खूप वर्षांनी अशी संधी मिळालेली आहे सर्वांना. येवढ्या 7500 जागा न भूतो न भविष्यात आलेल्या आहेत. आणि त्यात जर तुम्ही मी दिवाळी ला घरी जातो म्हणत असाल तर तुम्ही शर्यतीच्या बाहेर फेकले जाल. ज्याला आत्ता पोस्ट पाहिजे असेल त्याने एक वर्ष दिवाळी विसरायला हवी. यशासाठी त्याग हा करावाच लागतो. MPSC DEMANDS SACRIFICES.
हा आपला नायक पण सगळे त्याचे मित्र घरी गेले दिवाळी ला म्हणून घरी जाण्याचा विचार करतोय. लायब्ररी मध्येही कोणी नाही राहिले, सगळी लायब्ररी खाली झाली, म्हणून हा पण अभ्यास सोडून घरी जातो म्हणतोय. जेंव्हा त्याला जाणीव होते की, घरी जाऊन काही पोस्ट मिळणार नाही. घरच्यांच्या कष्टाचे काही चीज करायचे असेल तर अभ्यासासा शिवाय पर्याय नाही.
आणि मग तो जिद्दीने पेटून उठतो, दिवस रात्र खूप अभ्यास करून शेवटी टॅक्स assistant ची पोस्ट मिळवतो.
हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की, ज्यांची grp c परीक्षा आहे त्यांनी दिवाळीला घरी न जाता, खूप अभ्यास करून पोस्ट मिळवावी आणि आपल आयुष्य बदलावे.
All the best to all of u guys👍👍👍💐💐
Always with you #mpscstories
#groupc
#mpsc
#diwali
#mpscmotivation
#mpscexam
Негізгі бет मी, Group C आणि दिवाळी | ग्रुप c motivation |
Пікірлер: 5