घर दाखवताना तुमच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होतात त्यावेळी असे वाटतं होतं की आमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगताय आणि डोळ्यात पाणी आलं कारण मी पण कोकणी आहे. धन्यवाद खूप छान वाटलं
@RuchiraDesaiOfficial
Жыл бұрын
Khup khup dhanyawad sir 😊
@nareshsawant5012
Жыл бұрын
कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहेच पण त्यात तुम्ही जपलेली सुंदर अशी जुनी घर त्या सोंदर्यामध्ये छान अशी भर टाकतात,हे दाखवल्या बद्दल आपलें मनापासून धन्यवाद🌴🌴🙏
@RuchiraDesaiOfficial
Жыл бұрын
Thank you 😊
@babasahebshinde1619
3 жыл бұрын
निसर्ग सौंदर्य लाभलेले खुपच छान घर आहे कोकण म्हणजे महाराष्टातील स्वोर्ग आहे
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो से अगदी खरं 💃🌴😊😍 #कोकण
@dattatrayjadhav6070
3 жыл бұрын
रुचिरा ताई, तुम्ही पृथ्वीवरच्या स्वर्गात रहात आहात आणि ते व्हिडीओ मध्ये दाखवून आमच्या डोळ्यांना सुखद आनंद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद💐💐💐🙏🙏🙏
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊🌴🙏💃 #आपलं_कोकण नेहमी असंच प्रेम राहुद्या 💃🙏🌴
@anandamane6097
Жыл бұрын
Tumchi kedake kote hi
@suhasduge4722
3 жыл бұрын
लहानपणाच्या आठवणी अगदी गोड असतात.त्यामुळे सर्वकांही छानच वाटते.अशा ठिकाणी प्रत्येक जण अगदी आठवणीने भारुन जातो.आपणास धन्यवाद!!
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो सर 🌴💃😊🙏 धन्यवाद
@sanjaytendulkar6108
3 жыл бұрын
वाव. खूप सुंदर घर व तेथील परीसर. फक्त चटणी भाकरी व निसर्गातील १००% ऑक्सीजन घेऊन राहीलात तरी ऊदंड व सूद्रुड आयुष्य लाभेल. पूर्वीची माणसे काहिही खाऊन रहायची व या निसर्गात आपल्या आयुष्याची नव्वदी व शंभरी पार करीत. खूप खूप शुभेच्छा व आभार. कोकणातले असेच विडीयो पाठवत रहा.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Ho nakki sir 😊🙏🌴 thank you so much 😊🙏🌴
@shivsenaekvaadal665
3 жыл бұрын
तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्ही कोकणात जन्म घेतलात, खूप खूप धन्यवाद आम्हाला कोकण सौंदर्य दाखवल्याबद्गल, जय महाराष्ट्र
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
प्रत्येकाला आपल्या जन्म गावाबद्दल अभिमान असतोच मग ते कोकण असो की दुसरं कोणते हो की नाही 😊 खूप खूप धन्यवाद अनिश जी 😍🙏🎥🎬
@ashwinipednekar6830
4 ай бұрын
मस्त आहे आणि khup chan video big like and full Saport Ruchira😊😊😊😊😊
@madhuriparse8511
3 жыл бұрын
मला माझ्या वडिलांचं घर आठवलं.आमचा जन्म मुंबईचं पण मे महिन्यात गावी जायचो .पण आता नाही जमत पण खूप धन्यवाद तुमच्या मुळे मला माझं गावच घर आठवलं .खूप खूप धन्यवाद
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏🌴💃
@murlidhardodake1632
3 жыл бұрын
कोकणातील निसर्गसौंदर्य आणि शांतता रमणीय आहे. मुक्तहस्ते निसर्गाने उधळण केलेले सृष्टी सौंदर्य हा अमूल्य ठेवा आहे. आपले घर व परिसर पाहून मोहून गेलो. अशा घरात, परिसरात राहायला किती छान वाटते. चित्तवृती फूलोनी येतील व कितीतरी साहित्य प्रसूत होऊ शकेल. .....शहरातील यांत्रिकतेतून अन नाटकीपणातून मन मुक्त होऊ शकेल. ताई घर जपा! घरपण राखणे हेच पूर्वजांना आदरांजली ठरेल. धन्यवाद
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😍🙏🌴 #कोकण 💃 कोकण विषयी कितीही बोललं तरी कमी पडेल 💃🌴🙏😊
@dr.kamlakarsatpute3671
Жыл бұрын
खूप छान दाखवते व ती पद्धत व असे वाट्ते की मी स्वतः त्या घरात तुझ्या बरोबरच फिरत आहे की काय सगळ्यात भावले की तू ते तुळशी वृंदावन चे दर्शन घेतले घर दाखवताना व तुझ्या लहानपणी च्या आठवणी सांगत असताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आपण आपले बालपण जेथे घालवले ते आज आपण स्वतः च्या डोळ्या समोर पाहतो तेथे वावरतो अणि तुम्ही सगळ्यानी ते घर आज जतन केले ती आजोबांची Sandook पेटी ती आठवण तिची पूजा ह्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकायला एक संस्कार दाखवून देतात भाग्य लाभले तुला व तुम्हाला की हे घर आज आहे सांभाळून ठेवले आहे ते देवघर आणि केलेला नमस्कार खुप छान वाटले कधी योग आला की नक्की पाहायला आवडेल खूप शुभेच्छा चित्रफीत बनवला मी पहिल्यांदा कोणाला कमेन्ट केली आहे कशी वाटली सांग
@RuchiraDesaiOfficial
Жыл бұрын
खुप खूप धन्यवाद तुमचं प्रेम असेच राहुद्या 😊 मी असेच नवीन व्हिडियो तुमच्यासाठी घेऊन येईल. तुम्ही कधीही भेटू शकता ❤️😊
@sachinnevrekar8113
3 жыл бұрын
खूप छान आहे घर ताई & खरच आपण खूप luky आहोत की आपण कोकणात जन्मलो & आणि आपल बालपण कोकणात गेलं, कोकणातील लहानपणीच्या आठवणी खुप छान असतात. ❤️🤗
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
धन्यवाद सर #आपलं_कोकण
@ravindrasalshingikar8708
3 жыл бұрын
खुप छान घर आहे. निसर्ग ने भरभरून दिलंय कोकणाला. आपण ते आता जपून ठेवायला पाहिजे.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर 😊🌴😍 जुन्या गोष्टींच जतन करून ठेवल पाहिजे #कोकण
@vivekmahadik1818
3 жыл бұрын
खूप छान ... आपण कोकणी असल्याचा नेहमी अभिमान आणि आनंद वाटतो ... तुमचं घर बघताना मी माझंच घर बघतोय असं वाटलं ... तुमचं प्रेझेंटेशन छान होतं कारण ते खरं आणि आतून होतं ... Thank you ☺
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद विवेक जी 🌴😊🙏 हो आपलं घर ते शेवटी आपलंच आणि तिथल्या आठवणी 😍😊🎥
@shrikantgurav9634
3 жыл бұрын
Ruchira miraculous wonderful vidio. It's really touching heart ❤ While you introducing your lovely कोकण होम i am also Remembering my childhood. It's giving pain when we separated from our home that Golden memories are wonderful. Thanks. Shrikant Gurav.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
धन्यवाद सर 😊💃🌴🙏 it's my pleasure thank you for your feedback and love about us 😊🙏🌴
@sunshine_1593
3 жыл бұрын
वा खूपच सुंदर ....... आणि जुन्या पद्धतीचे घर अजूनही दिसत आहे.....
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो 💃🌴🙏 #कोकण धन्यवाद सर
@chankhwob9069
2 жыл бұрын
तुम्ही,तुमची मराठी जसी छान तसेच कोंकनातील तुमचे घर सुद्धा मस्त
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊💃🌴🌴🌴
@sureshangre9011
3 жыл бұрын
आपल गांवच जुन्या पध्दतीचे घर खूपच छान आहे.मला आवडलं. आपण ही अशा प्रकारची परंपरा जपल्या आहेत याचं विशेष कौतुक वाटत.मला माझ बालपण आठवल.आणि डोळे पाणावले.आम्ही अशाच परंपरा जपल्या आहेत.धन्यवाद रूचीराजी
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😍🙏🌴 #कोकण आपलं प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की आपण काळजी घेतली पाहिजे 💃🙏
@vilaskhaire3617
3 жыл бұрын
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी घर देखील अजूनही जुन्या पद्धतीचच ठेवलेले आहे आणि आजुबाजुचा निसर्गरम्य परिसर वा खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊🌴💃🙏
@ashoknaringrekar2616
6 ай бұрын
फारच छान व्हिडिओ बनविला, सांगताना चेहेर्यावर आनंद ओसंडून वाहत होता
तुम्ही एकदा फिरून बघा कोकणात आणि तुमच्या डोळ्याने बघा 😊🙏💃🌴
@vasantturukmane879
3 жыл бұрын
@@RuchiraDesaiOfficial Yeu Tai nakkich
@nehatikhe5031
3 жыл бұрын
खूप छान आहे घर. लगेच जाऊन रहावसं वाटलं. तिथे कोणीतरी रहायला हवे. खरं आमच्यासारखे रसिक येतील रहातील. दोघांनाही आनंद. पैसे काय आयुष्यात किती मिळवले तरी कमी पण हा आनंद परत नाही मिळणार. तुम्ही चालू करा आम्ही येतोच. कोकणी पदार्थपण आवडतात आम्हाला.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
नक्कीच ताई 😘 खरच अस घर आहे ना ते घर सोडवस वाटत नाही अगदी मन शांत होत त्या घरात असल्यावर आणि हो कोकण दर्शन नक्की करा आणि आनंद घ्या 😍😘🌴 #कोकण_स्वर्ग 😍😘🌴
@dattatraypusalkar9788
3 жыл бұрын
99p
@rajeshmhamunkar8686
3 жыл бұрын
Nice House aahe tuze. Which place. Ani tuzi konati serial aahe.
@sureshangre9011
3 жыл бұрын
आपण व्हिडिओ वर्णन करताना जो आपला आनंद आहे तो, अगदी आपल्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.ऐकत असताना किंवा पाहात असताना अगदी आपल्या जवळ गांवी असल्याचे भासते.व्हिडिओ खूप छान आहेत.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🌴💃😊🙏
@vishwanathnalawade3775
3 жыл бұрын
कोंकणातील या जुन्या पद्धतीच्या घरांची मजा कांही औरच आहे आणि तेथला निसग॔रमय आनंद अविस्मरणीय आहे.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you sir 🌴😊😍💃 #आपलं_कोकण🌴🌴🌴😊 हो कोकणाची मज्जाच वेगळी आहे उगीच कोकणला स्वर्ग बोलतात 😍🌴🌴😍💃
@priyasawant4246
3 жыл бұрын
Mastch Ruchira Tuze ghar, Gaavachi aathvan aali,
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏😍🌴
@ashoknaringrekar6362
3 жыл бұрын
घरातील माहिती सांगताना चेहेर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.मी सुद्धां कोकणातला आहे.फार छान.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you sir 💃🙏🌴😊😍 #आपलं_कोकण 🌴🌴
@ashishjadhav3833
3 жыл бұрын
Khup Chaan Aahe Ghar tumch Tai as Ghar Fakt Koknatach Bagayla Milta khup Chaan Kokanatlya Athavani
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो सर 💃🌴😊 खूप खूप धन्यवाद
@dhananjaysawant9168
3 жыл бұрын
Ruchira mam aaple ghar ekdam mast. Khoop Khoop khoopach awadale ghar. Kokanala swarg mhanatat te ugich nahi. Aaple ghar aani aaju bajuche paryawaran baghun te manoman patale. Kharach KOKAN swarg aahe. Paramparik padhatiche ghar aahe tasech japun thewalya baddal abhinandan. Kokanachya matit Sarva prakarache talent aahe. It's really miracle. Thank you very much. Please keep it up. God bless you.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
सर्वात पहिले सर खुप खुप धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली न हो सर आपणच आपलं जून घर तेथील आठवणी जपून ठेवल्या पाहिजे आज काल नवीन घरांनी नवीन बांधकाम ने जुनी घर तोडली जातात त्यामूळे जुनं घर न तोडता त्याच जतन करून ठेवल पाहिजे आणि कोकणातील जून घर खूप पहायला मिळतील #कोकण खरच #स्वर्ग 😍😊🌴🙏
@avinashmayekar2210
3 жыл бұрын
खुपच छान घर कोकणा विषयी कोकणातील माणसे खुप अभिमान आहे अप्रतिम आजुबाजुचा परिसर निसर्ग रम्य ओढा अशा घराला खुप खुप जपा परत असृ घर होण नाही ती माणसे त्याना माझा सलाम.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 💃🙏😘😍🌴
@rajashrimayekar4896
3 жыл бұрын
आम्ही पण मालगुंड गणपतीपुळे रत्नागिरीचे छान आहे तुमचे घर निसर्ग रम्य वातावरणात😘😘
@ashwinigaikwad3348
3 жыл бұрын
पाऊस खूप असल्याची कोकणातली घरे उतरत्या छपराची असतात चुल साधी आहे ,वैलचूक नाही का, माळ्याचा जीना छान ,भात कुटायचे मुसळाने
@advbalajiyerawar4832
3 жыл бұрын
Really you are lucky to this type of home with beautiful nature
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you so much 😊🙏🌴💃
@prabhakarmore9985
3 жыл бұрын
कोकणातले घर सुंदरच असत प्रश्नच नाही तिथला निसर्गरम्य वातावरण आल्हाददायक असतं छान आपला व्हिडिओ आवडला
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो कोकण खूपच छान #कोकण_स्वर्ग 😍😊🌴💃
@kamlakarkoyande8812
3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनविला आहे कोकणात गावी जाऊन आलो असे वाटले.धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बनवावे याकरिता आमच्या कडून शुभेच्छा.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आणि नकीच बनवेल 😊🙏🌴💃😍
@jayeshmasurkar7573
2 жыл бұрын
ताई तिकडे एखादे भाड्याने फ्लॅट/घर उपलब्ध आहे का? किंवा कोणाचा संपर्क क्रमांक मिळेल का?
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
नाही तसं तर गावात flat तर नाहीच सर्व साधी घरं आहेत आणि भाड्याने नाही सांगता येणार 😊
@nehadighe5205
3 жыл бұрын
खुप सुंदर आहे आता अशी घरे पाहायला नाही मिळत 👌👌
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खरच ताई बरोबर 😍😊🌴🙏 #कोकण
@prashantmodak9422
3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आणि कोकणातील तुमचे जुने घर आहे तसेच जपून ठेवल्याबद्दल आणि जपत राहण्यासाठी तुम्हाला मनापासून सलाम तुम्ही कोटी मोलाच काम करता आहात आणि ह्या व्हिडिओतून कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे आहे
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏😊 आपण आपल्या प्रतिक्रिया दिल्या बद्दल 😊 आणि हो आपण आपलं जून सर्व जपून ठेवलंच पाहिजे कारण ते बोलतात ना जुनं ते सोनं ते अगदी खरं आहे सर्वणी अश्या जुन्या आठवणी सांभाळून ठेऊन त्यांची काळजी घेतली पाहिजे 🙏😊
@dineshkondaskar5754
3 жыл бұрын
खूप छान घर आहे, आम्हाला खूप आवडलं. जुनं ते सोनं म्हणतात, ते खोटे नाही.म्हणून या घराला सोनं समजून जपा. 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 💃🌴🙏 आणि नक्कीच सर आम्ही जतन करू 🌴😊🎥
@prakashgholam2218
3 жыл бұрын
रुचिरा खुप छान घर आहे . रुचिरा मी सुद्धा कोकण चा अभिमान आहे कोकनाचा.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🌴😊😍💃 #आपलं_कोकण 🌴🌴🌴💃
@ashwinigaikwad3348
3 жыл бұрын
खूप खूप छान ,हंडे तांब्याची आहेत. पितळेची नाही, घर खूप आवडले किती किती छान कोकण
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो ताई दोन्ही पण आहेत 🙏🌴😍 धन्यवाद ताई #कोकण
@somnathshelar501
2 жыл бұрын
Atisundar
@jayshreewaingankar3204
3 жыл бұрын
Khup sunderrrr ahe tuze ghavche ghar. Tu ek ek baalpanchya gosti sangtes tevha mala maze balpan athavte. Amchahi khup athavani ahet. Tu tuzya bapanchya gosti sangetes, tevha tuhi balpan missss Keyes. Tuzya Mai Kakanna salaam🙏🙏🙏🙏
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
😊🙏💃 खरच तिथं गेलं ना बालपण लगेच समोर उभं राहतं ताई 💃😊😍
धन्यवाद सर 😊🌴🙏 आपण आपल्या कोकनविषयिक भावना मांडल्या 😊💃🌴🙏 #आपलं_कोकण 😍🌴🙏
@padmamanmode6394
3 жыл бұрын
निसर्ग रमणीय गावआहे घर पण छान आहे धन्यवाद रूचिरा अजून पर्यंत घर संभालस अतिशय महत्वाच👌👌👌👌
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
😍💃🌴😊 धन्यवाद ताई 🙏 हो ताई आपण आपल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे ना अस सर्वणी केलं पाहिजे
@padmamanmode6394
3 жыл бұрын
मी मध्य प्रदेश मधे राहाते कोंकण एकदा जरूर बघून रूचिरा धन्यवाद
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
@@padmamanmode6394 धन्यवाद ताई 😍💃🌴 एकदा तुम्ही नक्की कोकणात या 🌴💃
@vitthalmestry330
3 жыл бұрын
Gavi pochalya sarkha vatala thanks
@dashrathjagtap9514
3 жыл бұрын
nice. Palace. 🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡...Ruchira
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🎥🌴🙏💃
@pramodnayak4685
3 жыл бұрын
Superb, natural beauty. I feel like as if I m in Karwar, Goa 👍👍
@supriyarevandkar6010
4 ай бұрын
Tai chupch chan gaon home tour 👌👌🙏🌺
@RuchiraDesaiOfficial
3 ай бұрын
Thank you so much 😊
@sindhutourismreads590
3 жыл бұрын
Namskar sir Jr konala sindhudurg district madhe sawantwadi and vengurla talukyat jr aple working condition restaurant rent vr dyaych asel tr sanga mla please
@sureshmasurekar8212
3 жыл бұрын
छान,सुंदर घर आहे. मला एक सांगावेसे वाटते की तुम्ही घर हे जुन्याच पद्धतींचे असल्यामुळें फार बरे वाटते. Old always gold.कोकणात म्हणजे कुठे.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो सर जून ते सोनंच असत आणि माफी असावी व्हिडिओ ठिकाणं नमूद नाही केलं ठिकाण विल्ये गणपती पुळे जवळच #कोकण_स्वर्ग 😘😍🙏🌴
@sharadsanap8708
3 жыл бұрын
@@RuchiraDesaiOfficial गणपती पुळे ला आल्या वर या वास्तुला *सुंदर घर* नक्की भेट देऊ... चि.स्वराज रोहीणी शरद सानप बीड.😊.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
@@sharadsanap8708 नक्कीच सर 🌴💃😍
@shivajibharati2916
3 жыл бұрын
खूपच मजा आली!!!
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
धन्यवाद सर 😊💃🌴
@rajashrimayekar4896
3 жыл бұрын
माजघर माझ्या माहिती प्रमाणे
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो अगदी बरोबर 😊🌴 माझी चूक झाली 🙏💃🌴
@kantilalsoni9535
2 жыл бұрын
03/05/22 MUMBAI. SMT. RUCHIRA DESAI JI NAMASKAR. या , या, या, या , या , या , या, या, या , या या , या, या, या , या या , या, या, या , या या , या, या. आपण आणि आपले घर बघुन आनंद झाला आहे. मी प्रथम च आपले विडियो बघत आहे . MADAM YOU ARE TOO EMOTIONAL. एकदा या म्हणाले तर बस्स झाले , तुमच्या भावनांच्या आम्ही आदर करतो आहे. गांव म्हणजे गांव आहे , अतिशय छान असे निसर्ग आणि शांतता , प्रेमळ आणि आदर करणारी मनमिळावू माणसें . पण गावात पैसे नाहीत म्हणून गांव सोडावेच लागते , IF WE HAVE MONEY THAN VILLAGE LIFE IS EXTREMELY BEST LIFE. आपण गावी का राहत नाही ??? . PLEASE REPLY.
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
लहानपणापासून वडील कामासाठी मुंबईत होते म्हणून सर्व मुंबईत राहतो पण गावाची ओढ नेहमी राहते 🌴💃😊 जे जीवन गावचे तसे कुठेच नाही 😊🌴🙏
@kantilalsoni9535
2 жыл бұрын
@@RuchiraDesaiOfficial 04/05/22 MUMBAI. *THANKS FOR YOUR IMMEDIATE* *REPLY.*
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
@@kantilalsoni9535 most welcome 🙏🌴💃🙂
@hemantjadhav8057
3 жыл бұрын
खूपच मस्त वाटले. कोकण खरंच स्वर्ग आहे.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो कोकण स्वर्ग 🙏🌴💃😊 खूप खूप धन्यवाद सर
@Mangesh.Jathar
3 жыл бұрын
एका पारंपारिक कोकणी घराचं दर्शन झालं, तुमच्या घराच्या ओटीवर मी काही "साने" बघितले (बहुतेक साने तुम्हाला माहित असावे) जे आजच्या पिढीला बघायला मिळणं दुर्मिळ आहे. मी तुमच्या "SachinRuchira" channel वरील पण सगळे व्हिडिओ पहिले, छानच आहेत व्हिडिओ आणि अभिनय सुद्धा अप्रतिम केला आहे तुम्ही दोघांनी. मी सुद्धा संगमेश्वर मधून ओझरखोल या गावातून आहे, या नावाने माझं suddha channel आहे आणि मी माझ्या घराचा पहिला व्हिडिओ channel वर upload केलेला आहे, थोडासा वेळ काढून बघून घ्या आणि प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद 🙏
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
नक्कीच बघू 😊🙏 खूप खूप धन्यवाद सर
@ivyhenriques2709
3 жыл бұрын
Ruchira I liked yr house. Reminds me of my Gorai house and how I used to go.behind my grandma round the whole house and specially when it used to become dark.in the night. Those days there was no light and my grandma used go to every room with deva in her hand and used to follow her till I would go to sleep. Karach gavi khoop chan vatay. U.reminded me of my childhood days and.all that greenery the great creation of GOD. May all be blessed
हो ना खरचं आणि आपण जून आहे ते जपून ठेवलं पाहिजे 🌴💃😊😍
@maheshwaripawaskar9727
3 жыл бұрын
कोणतं गाव आहे हे आम्ही पण कोकणातलेच
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
विल्ये, रत्नागिरी
@vinayakpalav9844
3 жыл бұрын
Ghar 1no
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
धन्यवाद सर🌴😊😍💃
@malini7639
3 жыл бұрын
आता कोकणातील घरात कोणी रहात नाही का . गावाचे नाव नाही सांगितले .खुपच सुंदर घर आहे .
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
आता नाही राहत कुणी कारण कुटूंब मोठं न नोकरी साठी बाहेर गावी गेल्यामूळ 😊 पण घराची काळजी घेतली जाते 😊💃🙏🌴
@neelamchhajed8747
3 жыл бұрын
तुम्ही तुमचं घर संपूर्ण दाखवली पण कोणता गाव ते नाही सांगितलं कारण मी पण कोकणातली आहे मालवणमध्ये माळगावची
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो सॉरी त्याबद्दल माझं गाव विल्ये , रत्नागिरी
@nainac5940
3 жыл бұрын
It's Nice & Beautiful Natural House Tour 😍
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you so much for your feedback 🙏😊
@elizabethdsouza2736
3 жыл бұрын
Khup chan, majhe pan childhood asech hote.
@shridharjoshi1048
2 жыл бұрын
Beautiful House
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
Thank you so much 🥰
@vijaybhekare4587
3 жыл бұрын
ताई तुम्ही मस्त हे काम केले आपले कोकणातील घर दाखवण्याचे
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you sir 🙏😊😍💃
@vijaybhekare4587
3 жыл бұрын
ताई मी पण कोकणातला आहे गुहागर चा म्हणून हे चांगले काम केले बोललो.. आभारी आहे.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
@@vijaybhekare4587 धन्यवाद सर 🌴💃😍
@savitasawant9112
3 жыл бұрын
खूपच सुंदर घर आहे आणि आपल कोकण पण तुमचा विडिओ पाहुन खूप छान वाटल
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 💃😊🙏🌴 #कोकण 🌧️😍
@satandsouza4996
3 жыл бұрын
Khup chaan....
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you sir 🌴😊😍💃 #आपलं_कोकण🌴🌴🌴😊
@jyotissherugar5933
3 жыл бұрын
Koknatla tumacha taluka konta tai😀👌
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
रत्नागिरी 🌴😊💃🙏
@pramodshinde4179
2 жыл бұрын
Very nice &freshfull house
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
Thank you 😊🙏
@pmshenoy3500
3 жыл бұрын
Beautiful video. Please upload s video exclusively of proper Ratnagiri with special emphasis on Saturday athavada bazaar. I am very much fond of RTN as I stayed there for six years
@vinayakmarathe2530
3 жыл бұрын
Maajghar
@vinayakmarathe2530
3 жыл бұрын
Maajghar
@vinayakmarathe2530
3 жыл бұрын
Mm ast
@nitinsawant6305
3 жыл бұрын
पण गाव कोणते आहे
@nitinsawant6305
3 жыл бұрын
छान आहे टुमदार घर 👌
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
विल्ये
@vijayabhartibhalerao2293
3 жыл бұрын
Paradise of Maharashtra
@mahimachari8176
3 жыл бұрын
तुमच्या गावाचं व तालुक्याच नाव काय
@akshayjaykar5502
3 жыл бұрын
Mi Sataryacha. Kokanamdhe 4 year job kela. Ata transfer zali. Pn kokanashivay kuthech man ramat nai. Miss you kokan. Tuze ghar khup chhan ahe.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🌴😍🙏 #आपलं_कोकण 🌴💃
@atharvvader8794
3 жыл бұрын
रुचिरा खूप खूप मस्त घर आहे तुमचं
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊💃🙏🌴
@sambajpawar7190
3 жыл бұрын
नशीबवान आहात तुम्ही अस नैसगिर्क वातावरणात वाढलेत आम्हाला प्रत्यक्ष अनुभव कसा भेटेल
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
हो नक्कीच नशीबवान आहोत #कोकण
@Swargsukhko
Жыл бұрын
त्यासाठी तुम्हाला कोकणात यावं लागेल पावसाळ्यात तर खूपच सुंदर
रूचिराजी आता आपला गावचा कुठला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे आहे.असेल तर पाठवा.आणि गणपतीला पुढे आमच्या खारेपाटण गांवी या खूप छान पाहण्या सारखे गांव आहे.
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏😊💃 सध्या नवीन व्हीडीओ आहे पण कोकणातील नाहीं . मी मुंबईत आहे लवकरच कोकणात गावी जाऊन नवनाविन व्हिडिओ पाठवेल आणि तुमच्या गावाला ही नक्की भेट देईल
@sureshangre9011
3 жыл бұрын
रत्नागिरी पासून 92 किलोमीटर पुढे खारेपाटण गांव आहे.व तेथून पुढे सुमारे 5 किलोमीटर कुणकवण गांव आहे.खारेपाटण आमची बाजार पेठ आहे.खारेपाटण भैरवनाथ देवस्थान मंदिर पाहण्यासारखे आहे. पुढे कुणकवण बंदरवाडी शेजारी कोर्ले गांवात ब्रम्हदेवाचे जंगलातील मंदिर पाहण्यासारखे आहे.तर कुणकवण गांवात गांगेश्वर , रामेश्वर,कालीमाता मंदिर व साताडी धरण पाहण्यासाठी आपण आमच्या गांवी भेट🙏 द्या
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
@@sureshangre9011 हो सर नक्की या सर्व ठिकाणी मी भेट देईल 😊💃🌴🙏
@sureshangre9011
3 жыл бұрын
ब्रम्हदेवाची आपल्या भारतात दोनच मंदिर आहेत.त्यापैकी एक पुष्कर राजस्थान येथे तर दुसरे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोर्ले गांवात.
@arungurav27
3 жыл бұрын
मस्त, पाटल दार
@RuchiraDesaiOfficial
3 жыл бұрын
Thank you so much 😊🙏
@शस्त्रमेवजयते-ग8छ
Жыл бұрын
Very Nice❤
@varshapendse371
2 жыл бұрын
रुचिराताई,माफ करा..पण माजघर असा शब्द आहे.. मजघर नाही.. माजघर म्हणजे जिथे मोजक्या लोकांना यायला अनुमति असते, मोजका वावर असतो अंगण आणि ओसरीत मुक्त वावर असू शकतो...
@RuchiraDesaiOfficial
2 жыл бұрын
हो ताई तुमचं बरोबर आहे माझी बोलतांना चुकीचं शब्द गेला ..मला ही तेच म्हणायचं होत 🌴💃☺️
Пікірлер: 575