अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने आज साजरा होत आहे.
स्वामी समर्थ महाराज यांनी चैत्र मासातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला (तिथी शके १८०० बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्याह्नकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.
नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले होते.
#god #india #indian #experience #lifestylevlog #ytshorts #ytshortsindia #ytstudio #swami #swami #dindori #viral #amazonfinds #amazonhaul #amazon #amazongadgets #amazonprime #amazingshorts #devotional #dev #prarthana #bhakti #bhaktisong #bhaktistatus #anubhav #youtubecreator #youtubevideo #youtuber #youtubechannel #youtubeindia #samarth #selfimprovement #swamisamarth #swami #swamiseva #swamianubhav #akshay #akshaytritya #punyatithi #punyathithi #status #statusvideo
Негізгі бет माझ्या आयुष्यातील स्वामींचे महत्व | मला आलेले स्वामींचे अनुभव | स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष
Пікірлер: 112