अंघोळ कर आधी खरकटे दिवस निघाली की नुसते व्हिडिओ काढत बसते 😂
@surekhabadak6346
16 күн бұрын
अगं बाई नवरा इतक्या मोठ्या अपघातातून वाचला तेव्हा तर रडून रडून सांगत होती भोळेनाथाने वाचवलं ,माझं खूप प्रेम आहे नवऱ्यावर जरी आमचे भांडणं झाले तरीही ,मग आता का एवढी नाटके लावली ,देव बघतोय वरून जरा देवाला घाबरा ,नाहीतर अति तिथं माती,घरात जर आनंद ,प्रेम नसेल तर बाप्पा बसवू नका,बाप्पाला आनंदी वातावरण हवं असतं
@vanitaskitchen5311
16 күн бұрын
हो एकदम बरोबर 👍🏻
@yam668
16 күн бұрын
Tevha hi kuthe radali,Kiva tyachi seva keli To bichara ekatach hota Hospital maddhe, ,kadhi jhopunhi rahila nahi ,hi kajag bai aahe,tyavelich ja Navara mela asata tar to sutaka asata hichya jachatun, aata hi tyala khelavun khelavun marel.
@vanitaskitchen5311
16 күн бұрын
@@yam668 एकदम बरोबर आहो वीडियो बनवण्यात व्यस्त होती ती एवढं झालं पण नवऱ्या साठी डोळ्यात पाणी नाही तिच्या
कधी दिसले नाही तुझे प्रेम नवऱ्या बद्दल, घालून पाडून बोलणे हेच दिसले, एकच कंटेंट नवरा
@yam668
16 күн бұрын
Kadak.👌👍
@vidhisawant2103
15 күн бұрын
Public ka pravchan det aste hi
@shamikarane1957
16 күн бұрын
काहीतरी कंटेस्टेंट्स हवे म्हणून नवराच विषय म्हणून असले प्रकार बंद वहावेत.
@vanitaskitchen5311
16 күн бұрын
भावा बहिणींना खुप विचारतीये बाई कुठं बसवू गणपती जस काय भाऊ बहिणींनी सांगितलेलं लगेच ऐकणार ही आणी गणपती बाप्पा खेळ नाही बाई 🙏🏻
@Dhanshri-go7st
15 күн бұрын
कुठे पण बसवा फक्त रोज अंघोळ करून देवा जवळ जा. लोकं किती सांगतात अंघोळ करून विडिओ बनवत जा ते तरी ऐकत जा कधीतरी
@tanujagaikar4093
15 күн бұрын
लोकांना विचारते तर लोकांचं येईकनार आहे का? स्वतःच्या मनाने च वागशील
@nirmalasonawane3385
15 күн бұрын
अहंकार कौठ घेऊन जाईल
@mangaljankar8865
15 күн бұрын
तुझी शांती करून घे म्हणजे सगळं घर शांत राहील
@yam668
15 күн бұрын
Gharamadhye hichya sarakhi ashant bai asali tar Shanti karunahi Ghar ashantach rahil, kadhihi bagha hi bai 1/2 divas bari asate,pahune aale tarihi hi 2/2 divas bari asate mag kashavarun tari bhandan kadhate, Ya bai mule gharacha tamasha jhala Navara hicha changala aahe.Tyala hinech ghari basava la aani tyache Vatole kele.
@tanujagaikar4093
15 күн бұрын
अग पाळी येणे natural आहे त्यात काय वावग आहे,त्या area त जायचं नाही.उगाच कशाला कोणत्या गोष्टीचा बाऊ करते
@vaishalikumbhar5650
16 күн бұрын
पुने तुला काल पन कमेंट केली होती सत्यनारायण पूजा वेगळी असते आणी वास्तु पुजा वेगळी असते बाई सांगा ह्या बाईला किती वेळा सांगितलं तरी हिच्या डोक्यात शिरत नाही
@tanujagaikar4093
15 күн бұрын
ही लोक देव पूजा पण सोयी ने करतात,हिच्या आई ला पण किती दिवस सांगतो की तुझ्या कोणत्याच पोराचं चांगल नाही जरा देव धर्म कर,पण म्हातारी फक्त paroshi बसून इव्हलात बसते
@sunitasonawane6039
16 күн бұрын
मागच्या वर्षी पण गणपतीमध्ये भांडणं होते. घरातून बाहेर काढले होते. पण गणपती मात्र त्याच्याच हाताने बसवले. आता परत रिपीट तीच पोझिशन 😂
Tuza mule gharat watawaren kharab hote tuch bekar bai ahes
@yam668
16 күн бұрын
Gavavarun Ovalun takalelu Bai Hine pahilya pasun Navaryala khup chalala aahe, uthatabasata ghalun padun bolate mhanun Navara hila tras deto.Hichya vaganya varun hi bai kam karanari aani sahan karanari nahi Navaryache kashta ghete aani kam jhala ki tyala lathatate, hichya bhanadanat padu naka ,Ganpati Bappa kuthehi badavun de tiche ti bhogel konihi fukatache salle hila deu naka.
@Ashadhamal-k3c
16 күн бұрын
एकाच जागी बसवायचा असतो जागा बदलायची नसते सारखी बाकी ताई तुझी मरजी
@sangitasawant2886
16 күн бұрын
कशाला विचार ते जस काय तू लोकाचे खूप ऐकते सगले सागायाचे घरावर सजाचे नाव टाकू नको तर ऐकले का कोणाचे
@jyoti.9012
15 күн бұрын
पूनम ताई अताच तुझे जुने व्हिडिओ पाहिलं..तुझ्या अणि दाजीच्या चेहऱ्यावर खूप समाधान अणि शांतता दिसायची...पण आता नुसती वस्वस दिसती..का बर...
@yam668
15 күн бұрын
Gharat jast Paisa jhala mhanun.
@pratikshamane2275
16 күн бұрын
वास्तूशांती आणि सत्यनारायण पुजा ही वेगवेगळी असते.. वास्तूशांती मध्ये वास्तुपुरुष पुजला जातो.. वास्तूशांती करून घे
@dodothepug
15 күн бұрын
Amhi kai karu mag
@mirabadge6147
16 күн бұрын
आपण घरात राहायचं आणि देवघराच्या बाहेर बसवायचा आहे योग्य नाही एवढं मोठं घर आहे प्रॉब्लेम चार दिवसाचा असतो थोडासा व्यवस्थित वागल्यावर कशाला शिव तापाला होते
@tanujagaikar4093
15 күн бұрын
पुनम नवरा घरात नसला की तू अंथरूण पकडते,मग कशाला त्याला हाकलले तो जसा आहे बिन कामाचा त्याला पोस,कारण तू स्वतः strong नाही 15,16 वर्ष त्याने जबाबदारी घेतली नाही आता कशाला घेईल,त्याला दुसरी बायको करून दे,मग तो जवान होईल त्या फुकट्या माणसाचा विचार करण सोड
@shilpapatil1468
15 күн бұрын
ते फक्त व्हिडीओ पुरते आहे, नंतर तो जेवतो, झोपतो तिथंच, लोकांना वेड्यात काढतात हे
@sangitapawar1568
16 күн бұрын
पुनम ताई तुम्ही गणपती बाप्पा घरातच बसवा शेडमध्ये नका बसवु बाहेर कशाला घर एवढं मोठं आहे घरातच बसवा गणपती बाप्पा बाकी तुझी मर्जी
@piseankita2855
16 күн бұрын
Ag gharat basav ganpati,ghara cha बाहेर dev basau नही ..tya shhed cha jagechi puja pan nahi झालं ahe ..problem ala tar tya room मध्ये jithe Ganapati asel tithe jaycha nahi
@gujrathicablenetwork3229
16 күн бұрын
Ag poonam navya gharatch basav ganpati bappa karan dewacya krupenech tuz navghar zal na? Tyala kas kay ghara baher basvte?
@kgawali3319
15 күн бұрын
पुनम ताई बाप्पा तुझ्या घरात बसव शेडमध्ये बसवू नको जेथे तू राहते खाते पिते झोपते तिथेच बाप्पा बसवतात बाहेर बसू नये
ताई गणपती बाप्पा घरातच बसवतात, आणि हॉल मध्ये बसवा बेडरूम मध्ये नको...
@ashascookingnvlog6114
16 күн бұрын
आपण जीथे राहतो त्याच घरात गणपती बाप्पा बसव
@vandanagawai4131
16 күн бұрын
Aag bai jara navin bol kahi roj roj tech kay tuz
@varshapanchal2049
16 күн бұрын
पूनम तुझं घर मोठ आहे. तर हॉलच्या किंवा बेड्रुमच्या एका कोपऱ्यात बसव.अडचणीच्या काळात तिकडं जायचं नाही बस.देवाच्या सकारात्मक लहरी घरामधे पसरत असतात.म्हणून घरातच बसव.
@kavitasurve9066
16 күн бұрын
ताई गणपती घरीच बसवा.
@SantoshKumar-zp1yz
16 күн бұрын
उघड्यावर बाहेर बसवू नये गणपती ते तुमचे घर नाही पाळी आली असेल तर त्यांना त्या खोप्यात बसायला सांगा ताई
@reshmamandake8694
16 күн бұрын
घरात बसावं
@ashaladkat6000
16 күн бұрын
गणपती हालवतं नाही
@SantoshKumar-zp1yz
16 күн бұрын
घरात गणपती बसवा आणि तेव्हाच छोटी पुजा घाला बाप्पा समोर
अग ताई कशाला लोकं कडे लक्ष देते तुझा स्वतःचा नवराच तुला किती वाईट बोलतो तर लोक तर बोलणारच ना त्याला कसे तू लांब ठेवले तसेच त्या वाईट लोकना लांब ठेव ते भूनकून भुंकुन जातील 😊
@SantoshKumar-zp1yz
16 күн бұрын
नवऱ्याचा राग पोरींवर नका काडू राग आला तर तुम्हीं तुमच्या भोलेनाथ चे नाव घ्या सारखे सारखे मग राग शांत होईल बघा करुन 😊
@sujatakaranjikar7629
16 күн бұрын
जिथे आपण राहतो तिथेच बाप्पा बसवायचा असतो
@Smit123
16 күн бұрын
Gahrat basawa ganpati bappa
@swapnalidalavi3835
15 күн бұрын
Gharatch basav. Prasan vatat gharat. Apan gharat rahto bappa sed madhe ka?
@ashaladkat6000
16 күн бұрын
घरांत बसव
@SeemaGomsale
16 күн бұрын
ए क आहे ते म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे ते बोलत नाही हे पाहून तर कधी तरी r
@dodothepug
15 күн бұрын
Devala ghari baswaicha asta...shade madi tevaicha tar anaichas kashala
@vandanapawar8928
16 күн бұрын
पुनम ताई नवीन घरात बसला टीव्हीच्या खोलीत बसव मुलींना मुलींना अडचण आली तर
@Houselife-yn9kl897
15 күн бұрын
एक तर देवाची जागा बदलायची नसते तू गणपती बाप्पाला कोणत्या भढजीला विचारून बसवला का घरात कोणती जागा कुठे बसवायचा भढजी बरोबर सांगतो कोणातरी सल्ला घ्यायचा ना आणि मुली कुमारीका आहेत त्यांचा देवावर काही परिणाम होत नाही फक्त लग्न झालेल्या बाईने देवा पाशी थांबायचे नाही काही problem झाल्यावर जेवढ मला माहित आहे तेवढ तुला सांगते कारण माझ्या माहेरी 40 वर्ष झाली गणपती असतो लहानपणापासून आम्ही सगळ पाहिले आहे
@madhavibijjal9525
16 күн бұрын
Satya narayan nahi. Vastu shanti kar
@KaranGaming-e8z
16 күн бұрын
Gelya veles jite basvla titec basva jaga badlaychi naste. Tai
@truptisansare417
16 күн бұрын
Original home keep don't put sheed
@user-cg2wp4ip5b
16 күн бұрын
पुनम तुला पोरीच तुला जीव लावतील बाकी कुणी नाही नवरयाचे तर तु पाहीले लेकर कधीच नाही बदलत घरातच बसवा गणपती🎉
@AartiBadache
16 күн бұрын
Shed mde nako tai gharatach ganpati basva shed nasli aasli tar gharatach badvla aasta ki nako shed mde
@vidyanarigrekar6192
15 күн бұрын
Nako ragau pori na sad asatatat ashya tya basav tula vata tikade basav jikade tula comfortable vata
Пікірлер: 77