मांडा | खापराची पुरण पोळी सोप्या पद्धतिने तोंडात विरघळणारी | Khandeshi Puran Poli | Archana Resipi
/ archanasmarathirecipe
नमस्कार दोस्तो,
आज मी तुम्हाला खापराची पुरण पोळी म्हणजे मांडा दाखवणार आहे. खूप सोप्या पद्हीधतीने हि रेसिपी आज आपन या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा व लहान मुलांसह अगदी सर्वाना खूप जास्त आवडणारी अशी आहे. आणि मला तुमच्या कंमेंट्स वाचायला खूप आवडतात. मला प्रोसाहन मिळते.
असेच मला काही सूचना करायचा असतील , व्हिडिओ टिप्स द्यायच्या असतील, व्हिडिओ request करायचे असतील तर नक्की कळवा..
व माझ्या अर्चना मराठी रेसिपी चॅनेल ला SUBSCRIBE करा 🔔क्लिक करा...
#खापरावरची_पूरणपोळी
#पुरणपोळी_रेसिपी
#puran_poli_recipe
#puran_poli _ecipe_in_marathi
#khapravarchi_poli
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль मांडा | खापराची पुरण पोळी सोप्या पद्धतिने तोंडात विरघळणारी | Khandeshi Puran Poli | Archana Resipi
Пікірлер: 27