या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे पण त्यापूर्वी सांगते.. महादेवाची सेवा करा,उद्या म्हणजेच 4 मार्च ला सोमवारची अष्टमी आहे. महादेव मंदिरात जाऊन पाच बेलपत्र वाहून मनातील इच्छा व्यक्त करा. उद्याचा दिवस खूप शुभ आहे या दिवशी केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण होते..
Пікірлер: 8