Stainless steel doesn't react with acid or akele easily hence its safer to use. Hence its used for surgical equipment even recommended in ayurveda for surgical tools. And iron based utensils help increase iron contains in food. Thus helping maintain hemoglobin levels. Our ancestors very much smarter than us 👍
@sayalidanders40
2 жыл бұрын
अगदी बरोबर
@snehamaske8589
2 жыл бұрын
T45
@snehamaske8589
2 жыл бұрын
Wee
@dr.pratimagawade4655
2 жыл бұрын
🛑 *जाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध* 🛑 *सोन्याची भांडी* सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते..... *चांदीची भांडी* चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो. *कांस्यची भांडी* कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्व नष्ट होतात. *तांब्याची भांडी* तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूष पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते. *पितळेची भांडी* पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्व नष्ट होतात. *लोखंडाची भांडी* लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते. *स्टीलची भांडी* स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही. *एल्युमिनिअमची भांडी* एल्युमिनिअम हे बॉक्साईट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिउमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात. *मातीची भांडी* मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो. पाणी पिण्याच्या भांड्याच्या विषयी "भावप्रकाश ग्रंथा"मध्ये लिहिले आहे... जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्। पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्। काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्। (भावप्रकाश, पूर्वखंडः4) अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि अंजलीतून पाणी पिऊ नये. *टिप - माहीती आयुर्वेद आरोग्य विभागाच्या आधारे *
@sheetaljoshi3135
2 жыл бұрын
@@dr.pratimagawade4655 mast information
@Darsh_Game
2 жыл бұрын
Upama or rice chikatato khali tyasathi konti bhandi vaparavi
@archanalokhande4274
2 жыл бұрын
Tai really it's super n help full information but iron cast or steel is best now🌈🌈🙏
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
Thanks...
@shaunak1963
2 жыл бұрын
On the road to 6M 🥰🥰
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@marbhal123
2 жыл бұрын
Khup chan mahiti dili.... microwave, oven or convection konta ghyava, plz tyavr ek video banv, I'm confused ki konta ani kay features bagun purchase Karu....plz plz naki sang..
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद... नक्की प्रयत्न करेन...
@sharmishthascornera1recipe322
2 жыл бұрын
Ho mala pn mahiti havi ahe ya baddal, mala hi घ्यायचं आहे ओव्हन पण कोणता घ्यावा की त्यात सगळं बनवता येईल
@anilghodke3974
2 жыл бұрын
Nice
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
Thanks...
@sahilbagul3506
2 жыл бұрын
Jevha british india madhe aale hote tevha te aluminium gheun aale karan tyana mahiti ahe ki aluminium jast use kelya ne apl life span kami hot Ani jevha te india sodun gele tevha te apl iron & mati chi bhandi gheun gele karn iron & mati chi bhandi aplya health sathi changli ahet tya madhun vitamin & iron milat Apn fkt mati, iron , copper, brass & steel chi bhandi use keli pahije
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@मीमराठी-ष3द
2 жыл бұрын
खुप छान.... ताई #मीमराठी
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@charushilakudale3426
2 жыл бұрын
कोणती भांडी वापरावीत...... आणि कोणती भांडी वापरु नयेत..... आणि का वापरु नयेत हे देखील सांगा..... कारण भांड्या विषयी मला पूर्ण माहिती हवी आहे..... मला काहीच माहीत नाही...plz.... ताई मला सांगा...
@akankshakatkade7836
2 жыл бұрын
Earthen pots are best to use,though takes time to cook or need to maintain but it is worth as it holds 95% of nutrition value of food. 😊
@sumanmore6878
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मधुरा तुला kitchen kallakar Z मराठी मध्ये bakhun खूप खूप आनंद झाला🥰🥳🎉
@aryapanchal6189
2 жыл бұрын
ताई थोडीफार नाही तर खुपच उपयोगाची माहिती दिली. धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे.🙏🙏🙏🙏🙏
@sopanbajage3086
2 жыл бұрын
Aluminium bhandi vaprachi ka
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
पूर्ण विडिओ नीट पहा...
@truptiphansalkar2986
2 жыл бұрын
From where did u purchase all this utensils? If on-line plz share link
@dattatrayghadage478
2 ай бұрын
साबुदाणा खिचडी कशामध्ये बनवले पाहिजे कारण ती खाली चिकटते ना त्यामुळे
@gaurishintre6439
2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती आहे. मधुरा ताई पोळी चा तवा आणि बिडाचा तवा अंदाजे किती रुपयांपर्यंत मिळतो.प्लीज सांगाल का.बिडाचा तवा भाकरी ला पण वापरला तर चालेल का
@pankajasatunkar4543
2 жыл бұрын
Iron roti tawa approx 200-250 & cast iron dosa tawa approx 500 (local market)
@pankajasatunkar4543
2 жыл бұрын
Chapattis & bhakari one iron tawa can be used.....but dosa it should be different....cast iron
@jaihind9430
2 жыл бұрын
बीड ,लोखंड,स्टील वापरणे अगदी योग्य आहे. मी चपाती साठी बीडचा तवा वापरते. भाजी नुसार स्टील व लोखंड वापरते.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
अरे वा... छानच...
@sapnawable8885
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम .👌🏻 तुम्हांला झी मराठी वरती किचन् कलाकार मध्ये पाहून खूप छान वाटले .
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद...
@anitapawar6189
2 жыл бұрын
Thank you for useful information.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
Pleasure!!
@vijayadeokule6801
Ай бұрын
पिल्लू कुकर कोणत्या कंपनीचा आहे?
@priyabhorkade1149
2 жыл бұрын
Policha tava hard inodised aahe lokhand naahi
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
???
@amitajoshi2853
2 жыл бұрын
लोखंडी तव्याला पोळी चिकटते वा काळी भाजली जाते. त्यासाठी काय करावे ?
कल्हई करून आणलेली प्रसादाची पातेली गॅसवर गरम होताच काळी होती कल्हई केल्यावर कशी वापरावीत
@apurvasambare6517
2 жыл бұрын
Steel chi bhandi changi everyday use la
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@kanchankulkarni6046
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत ... खुप खुप धन्यवाद 🙏🙏 बिडाचा तवा कुठे मिळेल. त्याची माहिती द्याल का?
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@chhayahande7397
2 жыл бұрын
माझ्याकडे हा पिल्लू कुकर आहे ,गेस खूप वाचतो
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@mahiramullaji1485
Жыл бұрын
Mala lokhandi tava ghaycha aahe....jasa tumcha aahe....disayla non stick but aahe lokhandi....kuthe milel ha...
@swetapradhan6082
2 жыл бұрын
Thank you Ma'am information sati... Mi pan majha kitchen non-stick ch vapar kami kele.. Mi ata clay pots(matka) use karaila suru kela veg ani non-veg la separate, dal ani bhaji la separate.. Roz ekda tari lokhand chi kadai vaparte...
आजच्या पिल्लू कुकरमध्ये पदार्थ वाफेवर शिजवतेस म्हणालीस.पण बाकीचे पदार्थ सांगताना ३शिट्टया काढा असं सांगतेस.ते चूक आहे.pressure Cooker योग्य पद्धतीनी वापरता यायला *चं* हवा.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
Cooker chi shitti aapan fakt baking madhye kadhato....normal cooking la nahi
@raghavendrashastri1934
2 жыл бұрын
Stainless steel (SS) is an alloy. It's rust proof. Generally we (Engineers) use this alloy at such places where it cannot be accessed frequently even for maintenance purposes. For example almost all of us have seen the Overhead Equipment (OHE) on Railway tracks. In the assembly of the brackets supporting the OHE, SS bolts & nuts are used which successfully resists the fatigue stresses caused by the frequently changing atmospheric conditions.
Lokhand cha tava ahe tyala ganj lagla ahe to kasa kadaycha
@Music_mood_05
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली मधुरा
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@nileshpandit6559
2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili tai manapasun dhanyawad
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@leenapande8478
2 жыл бұрын
खूब छान.... माहिती देण्यात आली आहे...🌱🌿🥀.... आम्हाला खूब खूब धन्यवाद ....,🙂 फॉलो करू आम्ही...🙂🙂🌿🥀🌹
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@karishmagole4350
Ай бұрын
Khupch chaan tai... Mala tumhi prachand aavadata🙂
@snehalkumbharkar5845
2 жыл бұрын
Mam steel chya bhandyat bajya tlstat naa🤔
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
??
@vihukefans1418
2 жыл бұрын
In Stainless steel utensils, you can have triply kind of variety.it doesn't stick or burnt at bottom.easy to Cook and maintain. Along with that, you can have cast iron utensils,the more you use cast iron,more it will serve u better 👍 Also helpful in iron deficiency problems.
अस्सल कास्याची भान्डे सर्वात बेस्ट. कास्याची भाड्यात पदार्थ बनवल्यावर त्यामध्ये पदार्थाची पौष्टिकता 97% ठिकते. लोखंड, स्टीलचे भान्डे पण दररोज वापरात सेफ आणि फायदेशीर आहे.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद...
@manishashinde5585
2 жыл бұрын
भाज्या निवडणे साठी फुड प्रोसेसर काय उपयोग दाखवा
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करेन...
@smitaparab4158
2 жыл бұрын
Amc ची भांडी जेवण बनविण्यासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम आहेत, परंतु ती खूप महाग आहेत. ज्यांना परवडत असतील त्यांनी वापरण्यास हरकत नाही.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@poojakulye2357
2 жыл бұрын
Khup chan video taei tumi chapti sathi konta company cha tava vaprta
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद...
@poonambavdhankar736
2 жыл бұрын
Cooker ghetana kontya company cha ghycha
@manishashinde5585
2 жыл бұрын
फूड प्रोसेसर चा उपयोग दाखवा
@anjaliaranake8593
2 жыл бұрын
Thanx...mam👍👍 very helpful information
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
Pleasure!!
@manishpatil6219
2 жыл бұрын
पिल्लु कुकरची किंमत सांगा ना..कुठे घेतला...
@DineshPatel-lh5jb
2 жыл бұрын
Cooker chi kimat saga compani saga kuthe ghetala
@shilpapatil3234
2 жыл бұрын
स्टील jlt नाही ?
@snehalsdhavali2143
6 ай бұрын
Tai ha चपाती चा tawa कुठे मिळेल?
@swadsakhi3043
2 жыл бұрын
ब्रेकफास्ट आणि तळण्यासाठी मी ही लोखण्डी कढई वापरते स्टील चि भांडी ही वापरते ,लोखंडी कढईत भाजी ही बनवते पण लगेच काढून घेते,सोबतच मातीच भांड ही वापरते नॉनव्हेज आणि डाळ खुप छान बनतं.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
अरे वा... छानच...
@sandhyahasnale9961
2 жыл бұрын
मातीचे भांडे कसे घासायचे ते सांगा ना plz
@PrashantDokhe
2 жыл бұрын
Didi tu amerikachi aahe
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
मी काही वर्ष होते अमेरिकेत
@PrashantDokhe
2 жыл бұрын
didi mi tuzi khup moti fan aahe mi 6 th. pasun tuza recipe s try karte lokana hiro hiroen che otograf ghayche aastat pan mala tula gheycha aahe mala tula bhetayla yaycha aahe you are my sweet sister
@saairajnandurkar1211
2 жыл бұрын
Tai bhakrisathi changla tawa konta
@mohinisavarkar8548
2 жыл бұрын
खुप सुंदर सांगितल धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
😊😊
@PoonamKitchenrecipes
2 жыл бұрын
Earthern pots retain 99 percent of nutrients. Brass and copper retains 95 percent of nutritional value but you cannot cook acidic content containing vegetables. Next come steel it does not not retain any nutrients but are not harmful. Aluminium as well does not retain any nutritive value but is harmful. If you go back to Olden days you will come to know that people that times had only earthern utensils. Cleaning earthen utensils is complicated a bit as we cannot use detergents. You can use Ash from cow dung or else baking soda for cleaning. Hope you may find this useful. I like are your recepies very much.
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
Thanks for sharing..
@sonaljadhav7637
2 жыл бұрын
ताई लोखंडी भांड्यांना सोडा आणि लिंबू लावले तर खूप छान निघतात
@MadhurasRecipeMarathi
2 жыл бұрын
माहितीसाठी धन्यवाद...
@hemasvlog5942
2 жыл бұрын
Beautiful sharing fantastic Have a great day Madhuraji 😇
Пікірлер: 716