Atach model mahadeo jankar aj ekade tar Udya tikadeche tondatun betal vaktavya as shantchitya yaktimatvakharch kotun sapadanar yanchya madhe he gun ase mansa deshyache bhusan asatat
@prakashkhawale4448
3 жыл бұрын
फक्त धनगर नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रा चा स्वाभिमान,आयडॉल personality
@vandanabhajanawle8550
3 жыл бұрын
@@prakashkhawale4448 हो बरोबर आहे
@Ms-fn8nx
3 жыл бұрын
आम्हाला माहिती नव्हत ते धनगर आहे. तरीही ते आम्हाला आर्दश होते, आहे.
@shivajisurwase2215
3 жыл бұрын
अखिल भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील कष्टकऱ्यांचा,शेतकऱ्यांचा,कामगारांचा,वंचितांचा आवाज असणारे,त्यांच्या कल्याणाचा अविरत विचार करणारे असे वंदनीय ,पूजनीय , श्रध्देेय असणारे आबासाहेब.... अभाळाएवढा देवमाणूस....
@raygondamashale4095
6 жыл бұрын
सलाम गणपतराव तूमच्या विचाराला!
@lucky_the_racer888
Жыл бұрын
तुझ्या बापाच्या बापाच्या वयाचे आहेत ते
@kallappaburkul5827
3 жыл бұрын
आबा तुम्ही तुमच्या जाण्याने आमच्या मनात हुरहूर लावून गेलात. भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@bhaskarmundhe5537
3 жыл бұрын
ही मुलाखत ऐकून एवढेच म्हणावेसे वाटते की ,"जीवन त्यांना कळले हो"
@dattatrayahatekar917
7 жыл бұрын
आबासाहेब तुम्ही खुप ग्रेट आहे...👍👍👍👍
@mosekurne92
5 жыл бұрын
देव देवळात नसुन माणसात आहे याचे मुर्ती मंत ऊदाहरण
@बालादेशमुख
6 жыл бұрын
आबासाहेब म्हणजे देव रुपी माणूस अशा नी स्वार्थी नेत्याला तिवार मानाचा मुजरा only one आबासाहेब
आबा तुमचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे........
@surajmore7441
5 жыл бұрын
आबा खरच आज तुम्ही मन जिंकलं आणि तुमच्यासारखे विचार जर आजच्या नेत्यांना असेल तर जगात 1 no चा महाराष्ट्र होईल माझा सलाम आबा तुम्हाला
@pankajpurkar7456
5 жыл бұрын
आ.गणपतराव देशमुख यांना मनापासून सलाम
@bannumetkari2103
2 жыл бұрын
आबासाहेब यांची जागा कुणी घेऊ शकत नाही..पण त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
@raosahebmali7359
3 жыл бұрын
roll model for all mahrashtrian politics DEEPSTAMBH
@majhimarathi4123
3 жыл бұрын
नतमस्तक
@swapnilchavan7582
4 жыл бұрын
या महापुरुषाला माझे कोटी कोटी अभिवादन
@bhagwatmagade7266
5 жыл бұрын
एक चारित्र्य संपन्न आदर्श आमदार
@shamkanade1245
5 жыл бұрын
Bhagwat Magade
@parabnarayan1
7 жыл бұрын
तत्वांना महत्व देणारे नेते.
@sudhirpatil3706
6 жыл бұрын
Aaba u r simply great!!!!💐💐🎂
@akashkharat3951
5 жыл бұрын
आं..... हं.... आबासाहेबचं.✌️🙏💪
@shitalsalunke392
Жыл бұрын
आज हा सतत हसरा चेहरा आज आपल्यात नाही...आबांचा आदर्श राजकीय नेत्यांनी घ्यावा आणि महाराष्ट्राबरोबर देश प्रगती पधावर न्यावा...!! जेष्ठ नेते आबासाहेब आपल्याला महत्वपूर्ण लाल सलाम
@sagarsarak4262
7 жыл бұрын
आबासाहेब मला तुमचा आभिमान आहे
@ramkrushndhanger1652
7 жыл бұрын
jai malhar ekdum pramanik
@Changdev100
7 жыл бұрын
The Abaa
@abhijeetgodse5632
7 жыл бұрын
समाज्याचा हित बगणारा राजकीय नेता .मला तुमचा अभिमान आहे
@saurabhdattu5842
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@vishnukanthiramane2050
3 жыл бұрын
Rip aaba😭😭😭
@harishburange3929
2 жыл бұрын
गणपतराव देशमुख हे फक्त सांगोल्याचे आणि धनगर समाजाचे नेते नव्हेत त्यांचा आदर्श अनेक पिढ्या भविष्यात निश्चित घेतील .
@dnyaneshwarpisal131
5 жыл бұрын
आबा तुमच्या सारखी माणसे हुडकुन मिळणार नाहित .मानाचा मुजरा तुम्हाला....
@utkarshmanikshete5158
3 жыл бұрын
असा माणूस होणे नाही...🙏 महाराष्ट्राला सध्या या राजकारणाची(समाजकारणाचा) गरज आहे. भावपूर्ण श्रद्धांजली आबांना 💐🙏
Dislike करणाऱ्यांना हानला पाहिजे धरुन, त्यांची लायकी काय आहे? एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल dislike करायची. जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ पणे काम करणारे, अशा थोर व्यक्तिमत्वाला सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली. 💐💐💐💐👏🏻👏🏻👏🏻
@vikasparihar8284
2 жыл бұрын
Who came here after shahaji babu's maza katta....
@balasomore4191
5 жыл бұрын
पाणी च पाणी जास्त पाणी झाल्यामुळे लोक गाव सोडून परगावी निघून चाललेत तुमच्या पुण्याई मुळे खरच आबासाहेब is greatआमदार 2019
@mohangunjal5556
5 жыл бұрын
Balaso more mhnje
@amolzargad7367
4 жыл бұрын
मोरे तूझी तेवढी लायकी नाही
@ravindramadihalli9227
4 жыл бұрын
ह्यानी कृष्णा चे पाणी सांगोल्यात आणयला पाहीजे होते.
@rajivkulkarni92
7 жыл бұрын
जनतेची कामं करणं व प्रश्न सोडवणं हे योग्यरित्या केल्यामुळे आबा ऐवढ्या वेळा निवडून आलेत
@sambhajinagargoje8060
6 жыл бұрын
Balveer
@sudhirpatil3706
6 жыл бұрын
Thanks
@ayubbagwan5095
5 жыл бұрын
आबासाहेब आम्हाला अभिमान आहे... आम्ही सांगोल्याचे नागरिक असल्याचा आणि आपला आशिर्वाद आमच्यावर असल्याचा.
@suhasgophane9687
6 жыл бұрын
धनगर समाजाला लाभलेल वैभव आबासाब आणि कै पै वस्ताद् बापु बिरू वाटेगांवकर आप्पा...असे वाघ फक्त धनगरांच्यातच जन्माला येतात ..आणि हेच आमचं वैभव
@mangeshghadge4014
5 жыл бұрын
Br कळली पातळी आपली
@sushilkumarchikhalepatil3165
5 жыл бұрын
पात्रता
@aniketshinde2850
5 жыл бұрын
तुम्ही गणपतराव देशमुखांना जातीच्या पातळीत बांधून तुम्ही स्वतःची लायकी तर कमी केलीच पण ह्या आशा मोठ्या माणसाची पण केली..आपलं आणि महाराष्ट्रच वैभव की असा नेता आपल्याला लाभला🙏
राजकारण म्हणजे समाजकारण करणार नेता... असा नेता पुन्हा होणार नाही..
@zamirbagwan1030
3 жыл бұрын
पंढरपुरातुन पाण्याची पाईप लाईन टाकून सांगोल करान ची तहान भागवणारे गणपत आबा देशमुख
@pravinkamble1181
3 жыл бұрын
आबांचा नेहमी एसटी ने प्रवास त्याबद्दल एकाही पत्रकाराने विचारणा केली नाही
@kamdeopatil3212
Жыл бұрын
दुष्काळाचा टिळा कायम माथ्यावर मिरवणाऱ्या सांगोल्याला सोन्याचे दिवस यावेत म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत झटणारे तळमळीचे लोकनायक डॉ भाई गणपतराव देशमुख साहेबांना लाल सलाम.असा लोकनेता होणे नाही.
@jayshingade948
5 жыл бұрын
रूपाया घरात आणुन खाला नाहि आबा नी
@mohangunjal5556
5 жыл бұрын
Khar ahe
@sachinkolekar4193
6 жыл бұрын
आबा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,you are God
@shubhamgawali2339
5 жыл бұрын
सर्व लोकप्रतिनिधींना आदर्श अस व्यक्तीमत्व आणि नेता तुमच्या कारकिर्दीला माझा सलाम पण खन्त एकच वाटते की अश्या कर्तृत्ववान आणि एवडी प्रदीर्घ कारकीर्द आमदारकी गाजवणाऱ्या नेत्याला मंत्रीपदावर संधी द्यायला हवी होती असो तुमचे भावी आयुष्य निरोगी सदृढ आणि समृद्ध जावो महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही🙏👑🔥❤️✌️👍🚩🇮🇳
@देवाझरेकर
2 жыл бұрын
ओन्ली आबा सोलापूर जिल्हा शान🔥
@sumitwaghmode4061
3 жыл бұрын
असे अजातशत्रु व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.. RIP आबासाहेब
@marutichormale2879
5 жыл бұрын
आबासाहेब म्हणजे कलीयुगातील हरीश्चंंद्र . यांना त्रिवार वंदन.
Thank you ABP majha for this interview, Aba's straight forwardness and simplicity brought tears to my eyes. I truly respect such personalities. I hate ABP majha only when they ask politicians reactions on other politicians statements however I feel grateful towards ABP majha for this and such interviews.
@Santoshgaikwad-gu2on
5 жыл бұрын
आबा तुम्ही आम्हास| आशीर्वाद| द्या निव्रुती घेवु नका
@amolmhargude8052
6 жыл бұрын
Gret manus
@jagdishkulkarniii
7 жыл бұрын
nice...the great abasaheb....
@gjananpatil6342
Жыл бұрын
साधा सरळ माणूस
@nitinlungare8791
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आबासाहेब 😔😔
@sachinnalawade732
5 жыл бұрын
आबा साहेबासारखे नेते झाले पाहिजेत
@r.daw.r1896
5 жыл бұрын
Gerat Interview
@anilbhusnar1366
5 жыл бұрын
Nice
@sujatasagare972
Ай бұрын
आबांची मुलाखत ऐकून मन भरून आलं वंदन तसेच नाथ पै ची मुलाखत लावा
Пікірлер: 482