खरच जे सुख राज्याच्या महालात नाही ते सुख ह्या छोट्याश्या महालात आहे ताई तु खुष रहा सुख आणि लक्ष्मी तुझ्या घरात नादंत आहे मी किन्नर आहे सागंली मधुन राणी माने आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर राहुदे ह्या छोट्या बहीणीचा छोटासा आशिर्वाद
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you so much 😇 keep supporting
@shitalsonwane273
Жыл бұрын
खुप छान ताई
@vikaspawar7180
Жыл бұрын
Tu khup nashipvan ahe parvati aani shiv cha avtar ahe's tumhala pan jagnech maan ahes
@anantchavan2011
2 ай бұрын
Hà weekday b1ww!!qfw ni by😊😊😊@@vaishalimule9040
@archanaparulkar6366
15 күн бұрын
वैशालीताई' किती सुंदर घर! मोठ्या घरात ,किमती समान वापरून कुणाचेही घर छान दिसेल.पण तुम्ही छोट्या घरात अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न घर ठेवलं आहे याचं कौतुक करावं तेवढं थोड आहे.तुम्ही एक उत्तम समाधानी गृहिणी आहात,हे तुमच्या दिसण्यावरून बोलण्यावरून पण समजतच! तुमच्या कुटुबियांना व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!❤
@ujwalagharge5272
2 ай бұрын
ताई कांदे बटाटे एकत्र ठेऊ नये कारण ते खराब होतात कधीच ठेऊ नका.मीतुमचाव्हिडीओ प्रथमच पाहत होते. खुप छान खुप सुंदर स्वयंपाकघरातील मांडणी केली आहे.खुप आवडले.❤❤😊
@vaishalimule9040
2 ай бұрын
Thank you 😊
@sawantvilas5277
2 жыл бұрын
राजाच्या महालातील सर्व सुखं तुम्हाला " गणपती बाप्पा " च्या कृपेने 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमच्या घरात प्राप्त झालेली आहेत. तुमचं घर खुप छान पद्धतीने सजवलेलं आहे. Nice video. Thanks for sharing with us. 👌👌👌 गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaishalimule9040
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😇
@kalevidyanand
2 жыл бұрын
ताई खुप छन घर ठेवलंयत, बाप्पांची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहो हिच प्रार्थना.
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you so much 😇 keep supporting
@madhuribenke8680
2 жыл бұрын
Very nice Happy and Sweet Home आजच्या पिढीसमोर एक आदर्श आहे ....मुलींनी कसे आहे त्यात समाधान व आनंदाने जगावे...पण लाईट च्या पाॕईंट जवळ दिवा उदबत्ती नको असे मला वाटते,,,खिडकीत वगैरे दुसरीकडेअसावे ते...रिस्क नको...पण बाकी खूपच छान
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you tai😇 keep supporting..
@archanaagarkar2338
9 күн бұрын
तुम्ही खुप छान, सुंदर आणि नीट व्यवस्थित घर ठेवले आहे ..🌱🌺🎶👌👌
@vaishalimule9040
3 күн бұрын
Thank you so much 🙏
@sandys3426
2 жыл бұрын
Small but beautiful n well organized house....
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you 😇 keep supporting..
@KishoriKhole
2 жыл бұрын
Khupach clean and well-organized home!!! Mala khupach aawadale tumache sweet home...
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you so much 😇 keep supporting..
@sujaltiwari7800
Жыл бұрын
Yes though the house is small but it is filled with positivity n satisfaction 👍
@vaishalimule9040
Жыл бұрын
Thank you so much 😇 keep supporting
@TheMirror11
9 ай бұрын
@@vaishalimule9040achank ala tumcha video. Khup jast clean, hygienic & organised aahe...je baki rich youtubers chya ghari hi dist nahi. Ani hech reason ahe ..itk positive energies feel hote hya home tour video madhy.❤ Aseche maintain theva...tumchi progess hoil personal, professional life madhy. Positive attitude, honesty and Good Karmas continue theva. Mi ek professional healer ahe mhanun hey sangtey...hya goshti follow kelyat tar negativity kahi karu shakt nahi apla vaait..Ani abundance, prosperity energies nehmi attract hote
@tejashreedalvi4634
2 жыл бұрын
Khup chhan.. Tai sagle genuinely sangta.. Nice
@ranjanaaher117
2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने व गरजेचे सर्व सामान हात घातला च मिळतील अशी मांडणी मला खूप आवडले..मोठ्या घरात वस्तू कुठे आहे ते पण सांग ता येणार नाही...पण हे सगळं छान आहे...👌👌
खरच खूप खूप सुंदर स्वच्छ टापटीप तुमचे घर.. महाला लाही लाजवेल असे.. सुख आणि समाधान नाने भरलेलं 👌👌👌 फार आवडले 👍👍
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you so much 😇 keep supporting
@sujataghangale7216
2 жыл бұрын
खूप सुंदर घर ठेवले आहे, तुमच्या रेसिपी पण मी नेहमी बघते, आणि बनवते पण 👌👌
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you 😇 keep supporting
@kavitashirsat4191
2 жыл бұрын
खूप छान काकी ,आपली video पाहून लक्षात आलं की घर नाही तर माणसाचं मन मोठअसावं लागत. शेवटी ते चार माणसांनी बनत महागड्या वस्तूंनी नाही. सुख हे मानण्यात असत आणि, मानल तर सर्व आहे नाहीतर काहीच नाही. खरच खूप खूप धन्यवाद. मला तुमचं घर खूप आवडल. आज पर्यंत youtube वर पाहिलेली सर्वात उपयोगी आणि छान विडिओ. मन प्रसन्न झालं तुमचं घर पाहून. कितीही बोलले तरीही कमी आहे आणी खुप काही शिकण्यासारखं ही. thank you so much.....!👌👍😊
@vaishalimule9040
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@sanghmitrasorate5462
2 жыл бұрын
ताई,तुमचे घर अतिशय छान व नीटनेटके आहे..मला तुमचे घर फार आवडले.घर हे छोटे किवा मोठे यावर अवलंबून नसते.तर ते त्या घरातील माणसाच्या मधील प्रेम व विश्वास यावर अवलंबून असते.व्हीडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई!!👌👌⚘⚘🏫
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you 😇
@anitahinge9872
2 жыл бұрын
Khup sundar .......
@mayurikulkarni7615
2 жыл бұрын
Kiti sunder taptip Ani swaccha ahe ghar.khupch chan❤️❤️
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you 😇 keep supporting
@supriya_jagtap
2 жыл бұрын
ताई घर खुप आवडले छान आहे छोटे आहे पण टापटिपीत आहे चक्कीचा हिडीओ टाका ना ताई म्हणजे कशासाठी कोणती जाळी वापरता ते ल्पीज ताई तुम्ही कुठे राहता मी तुमचे गावचे हिडीओ बघितलं आहे 👌🏻👌🏻🙏🏻
@vaishalimule9040
2 жыл бұрын
Thank you 😇 keep supporting
@bharatkamble3946
Жыл бұрын
ताई घर काय जास्त मोठे नाही आहे पण खूप सुंदर आहे❤.
@supriyabhise9197
2 ай бұрын
Khup Chan 👌👌
@harshadajagtap3341
2 жыл бұрын
Khup sunder ghar....
@poonampattewar395
9 ай бұрын
खरच खुप सुंदर swachh आणि नीटनेटके आहे ❤
@vaishalimule9040
9 ай бұрын
Thank you 😊 keep supporting
@charusheelasawant1933
2 жыл бұрын
Ghar khup chan aahe fakt Mith he kadhihi plastic chy barani madhe thevu naka te changle naste. Shivay te aika chotya kachechy barni madhe thevun te shegdichy agdi jawal theva jenekarun te tumhala sahaj gheta yeyil. Shegdichy unchi itkech theva jenekarun Lakshi gharat sadaiv tikun rahte. *MOTHI V LAHAN MITHACHI BARNI NEHMI KACHECHI ASAVI*
@saiprasadsawant9037
Жыл бұрын
किती सुंदर आणि स्वच्छ घर ठेवले आहे. सगळी मांडणी पण सुबक. 👌
Пікірлер: 622