ताई मी तुमचा व्हिडिओ आज पहिल्यांदा बघितला तुमचं घर खरच खूप सुंदर छान आणि मस्त आहे 👌🏻👌🏻❤🥰🏠 तुम्ही तुमच्या घरच्या कुंड्यांना जे पेंटिंग केलं ते पण खूप अतिसुंदर आहे
@suvarnabansode1908
8 ай бұрын
Khup chan tai . mi pan Ahmednagar la rahte maza pan gharach kam nuktch complete zal ahe .mala tumchya kadun khup saraya idea milaya thanks tai
@vanitasdiaries
8 ай бұрын
Thanku so much for your feedback 😊
@shitalasodekar6596
25 күн бұрын
स्वप्नातील घर खूपच सुंदर आहे ताई.एकूण प्लॉट किती ? आणि बांधकाम किती Sq ft? Please replay द्याल कारण आम्हाला ही बांधायचे आहे.तुम्ही खूप छान प्रत्येक जागेचा छान वापर केला आहे .खूपच सुंदर घर 👌👌👌👌
@vanitasdiaries
17 күн бұрын
प्लॉट २ गुंठे आहे आणि बांधकाम २८०० sqft च्या दरम्यान असेल बहुतेक… आणि तुमच्या सुंदर reply बद्दल खूप खूप thanku😊🙏🏻
@sushilredekar1353
7 ай бұрын
ताई तुमचं घर खूप छान आहे... मी पण maz घर आस करणार आहे.....❤❤❤
@vanitasdiaries
7 ай бұрын
thanku dada…फक्त positive रहा सगळ्या गोष्टी शक्य होतात😊
Пікірлер: 59