आकाशवाणी पुणे केंद्राने व्यक्तिवेध या मालिकेत माझी मुलाखत २९ आणि ३० एप्रिल रोजी प्रसृत केली. माझे लेखन, पर्यावरणस्नेह आणि जलसंधारण कार्याच्या अनुषंगाने मला निमंत्रित केले. त्यानिमित्ताने माझ्यावर संस्कार करणारे शिक्षक, मला लाभलेले पर्यावरण, बालपण ते आजपर्यंतच्या प्रवासातील विविध टप्पे, त्या टप्प्यावर आलेले बदल याविषयी संजय भुजबळ यांनी बोलते केले. एक सुंदर अनुभव. ती मुलाखत येथे प्रसारित करत आहे.
- Ай бұрын
माझे घडणं : जीवनाला पैलू पडणाऱ्या विविध टप्प्याविषयी, आकाशवाणी पुणेद्वारा प्रसारित मुलाखत
- Рет қаралды 582
Пікірлер: 29