'झी मराठी' वरील 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत ७ वर्षांचा लिप येणार असून अप्पी व अर्जुन पुन्हा एकमेकांसमोर येणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
त्यानिमित्ताने अप्पी म्हणजेच अभिनेत्री 'शिवानी नाईक' हिच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#zepeto #appiamchicollector #shivaninaik
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет Ойын-сауық "माझे वडील भाजी आणायला गेले होते तेव्हा तिथले लोक..."| Shivani Naik | Appi Aamchi Collector
Пікірлер: 14