मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
कोकणातील उद्योजक आणि त्यांचे व्यवसाय आम्ही आपल्या मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन नेहमीच तुमच्या. पर्यंत घेउन येत असतो. ज्यामुळे कोकणात चालणाऱ्या नवनविन उद्योगांची माहिती आपणास मिळते. आज अश्याच एका मालवणातील युवा उद्योजकाच्या चपाती आणि वडे सागोतीचे "वडे" बनवणाऱ्या उद्योगाला भेट देणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #buisness #kokan #sindhudurg #malvan
For more details
Vaishnavi Nutri Food (OPC) PVT. LTD.
Dewoolwada, Malvan
Whts app your massage on following number…
Ph- 8275663999 Mr. Pawar
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram.....
Негізгі бет मालवणच्या तरुण उद्योजकाचा "चपाती" आणि "वडे" बनवण्याचा गृह उद्योग |
Пікірлер: 582