दाजी माझी बहीण खूप सुंदर आहे तिला असं काहीही बोलू नका तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्हाला एवढी चागली बायको मिळाली
@komalghule823
5 ай бұрын
😂😂 खुपच हसले मी हा व्हिडिओ बघुन.... ताई सोनल ची वेणी ला रबर लावताना केस खाली थोडे मोकळे सोडत जा आणि तुम्ही पण आज घातली तशी वेणी घालत जा अजुन छान वाटेल बाकी तुम्ही आणि सोनल माझ्या खुप आवडीच्या आहात
@nikitagurchal5502
9 ай бұрын
खूप भारी स्टोरी आहे तुमची खूप छान वाटले ऐकून एकच नंबर❤❤❤❤😊😊😊😊
@anantachaudhari9862
9 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान झाला आहे तुम्ही दोघेपण मन मोकळेपणानेे बोललात
@ashvinikhamkar5398
9 ай бұрын
ताई तुझे व्हिडिओ खुप छान असतात मी कोमलचे पन व्हिडिओ पाहते ताई ते हिटर बाजुला लावत जा लहान मुल आहे त घरामधे लहान मुलाच कस असत कोणत्याही वेळेस काही पन करतात
@anantachaudhari9862
9 ай бұрын
ताई शेगडीवर स्वयंपाक करत असताना सांभाळून करत जा लाईटवर कोणालाही माफी नसते म्हणून सांभाळून करत जा
@anantachaudhari9862
9 ай бұрын
ताई दाजी तुमची भाषा खरोखर खूप गोड आहे तुम्हाला भेटण्यासाठी आता तीव्रता लागली आहे
@shitalspatil6896
9 ай бұрын
Tai tumch gaon konat aahe
@anantachaudhari9862
9 ай бұрын
ताई तुला खरंच दाजी आवडले नव्हते का गंमत म्हणून बोलत आहे
@anantachaudhari9862
9 ай бұрын
दाजी तुम्ही अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर या गाण्यावरती व्हिडिओ बनवा
@anantachaudhari9862
9 ай бұрын
ताई तुमचे नमस्कार करण्याचे संस्कार खूप छान आहेत
@asawarimohite1315
Ай бұрын
छान बोलता दोघं सुद्धा
@vijayaqueen4211
9 ай бұрын
Mast,
@mangalashriyan2064
9 ай бұрын
Gas cylinder chya bajula blue drum madhye Kay aahe ? ❤❤
Пікірлер: 35