाटला.देव तुझ्या पाठीशी राहो,तुझी खूप प्रगती होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@vivekanandrane7337
11 ай бұрын
मित्रा चांगलं काम करतोय त्यामुळे समजलं की कोकणात किती ऍक्टर आहेत तुझ्या कामाचा सलाम
@kokanchishan
11 ай бұрын
राहिद भाई खूपच छान vlog चालले आहेत ।कोकणातील कलाकारांची घरं सगळ्यांना दाखवत आहेस ।आणि त्याचबरोबर कोकण दर्शन सुद्धा घडवत आहेस । तुझा नादच नाही ।एक numbar👌👌👌🏝️🎉🔥keep it up bhai jaan
@abasahebauti6216
11 ай бұрын
Cid ही सिरियल आत्ताची आहे पुर्वी शिवाजी साटम सरांची सह्याद्री वाहीनी वरील 100.एक शून्य शून्य ही मालिका मी लहानपणी आवर्जून पहायचो त्यावेळी ही मालिका खूप लोकप्रिय झाली 👌🙏👍
@ashupatil5356
9 ай бұрын
आत्ताची नाही cid 1998 मध्ये चालू झाली होती 1ep.pasun शिवाजी साटम होते या मालिकेत.
@mahi76061
11 ай бұрын
सर्वात जास्त आनंद झाला की शिवाजी साटम सर आपल्या कोकणातले आहेत वा रशिद तुम्ही खूप छान काम करत आहात शुभेच्छा
@nandkumarkandle8791
8 ай бұрын
रहित मी आहेे कोल्हापूरचा व्हिडिओ सगळे बघतो नाद खुळा व्हिडिओ तुझी असतात
@vilaspadave4472
11 ай бұрын
राहिद तू आमच्या देवगड तालुक्यातल्या शिरगांव ला जाऊन लोकप्रिय अभिनेते शिवाजी साटम यांचे घर दाखवलेस त्या बद्दल धन्यवाद. माझे गाव पोयरे आहे. मी गावी शाळेत जायला लागलो त्यावेळी आमच्या शाळेत शिरागावचे सुपुत्र कै शिवराम गोविंद सुतार नावाचे अत्यंत दयाळू शिक्षक होते. माझे वय 68 आहे पण त्यांची आठवण सदैव राहील. राहिद तुझा व्हिडीओ बघताना तुला कोकणातील प्रेमळ माणसे भेटली हे बघुन खुप बरे वाटले.
@riyazpathan71
11 ай бұрын
मास्टर राहीद आपल्या मराठी भाषेष सलाम.जय महाराष्ट्र जय भारत.
@sandipAngarakh___
29 күн бұрын
भावा मानस खूप छान आहे 🎉🎉 खुप भारी वाटला वीडियो ❤ दिल जीत लिया मि कोकनातला नही पन. I Love kokan ❤
@umadhanawde3786
7 ай бұрын
रहीद तुमचे कोकण वारीचे व्हिडीयो फारच सुंदर असतात मी कोकणातील आयरे गावची आहे कोकणचे निसर्ग सौदर्य दारविल्या बदल धन्यवाद उग मिना मिराशी धनावडे
@bhatumarathe2735
4 ай бұрын
राहीद भाई तु खुप चांगला मुलगा आहेस . तुझ्या मुळे आम्ही घरी बसुन कोकण दर्शन घेत आहोत . आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील धामडोद या गावातील रहिवासी . तुझी अशीच प्रगती होवो . जय शिवराय जय महाराष्ट्र .
खूप छान दादा आमच्या बाजूला गाव असून कधी घर बघायला नाही जायला जमल ते तुझ्या मार्फत बघितलं जवळ असून सुद्धा ty dada
@viduvina5032
6 ай бұрын
कोकणी माणसे प्रेमळ असतात हे एकले होते .साठम सरांच्या भावांनी प्रत्यक्षात दाखवले आणि पाहुणचार ,आदर बघून आणखी छान वाटले.
@hameedkapdi8037
10 ай бұрын
Khup Chan,Mala Satam family cha Sawbhaw khup Awarla ,Khup Changli lok Aahet.
@pravinraut8538
Ай бұрын
राशीद तुम्ही घरी जाताना शूज काढलेत आणि कोकणाची संस्कृती जपलीत, मन जिंकलीत. शुभेच्छा तुम्हाला अशीच खूप प्रगती होवोत तुमची ही ईश्वरचरणी प्रार्थना
@vijaytate6364
11 ай бұрын
तुझा चांगला उपक्रम आहे आपल्याला आवडला बुवा माधुरी प्रिया आता शिवाजी साटम साहेब खूप मेहनत घेतोस तुला खूप खूप शुभेच्छा 👍
@santoshgawankar5417
11 ай бұрын
खुप मजा येत आहे , खुप छान vlog , आपले कोकणातील माणसे खुप प्रेमाने बोलत आहे , छान वाटले , keep it up 👍👍
@Ashok-cl6eu
10 ай бұрын
Rahid u r great!! मी कोकणातला. बरेच कोकण फिरलो आहे तरीपण तू सविस्तर माहिती, प्रवास बदल चांगली माहीती दिली. स्वभाव फार चान्गला आहे. वागणूक, respect सर्व छान. मोटर सायकल प्रवास करता. काळजी घे. मोठी वाहणे पासून जरा दूर राहणे. Adv.Ashok G Toraskar
@kailaschaugule1398
11 ай бұрын
खूप छान मित्रा, तुझ्यामुळे आम्हाला कोकण जवळून पाहायला मिळतोय ,खूप खूप आभारी आहे...
@SUNSAT243
11 ай бұрын
आमच्या घरी आल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ मधला शिवाजीचा चार पुतण्यांबरोबरचा फोटो मी २०१० च्या दरम्यान काढलेला आहे!👌🙏
@vaibhavinare5391
7 ай бұрын
Rashid तुझे व्हिडिओ छान असतात. खूप छान.आणि शुभेच्छा.
@PoonamPisat-p4s
11 ай бұрын
Changle videos करतोस बाळा तू. आणि तुझ्या आईचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेतच. आणि आमचेही
@kashinathjadhav4234
11 ай бұрын
एक नंबर कसा काय वेळ मिळतो आणि तुम्ही मराठी बोलता ते खूप आवडते ❤
@mahendranarvekar5836
11 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि आपल्या कोकण रत्न तु दाखवून कोकणची शान जगभर प्रसिद्ध करत आहे राहीद तु अशीच प्रगती करत करत तु खूप खूप मोठा हो हिची आमच्या नावे॔कर बंधू कडून तुला लाख लाख शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
@vidyabolande2383
9 ай бұрын
शिरगांव नंतर आरे. फाटा kinjavade😘 देऊळवाडी भोगले इथे माहेर आमचं गाव खूप सुंदर आहे तळेबाजार आठवडे. बाजार
@anjalijadhav3233
11 ай бұрын
दादा तुझ्या बरोबर एक जोडीदार ठेवत जा कारण कोकणातील रस्ते खराब तर आहेतच आणि जास्त रहदारी ही नसते, संभाळून प्रवास कर
@rahimkhan-li6ei
11 ай бұрын
Ho barobar kaaran raste tar kharaab aahetch pan tya barobar mahool dekhil kharab aahe bjp cha shashnat...😮
@soundfreakstudiosyt
11 ай бұрын
एक नंबर… असेच मराठी मधे vlog केल्याने लोक कोकणाला connect करतील.
@deepikapawar1368
11 ай бұрын
खुप सुंदर आहे गाव घर आणि गावातील सर्व मंडळी❤🙏🙏🙏
@priyankasawant816
10 ай бұрын
खूप सुंदर गाव आणि छान माहिती दिलीस धन्यवाद 🙏💐
@dharmrajdharmraj2210
11 ай бұрын
अशेच तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहे तुमचे आभारी आहे नाही तर मराठी कलाकार लोकांची माहिती दाखवत नाही मी आपला आभारी आहे सर ❤😊
@hrudaynathpatil307
11 ай бұрын
खूप सुंदर तुमचे सर्व व्हिडिओ मी आवरजून बघतो खूप सुंदर तुमची सिरीयल चालू आहे कोकणातील सर्व हिऱ्यांचा परिचय त्यांचे गाव त्यांची घरे त्यांची आपली माणसे आणि तुमची मेहनत खूप सुंदर आणि साटम सर तर आमचे दैवत आहेत खूप आभारी मित्रा
@sureshmasurekar8212
11 ай бұрын
राहीद,खरंच तुझे आताचे 3/4 video कोकणातील दिग्गज actor चे बघुन मन तृप्त झाले. ह्याला म्हणतात आपला कोकणी प्रेमळ माणूस .असेच तुझे नव नवीन छान video दाखवत रहा. 🎉तुझ्या चॅनलच्या मी मोहात पडलो. त्या कलाकारांची माहिती पण छान घेतो.
@vinitakolte5721
11 ай бұрын
खुप छान वाटले
@vinodwagle9390
11 ай бұрын
This is my wife village. This is my father in low. I love Shewre village. Thanks to you Rahid bhai
@shamraut4213
11 ай бұрын
राहिदभाई एकदम छान VDO... असेच कोकणातील रत्न बघायला खूप आवडेल.
@arjunrawool1882
11 ай бұрын
मस्तच आहे तू एक समाज म्हणून सेवा तु करतोस मला फार छान वाटते असाच करत रहा
@PushplataBandal-sy8zm
11 ай бұрын
असेच चांगले कार्य करत राहा.देव तुमच्या कार्यात तुम्हाला सदैव मदत करेलच.❤❤❤
@marutibhalerao4110
11 ай бұрын
राहील भाई तुमच्यामुळे आम्हाला कोकण फिरायला भेटतोय आणि एवढ्या चांगल्या कलाकारांची घरे त्यांच्याविषयी आम्हाला खूप चांगली माहिती जाणून घ्यायला मिळत आहे खूप धनयवाद
@afrozshaikh3955
10 ай бұрын
Really kokan people are very simple and nice
@pradnyasawant1567
9 ай бұрын
खुपच छान माहिती आणि सादरीकरण
@amarbhosale5070
5 ай бұрын
Khup chan
@prachishinde5793
11 ай бұрын
राहिदजी छान उपक्रम करता आपण ,लोकांनाही उत्सुकता असते या लोकांची ओरिजिनल घर,रहाणी या बद्दल धन्यवाद
@sushantpawar4545
10 ай бұрын
Kharch chan mahiti dilya baddal 👌🏻👌🏻
@rameshnarvekar5896
6 ай бұрын
Khup chhan
@shrikantpatil6732
11 ай бұрын
राहीद मस्त व्हिडीओ बनवलास ,तुझ्यामुळे आम्हाला ह्या कलावंताचे गाव आणि घर माहीत होत आहे खुपच छान 👍🏻👍🏻
@sakshitawade8133
8 ай бұрын
राहिद सोलकर तुझे विडिओ छान आहेत
@vijetabhogle1525
11 ай бұрын
खुप छान विडीओ दादा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@Leouzumaki-g7
7 ай бұрын
खूप छान माहिती दिली❤❤
@shreejasawant2360
11 ай бұрын
राहीद तुझे बरेच कोकण रत्न vedio हल्लीच पाहायला मिळाले खूप छान मी कोकणची आहे त्यामुळे खूप इंटरेस्ट ने विडिओ बघते. खूप छान आहेत. धन्यवाद. best of Luck तुझ्या पुढल्या वाटचाली साठी.
@sushantjadhav8748
11 ай бұрын
खुप छान रहिद भाऊ शिवाजी साठम सरांच घर दाखवलं खूप छान वाटलं खूपच छान असतात तुझे विडीओ
@mahendragurav5460
11 ай бұрын
खूप छान सुंदर मस्त राहिद भावा तू तर माझ्या सासर वाडीत जाऊन आला यार शेवरे गाव खूप छान किती गेलो त्या गावी तर यायचा कंटाळा येतो राजापूर ला परत खूप छान सुंदर मस्त राहिद👌👍❤️💖💕😍😘
@sbahulkar
11 ай бұрын
खूप छान प्रकारे माहिती देत आहात साहिदभाई. Appreciated and सॅल्यूट for your वर्क.
@sunkumar2720
7 ай бұрын
May God bless you with good health wealth and happiness and wish you all your dreams come true... Allaha Tallaha apko mehfus rakhhake aur khub khub barkat de.. Allaha Hafis Zajjakallaha Khaira...
@sureshchavan5931
11 ай бұрын
एकदम झक्कास.... जय महाराष्ट्र 🚩
@sopanlabade2353
11 ай бұрын
राहीद भाऊ तुमचे कोकण विषयी व्हिडिओ खुप छान असतात.परंतु तुम्ही देवीच्या मंदिरात गेल्यानंतर थोडेसे अवघडल्यासारखे वावरत होता.बिन्धास्त रहा भाई.आणखीन व्हिडिओ जबरदस्त होतील.
@balasahebwaghamare6322
10 ай бұрын
शिवाजी साटम खूप सुंदर व्हिडिओ आहे अक्षरी आम्हाला त्यांना भेटायचं आहे आणखीन त्यांचा घर बघायचा आहे ती सुंदर आहे ना निसर्ग 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@amarbhosale5070
5 ай бұрын
Khup chan bro 👌
@VivoVivo-mq5hu
11 ай бұрын
इतना डिटेल कभी kisine नही दिखाया पण सर आप यू ट्यूब के हिरो हो ,🙌🙌🙌🙏🌹
@prakashgosavi3923
11 ай бұрын
खुपच छान व्हिडीओ माहीती पण खुप चांगली दिली आहे खुप शुभेच्छा धन्यवाद
@ajitnagvekar5176
11 ай бұрын
भावा राहील, खूप मेहनत घेऊन विडिओ बनवतो तू ,,लांब च्या गावी जाऊन एवढे छान छान विडिओ तू बनवतो खूप कौतुकास्पद आहे तुजे काम ,,मी खूप विडिओ पाहतो तुजे ,मी पण कोकणातलाच आहे ,राजापूर तालुक्यातील आजीवली हे माजे गाव आहे , आता मी मुंबई ला राहतो ,पण गावी पण जेऊन येऊन असतो ,,आपला निसर्गच असा आहे की त्या शिवाय राहू शकत नाही आपण ,,,,,माजी एक तुला विनंती होती की आमची प्रत्येक वर्षी दिसेम्बर ला श्री दत्तजयंती असते आम्ही खूप आनंदाने साजरी करतो जकी 35 वर्षे , माजी इच्छा आहे की तू आमच्या गावी येऊन त्या वर एक vloge बनवावा ,,जर तूजी हरकत नसेल तर ,,,,,एक छोटा भाऊ मोठ्या भावाला विनंती करतोय ,,,,,,,तुझे काम असेच चालू असुदे ,,आम्हाला नवीन नवीन विडिओ आणि माहिती मिळत राहूदे ,,,,,जय श्री दत्तगुरु ,,,,,खुदा हाफिज,,❤
@Shadowgirl58422
11 ай бұрын
फार छान व्हिडिओ. भरपूर कष्ट घेत आहात. यशस्वी भव!
@sureshgajarmal5502
11 ай бұрын
खूप छान कोकण दशॅन घडविले.सुंदर सादरीकरण. खूप-खूप हार्दिक शुभेच्छा.
@harshachoughule926
11 ай бұрын
खुप छान राहिद 🎉 तुझे blog सुंदरच आहेत त्यानिमित्ताने प्रत्येक गावाची ओळख झाली मस्तच Take care
@atulpakhale8886
11 ай бұрын
मी गुजरात नवसारी हून आहे मला खुप तुमचा व्हिडिओ आवडला तुमचे व्हिडिओ बघत असतो सुंदर.
@sultan92625
10 ай бұрын
cid is in our heart team also love from pune
@arvindjadhav9111
11 ай бұрын
अप्रतिम
@dipalikhetle9147
11 ай бұрын
राहिद खुपच छान व्हिडिओ आपल्या कोकणातील कलाकारांचे गाव, घरात जाऊन दाखवत आहेस .तुला खुप खुप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम खुप सारा आशिर्वाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kubalkubal616
11 ай бұрын
❤❤❤❤❤ 4:55 4:56
@madhukarbhurke1718
11 ай бұрын
Very good. हा कोकणातला भाईचारा.
@SantoshGawade-m9g
11 ай бұрын
खूप छान
@madhukarbhurke1718
11 ай бұрын
खूप छान. Patience आहेत तुझ्या कडे.
@RoshaniKhale-nw5mw
11 ай бұрын
Khup chaan rahid
@KumarKumar-y5l6p
11 ай бұрын
Khup chan varla video shivaji saram ..village ❤
@dastagirshaikh6462
11 ай бұрын
Nice Video, khupach Chhaan👍
@nikhilpawar4378
11 ай бұрын
रसिद सोलकर खुप खुप छान तुझा तुझा उपक्रम आहे सुंदर video असतात
@krantiwaingankar8153
11 ай бұрын
Khup chan mahiti chahgli detod very good
@rekhakhatav5795
11 ай бұрын
खुपच छान व्हिडिओ
@LataShete-u1s
11 ай бұрын
प खूप धन्यवाद भावा तुझ्या विडिओ मुळे आम्हाला खूप छान माहिती मिळतात
@shobhadhayarikar7009
11 ай бұрын
Rahid tuze sarvach video chan astat, keep it up
@ajitraikar3294
11 ай бұрын
राहीद जसं तु कोकणातल्या सिनेमा कलाकारांना चि आम्हाला घर दाखवतो आहेस मला भरपूर आनंद होतो असाच प्रोग्राम पुढे चालू ठेवणे व खोपोली ते कोल्हापूर पर्यंत आपले मराठी सिनेमा कलाकारांना चि घर व कुटुंबा तिल ओळख यूट्यूब द्वारे दाखवावे हीच आमची इच्छा जय महाराष्ट्र
Пікірлер: 461