मॅग्गीपेक्षा फास्ट २ मिनिटांत नको सोडा,दही एका साहित्यात २ कप पाणी मिसळा टेस्टी नाश्ता बनवा I Nasta
#Nasta #healthy #Shandarmarathirecipe #brekfast #recipes #instantbrekfast #nastarecipes #marathirecipe #healthynasta #breakfastideas #healthybreakfast #nashtarecipe #nashta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप रवा ( २०० ग्राम ) मिक्सरला बारीक वाटून घ्या /Grind 1 cup of semolina (200 grams) in a mixer.
दीड कप पाणी वापरून मिडीयम ठीक बॅटर तय्यार करा /Prepare a medium fine batter using ½ cup of water
२ चमचे तेल /2 tbsp oil
१ चमचा उडीद डाळ /1 tsp urad dal
१ चमचा चण्याची डाळ /1 tsp gram dal
७ ते ८ लसूण /7 to 8 garlic cloves
१ कांदा /1 onion
१ लाल सुखी मिरची /1 Red Sweet Chilli
१ टमाटर /1 tomato
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli
२ चमचे शेंगदाण्याची पावडर /2 teaspoons groundnut powder
२ चमचे गरम तेल /2 tbsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
२ चमचे तेल /2 tbsp oil
१ चमचा मोहरी /1 tsp mustard
अर्धा चमचा जिरे /½ tsp cumin
१ चमचा सफेद तीळ /1 tsp white sesame seeds
चिमूटभर हिंग /A pinch of asafoetida
कडीपत्ता /curry leves
१ गाजर किसलेलं /1 carrot grated
१ शिमला मिरची बारीक कापलेली /1 capsicum finely chopped
१ कांदा बारीक कापलेला /1 onion finely chopped
थोडीशी कोबी बारीक कापलेली /A little cabbage finely chopped
१ चमचा चिल्ली फ्लेक्स /1 tsp Chilli Flakes
चवीनुसार मीठ /Salt to taste
बारीक कापलेली कोथिंबीर /Finely chopped coriander
१ कच्चा बटाटा किसलेला /1 raw potato grated
Негізгі бет मॅग्गीपेक्षा फास्ट २ मिनिटांत नको सोडा,दही एका साहित्यात २ कप पाणी मिसळा टेस्टी नाश्ता बनवा I Nasta
Пікірлер: 5