ओककाकूंचा गोडा मसाला साहित्य - एकूण ११ जिन्नस - धणे, सुके खोबरे, तीळ प्रत्येकी १०० gram, जीरे ५० gram, तमालपत्र, दगडफूल, लवंग, नागकेसर, शहाजिरे, बडी वेलची प्रत्येकी ५ gram हिंग १ चमचा कृती - सर्व प्रथम धणे, जीरे, तीळ, खोबरे कोरडे परतून घेणे. नंतर बाकीचे ६ ही मसाले तेलावर परतून घेणे. खडा हिंग असल्यास तोही तेलावर परतून घेणे. आधी कोरडे परतलेले मसाले mixer मधून दळून घेऊन मग तेलावर परतलेले मसाले बारीक करून घेणे. सर्व मसाले एका परातीत काढून हातानेच एकजीव करून घेऊन काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणे.
@umadalvi961
16 күн бұрын
thanks
@manishashelar-jadhav7157
6 ай бұрын
आजी किती किती छान सांगता तुम्ही समजाऊन अगदी लहान मुलांना सांगता तस..मला माझी आझीची आठवण आली...खूप छान शिकले तुमच्याकडून...thanks आजी...
@meerabegampure6541
Жыл бұрын
खूप छान, करण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत खूप छान, आपुलकीने, प्रेमाने सांगता.. आजीची, आईची आठवण येते.. आजी तुम्हाला छान निरोगी, आनंदी दीर्घायुष्य लाभो.. 🙏👍❤️
@SereneResorts
6 ай бұрын
मस्तच आहे ऑल
@smitakulkarni5197
6 ай бұрын
तुमची सांगण्याची पध्दत अगदी माझ्या या आईसारखी आहे.😮
@prashantdeshmukh849
5 ай бұрын
Look 😮forward 😮@@SereneResorts
@LMNAIK-ng7hc
7 ай бұрын
खूप छान गोडा मसाला करण्याची पद्धत सुद्धा खूप सुंदर आणि त्याहीपेक्षा समजून सांगण्याची पद्धत सुंदर😂😂
@probablypride
Жыл бұрын
प्रिय आजी, तुम्ही दाखवलेली सगलिं पढार्थ छान आहेत। आजच्या भगत तुम्ही खूप छान सांगितले, विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले प्रमाण ।। आता मस्त पैकी बोलात ते पदार्थ बनवून दाखवा 🙂
@vaishalidharamadhikari1594
Жыл бұрын
किती ग गोड आहे ही आज्जी.मला माझ्या सुगरण आजीची आठवण झाली.आजी तुमच्या उत्साहाला सलाम.👌👍
@pundlikpawar4201
Жыл бұрын
आपली ही कृती पाहताच , माझ्या आईच्या याच पद्धतीची / कृतीची आठवण आली . आपण मला माझ्या आईसमानच आहात . आपणास माझे सस्नेह वंदन ❤ ❤.
@sudhirtalegaonkar6627
Жыл бұрын
आजी चरण स्पर्श खुप छान रेसिपी केली आहे गोडा मसाला. धन्यवाद
@ketkipagare1363
Жыл бұрын
खूप छान पद्धतीने गोड्या मसाल्याची रेसिपि सांगितली आई तुम्ही
@SS-nakshatra
2 күн бұрын
छान पद्धतीने सांगीतले चाळणीची कल्पना भारी धन्यवाद आजी ❤
@rohinivennollu9946
Жыл бұрын
खूप छान आहे मसाला बनविण्याची पद्धत 😊😊
@medhashingbal5641
Жыл бұрын
तुमची सांगायची पद्धत खूप सोपी आहे, जर तेलात तळलेले मसाले आधी वाटले व नंतर सुके मसाले वाटले तर मिक्सर ला तेलकटपणा येणार नाही, स्वच्छ करायला सोपे जाईल
@meghanaj954
Жыл бұрын
valaçhe b8rade kase karayache
@meghanaj954
Жыл бұрын
garam masala kasa karayacja te mala dakava 0
@ajaykadve3611
5 ай бұрын
😮😮😮j. @@meghanaj954
@AshaSawadekar
3 ай бұрын
😮😮@@meghanaj954
@anuradhadixit9523
Жыл бұрын
बरं झालं सांगितले ते. अगदी अचूक प्रमाण सांगितले. फार महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद.
@namrataprabhu1865
Жыл бұрын
आजी खूप चांगली गोडा मसाल्याचे प्रमाण. सांगितलं बर वाटले. मला स्वतःला गोडा मसाला खूप आवडतो. 👌👌👍👍✌✌🙏🙏💕💕
@shubhangivani4244
Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं आजी,मी नक्की करुन बघेन आणि तुम्हाला कळवेन.
@manjushamanjusha3601
Жыл бұрын
खूपच सुंदर पद्धत मसाला बनवण्याची
@mangalbenwagh1308
Жыл бұрын
धन्यवाद आजी.तुमची रेसिपी मसाला बनवायची प फार छान आहे.
@kiranvaidya9440
Жыл бұрын
खूप छान सांगितले. मसालाही अगदी सोपा आहे करायला. नेहमीच्या स्वयंपाकात साधेपणाच हवा. तरच कधीतरी आपण मसालेदार पदार्थ करतो त्याची गोडी, चव उत्तम लागते.
@pratibhaborse2840
Жыл бұрын
खुपचं छान रेसिपी सांगितली आहे धन्यवाद
@priyag1869
Жыл бұрын
सुरेखचं मला तुमची आपलेपणाने शिकविण्याची रीत फार आवडते.
@madhurigore3609
Жыл бұрын
मी तुमच्या पद्धतीने काल मसाला केला.खूप छान झाला.धन्यवाद आजी 🙏
@deepaligadgil7208
Жыл бұрын
मी 74 वर्षांची असूनही , तुमचे पदार्थ बघायला मला खूप आवडते. पदार्थांबद्दल धन्यवाद आणि vlog साठी शुभेच्छा .
@chitralekhapitale9804
5 ай бұрын
Very.good
@prachisave6551
Жыл бұрын
आजी तुम्ही खूपच छान पद्धतीने रेसिपी सांगितलीत धन्यवाद.🙏
@nirmalajoshi7637
Жыл бұрын
किती छान सांगितलत आजी!!करून पहायचीच ईच्छा होतेय ❤
@prachithakur4263
6 ай бұрын
Thank you मावशी ....तुम्ही किती प्रेमाने छान समजावून सांगता. तुम्ही पण किती गोड आहात.❤
@gourifoujdar3974
Жыл бұрын
आजी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण समजून सांगितले खूप धन्यवाद 🙏
@surekhadharmale2040
Жыл бұрын
तुमची सांगणयाची पध्दत मला खूप आवडली स्पष्ट बोलणे त्यामुळे छान कळते
@prabhadange7254
Жыл бұрын
अगदी आमच्या आई -आजीने केल्याप्रमाणे ब्राह्मणी पद्ध्तीने सविस्तर सोप्या भाषेत सांगितल्याने खूप आवडले
@nishabedekar5845
Жыл бұрын
साहित्य आणि माप सविस्तरपणे description box मधे दिलेत तर बरं होईल
@shastrinathsawant8466
Жыл бұрын
😅
@sureshainapur4983
Жыл бұрын
@@shastrinathsawant8466 k
@SaguftaPatel-io3ll
Жыл бұрын
Trrtttttttttttttttttttttt
@श्रीगणेशा-द3प
8 ай бұрын
खुपच छान मसाला
@RTAV108
4 ай бұрын
कागदपेन घेऊन बसायचं खरंच करायचा असेल तर.. त्यांनी अगदी व्यवस्थित वजनावर, शिवाय वाटीच्या मापाने सर्व प्रमाण, काही गोंधळ न घालता सांगितलंय.. एकूण ११ जिन्नस - धणे, सुके खोबरे, तीळ प्रत्येकी १०० gram, जीरे ५० gram, तमालपत्र, दगडफूल, लवंग, नागकेसर, शहाजिरे, बडी वेलची प्रत्येकी ५ gram हिंग १ चमचा कृती - सर्व प्रथम धणे, जीरे, तीळ, खोबरे कोरडे परतून घेणे नंतर बाकीचे मसाले तेलावर परतून घेणे खडा हिंग असल्यास तोही तेलावर परतून घेणे आधी कोरडे परतलेले मसाले mixer मधून वाटून घेऊन मग तेलावर परतलेले मसाले बारीक करून घेणे. सर्व मसाले एका परातीत काढून हातानेच एकजीव करून घेऊन काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणे.
@nehaathavale5321
4 ай бұрын
Remember my mother by seeing your recepies. And masala too great will surely try
@veenajakhadi8695
Жыл бұрын
ताई, मी तुमच्या रेसिपी खूप वेळा बघते. तुम्ही तिखट व हळद करण्याची योग्य पद्धततीने कसे करावे हे जरूर दाखवा
@datar4886
Жыл бұрын
तुम्ही सांगीतलेल साहित्य आणि त्याच प्रमाण खूपच उपयुक्त आहे मी असाच करते पण त्यात 5 ग्रॅम दालचिनी सुद्धा घालते
@anuradhanavalkar2680
Жыл бұрын
खूपच छान केला गोडा मसाला माहिती पण छान दिली धन्यवाद
@VidyaraniGaikwad-f3o
4 ай бұрын
सुंदर सांगण्याची पद्धत आणि आजी पण.खूप छान झाला माझा गोडा मसाला.यावर्षीपण करणार आहे.धन्यवाद आजी.
@rajshrideshpande4368
Жыл бұрын
खुपचं छान आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवले.. काकू तुम्ही आवडली हं गोडा मसाला रेसिपी... अशाच आणखी रेसिपी दाखवत जा ।.आम्ही अवश्य करून बघू....😊
@smitajoshi3870
Жыл бұрын
Masta masala
@reshmagupte833
Жыл бұрын
काकी, तुमचा मसाला खुप छान झाला. मला आवडला. तुमचा मसाला भाजायची लोखंडी कढई खुप आवडली.
@विश्वनाथगुरव
Жыл бұрын
फारच छान माहिती गोडा मसाला करण्याची धऩ्यवाद 🙏🙏👍👌
@sunitachittam2826
8 ай бұрын
Very good Aaji. ❤❤❤❤❤
@archanakolhe7460
11 ай бұрын
अगदी सुंदर पद्धतीने तुम्ही मसाला शिकवला.बोलण्याची पध्दत खूप छान.
@rohinikane6549
Ай бұрын
खूप छान सांगता अगदी सोप्या पद्धतीने
@sandhyadeshpande8487
Жыл бұрын
You are so sweet..So enthusiastic, energetic & live..Goda masala mast..😊🙏
@shailalande4150
Жыл бұрын
खूप छान ताई तुमची सांगण्याची पद्धत एकदम चांगली
@varsharaut2680
Жыл бұрын
आजी बरे वाटले तुम्ही युट्युब वर आला आजी या वयात तुम्ही एवढं काही करू शकता व जुनी पद्धत आम्हाला शेअर करता व सांगायची पद्धत पण खूप छान आहे आम्हाला आमची आजी आठवली विशेष करून खूप छान सांगता व माहिती देता🙏🌹
@manoramawagh6073
Жыл бұрын
ङङङङ
@AnaghaTambe-tk1ls
5 ай бұрын
Are wa hi pan awaj karayla shikli 👌👌👌👌chhan awaj kartes ...अशीच प्रॅक्टीस कर जीभ आणि चांगल पण बोलेल@@manoramawagh6073
@advocatepriyaroge2846
Жыл бұрын
तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. 😊🙏🙏
@sharadanigade755
Жыл бұрын
गोडा मसाला अप्रतिम अन् सांगण्याची पद्धत ही छान आहे.
@sandhyabhave9919
4 ай бұрын
अगदी माझ्या सासुबाई ची रेसिपी दाखवली तुम्ही आई खुप छान मस्त गोडा मसाला ❤❤😊😊 खुप गोड आवाजात सांगतात तुम्ही 👌 पदार्थची 😊
@geetapandit3106
Жыл бұрын
धन्यवाद! मला गोडा मसाला प्रमाण आणि कृती हवीच होती🙏
@savitasrigiri6190
Жыл бұрын
खुप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही आणि तुमचे बोलणे ऐकून खुप छान वाटते ऐकत रहावेसे वाटते आणि नवीन पिढीला खुप सहज समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगता
@sunitawaghmare5988
Жыл бұрын
B Sunita Waghmar Option khubchand mahiti Delhi dhanyvad
@aayushkaberad2468
Жыл бұрын
खूप छान पद्धत खूप छान पद्धत मसाला करून धन्यवाद
@saritapuranik2870
8 ай бұрын
Khup sopya padhatine shikvla kaku. . Dhanyawad.😊
@AshwiniKulkarni-q3v
7 күн бұрын
Me first time masla kela,Me tumchy recipe nusar , atishya chaan masla jhlh. Thank you so much .❤
@Shadowgirl58422
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद. वाटीचं प्रमाण सांगितल्याने खुप छान.
Tumhi sangitlya pramane me goda masala banavla...khup chan zala ahee..dhanayavad😊
@ushasinkar8909
4 ай бұрын
खूपच मस्त! समजावून सांगण्याची पद्धत मस्त.
@archanadange3032
Ай бұрын
आजी मी आज हा मसाला बनवला खूप छान चविष्ट झाला आहे आभार रेसिपी बद्दल
@veenameshram7350
Жыл бұрын
Ajji , 🥰😍 you are great ❤️ thank you so much
@rupalivelhal5240
Жыл бұрын
सगळी माहिती छानच पण त्याजोडीला तुम्ही केलेले संस्कार खुप घेण्यासारखे आहेत कारण आम्हीसुद्धा अशा वस्तूंना ओला हात लावत नाही आणि सगळी शिस्त आवडली तुमची. आणि तुम्हाला पाहून एकदम स्वच्छ वाटते. आपल्या वाटतं आहात.❤
@mridulapatankar4138
Жыл бұрын
😢
@vijaymalashinde5337
Жыл бұрын
😢
@sulabhatambe5659
Жыл бұрын
Khoop savistar aani chhan mahiti deta
@geetalotlikar6443
Жыл бұрын
छान छान गोव्याहून
@gargimahajan596
8 ай бұрын
Discription madhe vastunchi yadi n kruti dyayala pahije
@rupaliskitchen9423
Жыл бұрын
छान आजी ...तुमच बोलनच खुप छान वाटत..मसाला एकदम भारी झाला 👌👌👍
@prachi1301
4 ай бұрын
खूपच छान समजाऊन सांगितलं आहे काकू तूम्ही. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@shivanimahajan3237
15 күн бұрын
वा वा मस्त रेसिपी नक्की करून पाहीन. 🌹
@wilmamenon9841
Жыл бұрын
Mast..i will definitely try and make.
@smitaabhaave2588
Жыл бұрын
काकू खूप छान पद्धतीने गोडा मसाला दाखवलात...खूप दिवस receipe जाणून घ्यायची होती..खूप खूप धन्यवाद ❤
@shailataur
Жыл бұрын
Bu Zee
@shailataur
Жыл бұрын
Bf ka xhgfbhffff GH hu fhh gf cut Girish g Chand ki baat nahi kar sakte hai na ki baat hai
Khup chan.. energy chan & houshi aahat kaku tumhi..masale or itar pakkruti mahit asli tari tumchi kruti baghavishi watte.. chan sangta 🌷
@VeenaShirur
7 ай бұрын
खूप छान!! मी पण गोडा मसाला अशाच प्रकारे करते परंतु त्यात, दालचिनी हिरवी वेलची काळी मिरी चक्री फूल हे ही मसाले घालते. पण आता तुमच्या या पद्धतीने करून पाहीन . नक्की. खूप धन्यवाद!! एकदा थालीपीठाच्या भाजणीचेही प्रमाण सांगा. माझी थालीपीठाची भाजणी खूपच छान असते. पण थोडे वेगळे प्रमाण असलेली ही करून पहावी असे वाटते.
@priyankawakkar7165
5 ай бұрын
Aaji tumhi khupach chhan dakhwilat goda masala agdi sopya padhatine.khup chhan mi ata karnar ahe goda masala hya padhatine.Dhanywad.🙏🙏
@ujwalabongale5081
Жыл бұрын
ताई आपण किती सुंदर व सोप्या भाषेत गोडा मसाला करायचं सांगितलंय.खूप छान.👏
@himaliraut6848
Жыл бұрын
खुप छान आई तम्ची सांगण्याची पद्धत छान आहे 👌🙏
@shraddhashetye2387
Жыл бұрын
मस्तच गोडा मसाला. सेम करतो आम्ही. आमटी, भाजीला खूप स्वाद येतो.
@saylikarandikar6087
Жыл бұрын
आजी माझ्या आईची गोडमासाल्याची पद्धत वेगळी आहे.माझी आई वारली.आम्ही पण कोकणस्थ च आहोत. मी मासालेच करून विकते.पण आमचा मसाला वेगळा आहे आणि त्याचे ingradit पण वेगळे आहेत
@nalinikalokhe9304
Жыл бұрын
अतिसुंदर ! समजावून पण छान सांगितले आपण ! खुप आवडतात सर्वच रेसिपी तुमच्या आई 🙏💐💐
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे...मसाला माझा खूप छान झाला माझा
@RanjitaMadkaikar-oe8kz
Жыл бұрын
Mala tumchya recipes khup awadta .mi saglya lihun thevlya aahe and mi tya nakki try karnar. God bless you :)
@PrashantDeshpande-q3y
8 ай бұрын
खूप छान आमची आई आजी असे मसाले उखळात कुठून करायचा खूप मस्त
@sandhyatalegaonkar6350
7 ай бұрын
खूपच छान काकू ! तुम्ही ,सांगण्याची पद्धत आणि मसाला पण ! 😊
@n.ykulkarni1298
Жыл бұрын
Chhan aaji... Masala chhanch zala ahe thank you.
@jacintapereira1731
8 күн бұрын
Very good receipe. Thank u Aji
@anitabahurupe283
10 ай бұрын
खूप छान काकू मला तुमच्या हातचा काळा मसाला पण सांगा शिकायला नक्की आवडेल आणि करायला सुध्दा
@anantagonte169
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मसाल्याची 👌
@futureeditz0779
7 ай бұрын
आपण खूपच छान पद्धतीने गोड मसाला बनवून दाखवला .धन्यवाद आई.-सलमा पठाण
@bhagyashrikanekar212
Жыл бұрын
खूपच छान आईमी हा गोडा मसाला तयार करणार च ❤
@sonalipardeshi9945
7 ай бұрын
❤ love you. Dadi maa 😊 thank you ....itani acchi tarike se bata ne ke liye........ wow bohot accha.....🥰🥰
@judithxavier9021
Жыл бұрын
How did you grate the dry coconut. How do you use this goda masala? Thanks for excellent video 🙏
@nisha280
Жыл бұрын
किसनीवर किसायच असत. काकडी किसतो तसे.
@smitam6856
Жыл бұрын
We grate it like cheese 🧀. We use it in vegetable Currys or other vegetable
@sandhyabarve9281
16 күн бұрын
👌👌👍🙏 चाळणी ची idea आवडली...❤
@kusumsonar6197
5 ай бұрын
तुम्ही या मसाल्यात काळीमिरी नाही घेतली का आजी ?
@jyotiarekar5291
4 ай бұрын
छान सांगितली रेसिपी. काळा मसाला आणि गरम मसाला पण दाखवा आणि तो कशा कशामध्ये वापरतात ते पण सांगा.
@ujjwalv5937
Жыл бұрын
खूप छान ....आजी सुंदर रेसिपी ...🎉🎉
@rashmimahadik6586
Жыл бұрын
खुप छान मी नक्की करनार आहे . पण तुम्ही ईतक्या मेंटन कशा आहात ह्या वयामध्ये , हे गुपीत सांगाल का . एक तुमच्या रोजचा दिन क्रम ह्याच्यावर एक व्हीडिओ बनवा प्लिज
@sarladeore4592
5 ай бұрын
आजी गोडा मसाला खूपच छान आहे 😂
@KalpanaGulve-m6t
7 ай бұрын
खुप छान मालवणी मसाला कसा करायचा एक कीलोचे प्रमाण दाखवा खुप छान धंन्यवाद आजी
@manishakulkarni7098
Жыл бұрын
खूप छान reciepe काकू. या मसाल्यात गरम मसाले तेलात भाजतो ते किती वेळ भाजायचे . जास्ती भाजले तरी चव बदलेल ना.मसालेभात, मुगडाळीची खीचडी पण दाखवा एकदा.
@latakhot8430
Жыл бұрын
Cute
@sudhadamle2882
Жыл бұрын
सांगण्या ची पद्धत खूपच छान आहे
@rohinikarve8496
Жыл бұрын
केला गोडा मसाला. मस्त झाला समाधान मिळालं.धन्यवाद
@sheetalpbadhe
5 ай бұрын
वा मस्तच
@varshapatwardhan4801
Жыл бұрын
खरंच खूप दिवसापासून मी ह्याची वाट पाहत होते छान झालं तर मी पण करून बघते
@vinodgodse169
Жыл бұрын
धन्यवाद!पारंपरिक गोडा मसाला रेसिपी हवी होती ती मला थोडी उशीरा मिळाली.तुम्ही करत असलेला मसाला ही एकदम perfect रेसिपी आहे.केप्र चा मसाला आम्ही वापरतो पण आता तुमची रेसिपी वापरणार.एक प्रश्न यात मोहरी,मेथ्या वापरल्या तर किती किंवा नाही घेतल्या तरी चालतात.
@aayushkaberad2468
Жыл бұрын
खूप छान काकू नमस्कार Thanks Have A Nice day
@sanvishinde3179
Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@pratibhatapkirkar4329
Жыл бұрын
काकू खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत. पण काकू खडा हिंग घालायचा असेल तर किती प्रमाणात घालायचा
@manjirigokhale1457
5 ай бұрын
आजी, खूप छान सांगितलेत, अगदी माझ्या आज्जी सारखंच!! पण आम्ही यात मीठ पण घालतो
Пікірлер: 563