कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आठवडा बाजारासाठी प्रसिध्द आहे. कणकवली, मालवण, देवगड या तालुक्यातील आठवडा बाजार हे स्थानीक तसेच बाहेरून येणाऱ्या व्यापारी कष्टकऱ्यांच्या उदर निर्वाहाचे मुख्य स्तोत्र आहे.
मालवण तालुक्यातील आचरा बाजारात पावसापूर्वी कोणकोणते व्यापारी व त्यांनी कोणत्या गोष्टी विक्रीस आणल्यात ते आपण या व्हिडीओमध्ये पहाणार आहोत.
व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏
जयहिंद 🚩
Негізгі бет मालवण आचरा पावसापूर्वीचो बाजार❤️अजूनही हापूस आंबो🥭 या बाजारात मिळता!
Пікірлер: 39