हरतालिका हे व्रत संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने स्त्रिया करतात. आपल्याला मनासारखा जोडीदार भेटावा किंवा आपला जोडीदार हा दीर्घ आयुष्य असावा. यासाठी हे रोज अनेक सुवासिनी आणि कुमारिका स्त्रिया करतात .या दिवशी कोणत्याही प्रकारचा आहार घेत नाहीत ,कंदमुळे खाऊन हा उपवास केला जातो. शंकर आणि पार्वती ची विधिवत पूजा केली जाते. हरतालिका हे भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जाते .स्त्रिया वेगवेगळे दागिने घालतात . सोळा शृंगार करतात.
Search keyword :
Hartalika pooja, get ready with me ,hartalika teej,parthiv shivling, bholenath darshan ,marathi vlog Maharashtra, pranavati,hartalika beat katha.
#hartalika #hartalikavlog #pranavati #food
आळंदी दर्शन
मुंबई दर्शन
वारी हनुमान
Disclaimer:
This video is protected under copyright laws. I had shared this video with my experience. All content of this video can not use without my permission.
Негізгі бет मी हरतालिकेची पूजा कशी केली , हरतालिका व्रत पूजा
Пікірлер: 4