माझ्या सोबत हा प्रसंग घडला तुमच्या सोबतही हे घडू शकतं be careful while travelling by train #indian railway
मी दिनांक 29/6/2024 रोजी दुपारी 12 : 50 दरम्यान आसनगाव या ट्रेन ने ठाणे येथे जात होते तेव्हाचा हा प्रसंग आहे.एक गृहस्थ साडी घालून ट्रेन मध्ये आमच्या महिला डब्यात घुसला. तो तृतीय पंथी नसावा असं जाणवत होतं. तो दारू पिऊन डब्यात महिलांच्या डब्यात घुसला होता. सर्वांच्या बाजूला बसून त्यांच्याकडे जास्तीच जास्त पैशांची मागणी करत होता.सोन्याचे दागिने मागत होता. मी बराच वेळ त्याचं निरीक्षण करत होते म्हटलं शूटिंग घेताना त्याने पाहिलं तर ट्रेन मधून मला फेकून द्यायला पण कमी नाही करणार तरीही मी हिम्मत करून थोडंसं शूटिंग घेतलं. जेव्हा त्याने हे पाहिलं तो माझ्या अंगावर धावून आला आणि म्हणाला कि शूटिंग मत लेना नही तो मोबाईल फोड दूंगा तुमको ट्रेनसे फेक दूंगा. सर्व महिलानी जेव्हा आवाज केला तेव्हा तो भांडुप स्टेशन ला उतरला. आज कुणी security गार्ड पोलीस देखील महिला डब्यात तैनात नव्हते.
#indian railway
#todays incident in train
#indian train news
Негізгі бет माझ्या सोबत हा प्रसंग घडला तुमच्या सोबतही हे घडू शकतं be careful while travelling
Пікірлер: 1,6 М.