हो दादा बरोबर आहे. ती in directly तुझ्या बद्दल बोलतेच. आम्ही जनता काय दूध पित नाय म्हणावं तिला 😡😡😡
@pallavibargunde87
2 жыл бұрын
Khar aahe he. Ti an tichi mummy dada baddl bolte. Corona cha kida gela aayushyatun ase pn bolli tichi aai. Aani hi tr kay pratyek 2 video madhye dada tujhya baddl in directly bolte. Laaj sodli re baai ne paak ya 😡😡😡
@shahanajfakir9494
2 жыл бұрын
Barobar ahe bro tich tumi kahi dokyat gehu nako
@shahanajfakir9494
2 жыл бұрын
तीला तुमच चांगल जालेल भगवत नाही
@anitabhandkoli1975
2 жыл бұрын
Bhavu ek bolu ka tumchya doghache je kahi bolne zale na te tumhi aapsaat mitva lokana dhakhvu naka public la kai thevadech pahije doghane tension ghevu naka ajun tumchya langnachi fajiti hovu devu naka tumchya matter ajun wadatil please request aahe
@archanachangudi2429
2 жыл бұрын
बरोबर आहे दादा.
@ashwininikam734
2 жыл бұрын
खरतर तुमचं प्रेम आहे एकमेकांवर हेच सिद्ध होत आहे कारण एकमेकांच्या बोलण्याच्या बोलण्याच्या त्रास होत आहे आणि सुलेमान दूसर लग्न केल्यामुळे तीलापन त्रास होत आहे आणि तुमचे व्हिडीओ पण लाएक पण करते
@minakshipatil9558
2 жыл бұрын
Dada amhi pahilya jodila khup like kela pn je videot disat hota tyane like kela tumcha personal issue mhiti pn nvhte aata samjla pn aata chi vahini khupch manane saaf aahe khup smiley aahe he sagla soda tumhi new vahila hya saglyacha trass nka deu tyanchi new journey changli kara me khup tumchyahun choti aahe tri lahan bahin mhnun saangte .
@Dhruvshinde0124
2 жыл бұрын
be happy dada nko konach tension ghu dada... ❤
@nitinkharat6677
2 жыл бұрын
श्री सुलेमान महोदय जीवनात संकटाला तोंड दिले शिवाय सुखाचे दिवस येत नाही आता तुम्हाला सुखाचे दिवस सुरू होत आहे मागचं सर्व विसरा आणि नविन वैवाहिक जीवन सुखी समाधान आनंदी जगा जगाला काय दुसऱ्या चे दुःख ऐकतात आणि मीठ मसाला लाऊन इतरांना सांगतात तर महोदय मला माहीत काही दुख सांगता येत नाही हे सत्य
@pratibhamule4257
2 жыл бұрын
जाऊद्या दादा त्यांच्या कडे लक्ष्य नका देऊ जी लोक खरे वागतात त्यांचं नेहमी चागलच होत.आणि हो त्यांचं टेंशन घेऊन स्वतःचं कधीही वाईट करून घेऊ नये. उलट मजेत राहायचं.
@sanskrutivlogs303
2 жыл бұрын
दादा टेंशन नका घेऊ वहिनी खूप छान आहे तिच्या नवीन आयुष्यावर या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो आयुष्याची नवीन सुरवात केली आहे तुम्ही तर मागचा विचार नका करू मला तरी हे वाटतं आनंदी रहा नवीन वहिनी ला आनंदी ठेवा
@shivajigaikwad3036
2 жыл бұрын
आणि तुम्ही नाही त्या फालतु लोकांच्या व्हिडिओ कडे कशाला लक्ष देताय 🙏💝 आणि तुम्ही हा व्हिडिओ काटुन खुप छान केल लोकांना पहली गोष्ट कारण समजल 👍
@wasimpathan7640
2 жыл бұрын
सुलेमान दाद तुझ...एकदम बरोबर आहे तु आपल सुखानं सवसार कर मला या गोष्टी चि पुर्ण जानिव आहे कारण तुझी माझी स्टोरी सेम आहे...
@poojatoketoke6787
2 жыл бұрын
दादा मी तुमचे मध्यप्रदेश मधुन विडियो बघते खुप छान असतात पिलीज झालं गेल विसरुन जावा आणी आमचया नविन वहिनी सोबत सुखाने संसार करा आणि आमाला लवकर गुड न्यूज दया
@swapnitasachinpatil2575
2 жыл бұрын
दादा तुज बरोबर आहे . जाऊदे लक्ष देऊ नको आम्हाला माहित आहे . तूच बरोबर आहे . जाऊदे दादा तु नवीन वाहिनी बरोबर टाइम घालावं . त्या वाहिनी ला पण किती त्रास होत असेल .बिचारी ....
@The_Indian_Soldiers
Жыл бұрын
दादा मि तुम्हाला ३ वर्षापासुन बघतो तुम्ही कधीच गलत होऊ शकत नाही तुम्ही टेंशन घेऊ नका आनि लोकांकडे लक्ष्य देऊ नका 🙏🙏
@seemanatekar3612
2 жыл бұрын
दादा जे तुमचं आहे ते तुम्हाला भेटले आणि जे तुमचं नव्हत ते निघून गेलं So tension नका घेऊ दादा त्या बाईकडे लक्ष नका देऊ. तुमचं सगळं ठीक होईल.
@pritipawar0999
2 жыл бұрын
नेहमी पुरुषच वाईट नसतो, बाई नेहमी साहनभुती साठी सगळं करत असती,आणि नेहमी बाई बरोबर असती अस आपण समजतो, पुरुषाला पण मन आणि भावना असती, फक्त त्यांना देखावा करणं नाही जमत 👍
@poojakhade8474
2 жыл бұрын
जाऊ द्या दादा नका लक्ष देऊ तुम्हाला त्रास होईल तुमची लाईफ पार्टनर खुप छान आहे आता खुश राहा
@MKT-xb8ng
2 жыл бұрын
भाऊ नका त्रास करून घेऊ तुम्ही सुखी रहा दोघे पण झाल गेल विसरून जा
@jmjadhavpatil3259
Жыл бұрын
मराठी छान बोलता तुम्ही. विनंती एवढीच आहे की,जे झाले ते दोघे पण विसरून जा.आणि पुढील आयुष्य आनंदात जगा.खूप आयुष्य आहे दोघांना पण.भांडू नका. आई भवानी तुम्हाला चांगली बुध्दी देवो हीच प्रार्थना.
@poojasonavane0494
2 жыл бұрын
सरळ सरळ त्या बाई ल ब्लॉक कर दादा आणि पुढच्या आयुष्यात खुश रहा 🙌❤️😍पहिल्या जोडी पेक्ष्या ही जोडी मला खूप आवडली तोंड बगून केलेल्या पेक्षा मंन बगून केलेलं प्रेम भारी असतं आणि ते कोणत्याही परिस्थितीत सोडून जात नसतं
@rahulwakle3168
2 жыл бұрын
अवघड आहे दादा..
@rahulgavhane089
2 жыл бұрын
दादा बायको अशी पाहिजे की पैशांनी गरीब आहे ना तरी चालेल पण मनाने श्रीमंत पाहिजे आणि नवऱ्याला इज्जत देणारी तुम्ही आम्ही बोलणारी 🙌👩❤️👨🌏
@tejaswinirede7440
2 жыл бұрын
काय कमी पडलं होत हिला येवढा चांगला सुलेमान दादा सारखा नवरा असल्यावर दुसरी कडे अफेअर करायची..किती छान संसार होता ....सुलेमान दादा हा विडिओ तुम्ही टाकला आणि काही लोकांना चा गैरसमज दूर केला..खूप बरे झाले.....आता तुम्ही नविन् संसार मांडला सुखाने नांदा... पुढील आयुष्या साठी best of luck👍🏻 दादा😊
@dattapaygawan5937
Жыл бұрын
आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यापासून मिळालेला धडा आयुष्य भर लक्षात ठेवा दादा ........
@patilas8402
2 жыл бұрын
Lakhat .. aek gost sangte dada tya he muddamun karat aahe karan tumhi laksh dyave mhnun...tich chuk tumhi krtay ...jantela mahitiye sarv..navin sansar aahe.. tumcha tila je bolaych te bolu dya ...kiti divas bolel kadhi tari thambav lagelch na tila ... navin vahini ,aai baba ,bhau aani sarv tumchi ladki janta yancha vichar kra jyana tumchi garaj aahe
@manoharjarhad615
2 жыл бұрын
दादा हिच्या नादी लागु नका. तुम्ही वहीनी सोबत खुश रहा नाही तर हा परिनाम वहीनीवर होतील तुम्ही हिच्या सोबत बोलु नका .वहीनीला सांभाळा
@kirankumarghotekar7930
2 жыл бұрын
जाऊ दे ना दादा आत्ताची वहिनी खूप सुंदर आहे दादा खूप प्रेमळ आहे, काकूची किती काळजी घेते... आम्ही तर पहिल्या वहिनी चे video काकू, काका,सोन्या भाऊ सोबत कधीच पाहिले नाही.. किती उद्धटपणे बोलते .. यार ही ईन्सान तन का काला हो तो चलेगा लेकिन मन का काला नहीं होना चाहिए..... Be Happy Dada .... from माहूरग (नांदेड)
@pradnyasakhare92
2 жыл бұрын
😰😰😰are bapree..aamch new lagn zalyavr(2019) tumhi aamche ideal couple hotat..Ani he sagl pahun amhala 2ghana hi khup trass hotoy😥😥he khup vait zal khrchh..sir tumhi Move on zalat he khup br zal tumchya sathi Ani ajun je lok ya situation mdhun jatat tyana dekhil madat hou shkte..🙏🙏 happy married life sir..we r always with you
@suvarnanagpure9316
2 жыл бұрын
दादा जाऊ दया आता लक्ष नका देऊ मी नाशिक वरून तुमचे व्हिडिओ बघते जाऊ दे दादा आता नवीन संसार मस्त करा नवीन वहिनी छान दिसते आता नवीन वहिनी बरोबर व्हिडिओ बनवा
@nitinmutkule7772
2 жыл бұрын
मी पण हाच विचार करत होतो की एवढी सोन्यासारखी जोडी कशी तुटू शकते पण आज माझा गैरसमज दूर झाला दादा तुम्हाला मानाचा सॅल्यूट
@ulhasbhole1753
2 жыл бұрын
तीच लफडे होते म्हणून
@user-pk8vl2qw6r
2 жыл бұрын
Dada visarun java tila ...dusrya vahini khup chan ahet...tyna khup vayet vatel...ty khup chan ahet...Ane khup support kartat...khup...
@rajashripatil6907
2 жыл бұрын
इग्नोर कर तिला भावा तिचा एकही व्हिडिओ बघू नको आणि तुझ्या नवीन संसारात सुखी रहा. तिच्यासाठी तुझ्या जिवाच बरं वाईट करून द्यायला ती कोणीही नाही तुझी .तुझ्यासाठी खूप महत्त्वाची माणसे आहेत तुझे आई वडील भाऊ आणि तुझी मिसेस.
@deepakshelar6697
2 жыл бұрын
सुलेमान दादा आता ज्या वहिनी आहेत त्याच्या सोबत मस्त राहा.जुन्या झालेल्या गोष्टी विसरून जा. त्या मुळे आता ज्या आहेत त्यासोबत आणखी सुंदर जीवन जगा.
@ujwalajadhav6434
2 жыл бұрын
Dada tumch barobar aahe,kharyala puravyachi garj nste,dada vait vichar karu naka tumhi melya var tije kahi vait honar nahi,navin sansar changla kara aai vadilani tumhala evdhe mothe marnya sathi kelel nahi aai vadilnchya var tumche khare prem asel tar ase vait bolu pan naka
Hii...dada jiv den vagre sodun de..atta vahini tuza vishwasavr tuza sobat aliye.tichakde bgh jara..magh ch sodun de ani vahini kde baghun khush Happy raha... happy married life both.. made for each other. 🥰
@balu9953
2 жыл бұрын
You are great bro ☺️
@anjalik4047
2 жыл бұрын
Dada zal gel sgl visrun de puna nko tras krun geus ani apli wahini saheb khup manje khup mst ahet ,tu aplya wahini kde ani family kde laksh de plz hi mazi request ahe dada🙏🏻apla Bappa nehami tumchyasobt ahe tumi ajibat tention geu nka , Keep always happy dada 😍
@nitinmutkule7772
2 жыл бұрын
दादा तुम्ही खरं बोलता म्हणून तळतळ करता खऱ्याला न्याय 100% आहे
@shitalgarkhede507
2 жыл бұрын
Take care dada good bless you
@Anuradhajadhav123
2 жыл бұрын
Dada tumhi tumchay mummy Papa Cha Ani vahini Cha n family Cha vichar Kara dushara kashacha vichar karu naka n tension gheu naka 🙏🙏😊
@deepalihajare6266
2 жыл бұрын
दादा तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ. खोटं कधी ना कधीतरी जगासमोर येतं. ते आलेलं आहे. दादा तुम्ही आता फक्त पुढचा विचार करा. मागे वळून नका पाहू. आणी स्ट्रांग राहा.
@shilpa-io4vy
2 жыл бұрын
हि बाई बोलून पण देतं नाही तुम्हाला 🥵 अगोदर मग कशी वागली असेल हि. हि बाई सिम्पथी मिळवत आहे तिच्या व्हिडिओ वर लोकांकडून. त्यामुळे ते लोकं भुकत तुमच्या व्हिडिओ वर येतात 😂 हीच खरं प्रेम 😂😂तिच्या घरा कडे बगुन समजलं हिच्या घरच्यांनी तुम्हाला किती काय दिलं असेल 😂🤮 दादा पब्लिक च्या आणि या बाई च्या नादी नको लागू 🙏🏻 सुखी संसार मध्ये रमून जा. त्या बाई च्या नादी नका लागूत परत. ती आता जळती तुमच्या संसारावर 🙏🏻 ती बाई किती धडाची आहे ते दिसतंय.
@alkamhatre5246
2 жыл бұрын
काही एकूणच घेत नाही . आणि बोलते मी काहीच बोलत नाही .दादा तुम्ही शांत रहा .अश्या व्यक्तीना जास्त भाव देवू नका .
@seemapatil3255
2 жыл бұрын
जाऊ द्या भाऊ आपआपल्या Life मध्ये खुश रहा
@sarikasawant6184
2 жыл бұрын
बर झालं दादा तुमी सोडून दिला आहे हा विषय 🙏🙏 तुम्ही टेन्शन घेऊ नका दादा विचार करू नका काळजी घ्या तुमची
@kuldiparekar5530
2 жыл бұрын
भाऊ पोलीस स्टेशनला तिची कंप्लेंट देऊन टाका सरळ मला खुप त्रास देते म्हणुन
@imranshah3973
2 жыл бұрын
Suleman Bhai aap jyada tension mat lo Jo ho Gaya bhul jao aur tumhari life acche se jiyo
@kinpat8825
2 жыл бұрын
दादा, आता clarification झालंय. आता विषय सोडून दे. जेवढा विचार करशील तेवढा अडकत जाशील. नव्याने आयुष्य सुरु कर. त्याचा आनंद घे. तीला टाकु दे विडीयो. किती टाकेल? आणि पब्लीक तरी किती कमेंट करतील? एक ना एक दिवस तिचा काँटेंट संपेल. मग तिचे दुकान बंद. आयुष्य असंच असतं. असत्य स्वत:ला सिद्ध करायसाठी सतत धडपडत असतं. पण सत्य एकदाच प्रगट होते आणि स्वत:हून प्रगट होते. ते धडपड करीत नसते. तु सत्याची नोकरी कर. सुखी होशिल
@dipakjadhav9427
2 жыл бұрын
Dada sodun dyaa vishay Tumhi ani vahini aplyla life mdhe khush raha
@vandanaborate7657
2 жыл бұрын
दादा काय ही बाई आहे तुम्हाला आवाज पण काढू देत नाही कसे राहिलात तिच्या साेबत ६ वर्षे जाउदयात तिच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही त्रास करून घेतला तर तिला तेच पाहिजे तुमचं लाइफ आता चांगले जगा तुमच्या बायको चा विचार करा
@graminmarathikatta4779
2 жыл бұрын
दादा लोक काय बोलतात ते मनावर घ्यायचं नसतं लोकांचं बोलणं ऐकून चाललो तर दोन वेळेचं जेवण सुद्धा पोटभर मिळणार नाही लोक कसे असतात घोड्यावर सुद्धा चालू देत नाही आणि खाली सुद्धा चालू देत नाही कसे वागले तरी नाव ठेवतात त्याकरता आपण आपल्या सक्सेस मिळवायचा लोकांचा विचार करायचा नाही. आणि कुणापुढे सिद्ध देखील स्वतःला करायचं नाही कारण आपल्याला माहिती असते की आपली पर्सनल लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. बाकी जशी भगवंताची इच्छा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं 🙏 बाकी तुम्हा दोघांची जोडी खूपच क्युट आहे. नेहमी आनंदात रहा आणि सुखाने संसार करा
@ushasonawane3003
2 жыл бұрын
do not dwell in past dada.block her and live your happy Life.
@shilpaghule7482
2 жыл бұрын
दादा तू कशाला लक्ष देतोय........लग्न झालंय मस्त मजेत राहा..... पहिलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू नकोस दादा .......
@jyotibarde6245
2 жыл бұрын
अशी लोक स्व.तच खर करतात त्यामुळे तु टेन्शन नको घेऊ दादा
@user-nu4ms4cb3o
2 жыл бұрын
Suleman dada tumch me yekn yek videos daily Pahato Ya madhe tumchi kahich chuki nahi aahe Tyala Kay pan boludya Aamhi tumachya Sobat aahe Dada tumhi tyanchya mule Dipression madhe Jaun kahi Karu naka Aajun yekada sangato Khush Raha aani Vahinila pan Khush Theva...... Please maz aaika dada🥲😔 ......Tumhala nakki Nyay milen.... 👍
Suleman dada ata tyana khara pacchatap hotoy khare Manas भेटायला पण नशीब लागतंय नका टेन्शन घेऊ तुम्ही 🤗
@filmytadka6524
2 жыл бұрын
जाऊद्या भाऊ सोडून दया. कोणाला काय करायचं आहे ते करू द्या.तुमचा संसार् चांगल करा जाऊदे.
@AkshdasVlogs
2 жыл бұрын
जाऊदे दादा हिच्याकडे नको लक्ष देऊ तू...नवीन वहिनी सोबत खुश रहा...छान आहेत नवीन वहिनी...
@kamblesakshi9724
2 жыл бұрын
दादा कोणी काय बोलत यावर नका लक्ष देऊ कारण ज्यांना माणसं ओळखता येत असतील तर ते कोण वाईट आहे कोण चांगले आहे ते ओळखतील
@charu1012.
2 жыл бұрын
Dada tumhi matured ahat ...sankate he yet rahtat....sankatamule anubhav ani himmat hi milte.....sankatana samore jane hach khara purusharth ahe...ani tyatun milalele yash he samadhan det.....he swamichi shikavan ahe...ani negative vichar karu nka ..vahini khup changlya ahet...tumi nehmi happy raha श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻
@DrSaima787
2 жыл бұрын
Ak sach me ajj batugi mere ko Abhi tak laga tha Suleman aap galat ho lakin nahi aap bahot ache aur sache insan ho….proud of u👍👍Suleman
@ganeshshrivasatv7114
2 жыл бұрын
Right
@kishorraut6071
2 жыл бұрын
सुलेमान दादा मी तुम्हाला कधीच वाईट म्हटलं नाहीये आणि इंस्टाग्रामची दोघांची पण आयडी चेक केले तुझ्याकडे पुराव्यात सकट आयडी बघितले आम्ही तू काय टेन्शन घेऊ नकोस तू चुकीचा नाहीयेस तू योग्यच आहेस वहिनी सोबत चांगलं रहा तुझा भाऊ पण खूप मस्त आहे तुम्ही सगळे खूप मस्त आहात वहिनीच्या पायात लक्ष्मी आहे तिला खुश ठेव सगळे ओके मध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षीने तुझ्यासोबत चांगलं होईल चांगले आहे दुसऱ्यांचा विचार करणे सोडून दे तुझा आयुष्य खूप मस्त आहे आता ते जप सारखं त्याच गोष्टी काढत बसणे योग्य नाही
@chandrikapalkar3815
2 жыл бұрын
Dada tumch aata lagn zhla ahe... Ya goshti madhy naka padu... Happy life jaga... Best of luck 😊
@Pratiksha185
2 жыл бұрын
दादा तिला व्हिडिओ ला विचारले होते कोणी तरी की तू सुलेमान बरोबर बोलते का ती ने reply दिला हो म्हणून
@siddhiqua
2 жыл бұрын
Allah bless you...stay happy 😊
@poojadange4577
2 жыл бұрын
dada relax swatala jast tras naai karun gheycha new married life madhe khush rahiche😊
@vinodrathod7276
2 жыл бұрын
दादा नको लक्ष देऊ विषय दे सोडून आम्ही येडे नाही तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@vanitakekan3098
2 жыл бұрын
Khara ahe dada tumcha public la ajun mahit nahi ahe ki tumcha dogacha ky zhala tumi cler kara sarwa ti alag bolte tumi alag sangta public canfuj Hote n
@usmanvlogwithcocking7218
2 жыл бұрын
Bhai apne inhe 5saal kaise handle Kiya baap re shi is very sharp
@anitapunekar
2 жыл бұрын
😊br zal pahily kup bajandi hoti👍sodli tumi good disizon 👍
@farhininamdar4862
2 жыл бұрын
Asalam alaikum bhai..... aap sahi ho aap aapke life me focus kro
@indianyoutuberalizakazi8952
2 жыл бұрын
दादा सोडून द्या हा विषय आत्ता तुमच्या लाईफ मध्ये चालले ते खूप चांगला आहे त्याच्यावर लक्ष द्या....स्वतःला त्रास करून घेऊ नका.
@rubeenashaikh4894
2 жыл бұрын
Nice bro........aap ne ye sab clear Kiya .......ruksana ka video dekh k gair samj ho rha tha q k hume pata nahi tha reson kya tha aap k divorce ka......clear kiye bahot acha kiye.....or aap es ka tension mat lo bhai aap k new life m khush raho aap bahot important ho aap k family k liye itna sochna sirf...... Allah bless you.
@aradhyagarad6637
2 жыл бұрын
झाले गेले विसरून जा दादा आनंदात राहा
@Prasadgtech
2 жыл бұрын
दादा आज सगळ्या पब्लिक ला तुमचा इतीहास समजला यामधे तुमची काहीच चुक नाही हे विषय डोक्यातून काढून टाका आणि नवीन संसार सुखाचा करा 🙏🙏
@sanket9898
2 жыл бұрын
लोकांना काहीही गरज नाही इकडच तिकड तिकडचे मेसेज करू नये कशाला त्रास देताय त्याना बिचाऱ्यांना कशाला पब्लिक नी चुकीची कमेंट करू नये कशाला नालायक पणा करताय लोकांनो तुम्ही
@pramodparge5336
2 жыл бұрын
हीच असं असेल हे माहीत नव्हते....चागल हिला गाळात घाल रे...
@kishoridighe782
2 жыл бұрын
Bhava jaudet sod tu tuza life made Happy raha tension nako gheus
@aasthasworld8464
2 жыл бұрын
जाऊ दे दादा तू टेंशन नको घेऊ तुमचा नवीन संसार सुखाचा करा नवीन वैनी सोबत... जीव गमावन्या साठी इतक्या त्रासातून जन्म नही दिला आई ने आपलयाला
@manishaankushe5016
2 жыл бұрын
दादा मी आगोदर तर तुझी माफी मागेल कारन मी पन तुलाच गलत आहे समजल होत मी पन खुपदा विचारल कि दादा वहीनी कुठ आहे काय झाल तुमी परत ऐक झालेल आवडेल .पन खर कारन आज कळाल . खरच दादा तु खुप काही सहन केलय .पुरुष खरच खुप सहन करतात हे आज कळल मला . sorry dada .आता काय गरज आहे सहन करायची .तु तुझ आयुष्य नविन सुरु केल ते छान जगा .नका लागु नादी . आज समजल रुकसाना काय आहे .
दादा तुम्ही खुप सहन केल आहे. आता टेंशन नका घेऊ दादा आणि नविन वहिनी सोबत खुश रहा दादा 🙏🙏ये पब्लिक हे ये सब जानती है. 😍😍👍👍
@akkisuryawanshi7730
Жыл бұрын
दादा नको त्रास करून घेऊ सुखी रहा तू
@bhagyashreetambare4156
2 жыл бұрын
You are great dada👌👌
@missesfouji1767
2 жыл бұрын
जाऊदे भैया ही बाई पूर्ण पोहलेली आहे तिचा नादाला लागू नका आता वहिनीला खुश ठेऊन तिला दाखवून द्या तुम्हाला काय फरक पडत नाही म्हणून आणि तिचा कोणत्याच गोष्टींना रिप्लाय देऊ नका ती फक्त फेमस होण्यासाठी करतेय
@pranalimaske9158
2 жыл бұрын
जाऊदे दादा तिने तिची life हातानी spoil केली तुम्ही तुमच्या life कडे लक्ष द्या, आयुष्यात काही गोष्टी ignore केलेल्या बऱ्या असतात.
@sarikapaikrao5911
2 жыл бұрын
टेन्शन घेऊ नकोस दादा तू खूप चांगला आहेस आम्हाला माहित आहे.
@anilshirsat7484
2 жыл бұрын
👌👌👌 बरोबर. बोलले. तुम्ही. दादा. असे. बोलले. शिवाय. सरळ. होत. नाही. आणि. त्याच्याकडे . लक्ष. नाही द्यायचे. तुम्ही. दोघे. सुखी. राहा मी. पण. विचार करून. पुढे. निघाले. म्हणून. बोलत. आहे.
@sangitagaikwad7178
2 жыл бұрын
जाऊ दे दादा तु टेन्शन घेऊ नकोस आता तु चांगला आहेस म्हणून तर देवान तुझ चांगलच केलयं सुखात राहावा भूतकाळातल्या गोष्टी सोडून द्या आता 😌😌
@poojashendage8290
2 жыл бұрын
दादा तुम्ही नका बोलत जाऊ तीला कस बोलाव कळत नाही पण तुमची दुसरी वहिनी खूप छान आहे मला तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप आवडतात
@madhavidharmsale3787
2 жыл бұрын
Direct block kra dada tila tention nka gheu new life start kra ata nd ur r great brave man be happy
@monikadhavan4244
2 жыл бұрын
Dada पुढे जा लक्ष देऊ नका... Strong aahe तुम्ही...
@pavanpatil354
2 жыл бұрын
दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका लोकांना माहिती तुम्ही चांगले
@sadhanaligade4695
2 жыл бұрын
त्या मुर्ख बाईचा नादी नका लागु दादा दुसरी वहिनी खुप सुंदर आहे खुश राहा दादा वहिनी सोबती तिलाही खुश ठेवा ही बाई खुप हुशार आहे
@vedikaandrahulblogs9779
2 жыл бұрын
You are so cute Suleman bro but ap pareshan mat ho
@eagle.eagle.4004
2 жыл бұрын
सुलेमान भाई सत्य निघाला मी वाईट समजत होतो सॉरी भाऊ 👍👏
@nehamali432
2 жыл бұрын
ती आता खूप स्ट्रगल करतेय आणि आता तिला तुमची आठवण येत असणार कारण आधी तुम्ही छान ठेवलं होत... तिला तुमचं लग्न झाल तुम्ही तिला विसरून पुढं गेला हे सहन होईन... होत असं कधी कधी तिला पश्चाताप होत असणार...तुम्ही तिचा विचार सोडूनच द्या... मरायच विचार पण करू नका... Enjoy ur best life bro....
@sonalijadhav9334
2 жыл бұрын
दादा टेन्शन घेऊ नका तुमच्या मॅरेज लाईफ मध्ये खुश रहा 👍👍
@sindhududhane1590
2 жыл бұрын
किती खोट बोलत आहे ते कळल दादा तुला बोलत देत नाही त्यातुन च कळते कोण खोट कोण खर तु बरोबर बोलत होता आणि विषय कसा भरकटवला जात होता कळलं आम्हाला टेन्शन नको घेऊ . आनंदी राहा आम्ही सातारकर
@swatipachundkar6995
2 жыл бұрын
दादा सोडून द्या आता तो विषय वाईट स्वप्न समजून विसरून जा नवीन वहिनीचा विचार करा त्यांना खुश ठेवा सुखाने संसार करा
@muskansayyed8455
2 жыл бұрын
Bhai tention mat lo tum apni life ache se enjoy kro....
@swatisutar6453
2 жыл бұрын
अरे दादा नकोना लक्ष्य देऊ जाऊदे ना तू छान राहा ना प्लिज
Пікірлер: 1,6 М.