मी मातंग आहे. पण मी सांगु ईच्छितो की माझ्या समाजाला फक्त डॉ. बाबासाहेबांनीच सन्मानाने जगायला शिकवले आहे. आणि हक्क दिले आहेत.
@Neha_MH11
5 жыл бұрын
Dude chek out history and plZz then talk about it 😎😎😎
@bhujangabasvante3659
5 жыл бұрын
tu babasaheb nahis.as stetment karayala te babasahebalch sobhate.ha publicity stunt aahe.
@Neha_MH11
5 жыл бұрын
Ohhh ata tu decide karnar ka ke kon babasaheb n kon comman ahe te I am asking u who r u only bak bak karun kon mahan nahi hote action karave lagte samjle ka
@kapilsherikarproduction9349
4 жыл бұрын
Barobar bola bhava
@jayeshahire4173
4 жыл бұрын
Mangesh u r write. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळे अधिकार दिले आहेत.
@pramodkamble5059
5 жыл бұрын
शीतल ताई आपण खरंच ग्रेट आहात विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज , भारतीय राज्यघटनेचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आमचा खरा मातंग बांधव यांच्यामध्ये पेरण्याचे काम करीत आहेत हे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे . जयभीम , जय लहुजी , जय मल्हार , जय बहुजन , जय मीम.
@vinayakbhopale4065
Ай бұрын
सुशिक्षित झाली पण सुसंस्कृत नाही झाली.मार्ग दर्शनाचा अभाव आहे.मांग आणि फिटे पांग | असली सार गर्भित म्हण परंपरेने चालत आली आहे.संत साहित्याचा अभ्यास कर.सारा समाज वंदन करील. जय मातंग मुनी !!!
@user-wz3df4xh2i
2 жыл бұрын
सबसे ज्यादा चमार समाज बाबासाहाब को प्यार करता है जय जय जय भीम 🇪🇺🇪🇺🙏 20 करोड चमार भीम आर्मी चलाते है नमो बुद्धाय जय भीम जय रविदास महाराज 💙🇪🇺
@user-gm5bj4uu8q
3 жыл бұрын
ताई जर तुच्या सारका विचार केलातर सत्ता स्थापन करायला वेळ लागनार नाही जय भिम 🙏
@nareshkhule6183
5 жыл бұрын
आमी जय लहुजी पन बोलतो आनी जय शिवराय पन बोलतो जय भीम पन बोलतो आमचे अणाभाऊ सागुन गेले सर्व धर्म समभाव नाहि जात पात
@sandipsonawane52
3 жыл бұрын
अगदी बरोबर, सहमत आहे
@SonaliTransportKaregaon26
3 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ जय लहुजी
@jeevanshrestha6048
3 жыл бұрын
Baghnyachi najar tuzya kade change honar nahi hindu dharmat lakshyat thev
@sunilghadge2833
2 жыл бұрын
जय लहूजी...जय भीम..👍
@rahulinglechiropractor1249
2 жыл бұрын
Sarv Dharm sambhav kas
@lokpriy_Song_99
5 жыл бұрын
मला गर्व आहे मांग असल्याचा मी मांतग समाजात जन्माला आलो अनी मातंग समाजात च मरनार जय लहुजी जय अण्णा भाऊ. जय भिम
@sachingaikwadmusic
5 жыл бұрын
Jay lahuji Bhau
@anantpatole403
5 жыл бұрын
श्री. जाधवसाहेब, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, आपण मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून मेलो तरच आपल्या पुढच्या पिढीला कळेल ना की आपण मांग आहोत, ह्या बाईला मांग नामशेष करावयाचे आहेत का?
@lokpriy_Song_99
5 жыл бұрын
Anant Patole पाटोळे साहेब मला सांगा तुम्ही हि बाई नेमकी कोनत्या समाजाची आहे मला तरी वाटत नाही की ह्या बाई चा मातंग समाजात जन्म झाला असेल... जय लहुजी जय अण्णा भाऊ
@anantpatole403
5 жыл бұрын
@@lokpriy_Song_99 साहेब, ही मुलगी मांगाचीच आहे, परंतु मन-बुध्दीपरिवर्तन झाल्यावर पैशासाठी माणूस काहीही करतो
@anantasathe2740
5 жыл бұрын
साठे च्या पोटी येऊन आई घातली
@vinayakjadhao420
5 жыл бұрын
मी माणूस म्हणून जन्मलो पण समाजसेवि म्हणून आदर्श ठेऊन जाईन....
@vijaypalhal8407
5 жыл бұрын
लोक शाहीर आंना भाऊ साठे यांना मानाचा मूजरा जय मल्हार
@sagarskeditor352
3 жыл бұрын
😍
@shubha2270
Жыл бұрын
जय लहूजी जय अन्ना जय मल्हार
@bharatpawar6836
10 ай бұрын
प्रसिद्ध गायक शितल साठे यांचे विचार बौद्धिक आणि वैचारिक आहेत त्याचें कार्य बाबासाहेब फुले शाहू सम्पर्पित. भीमाची वाघीण आहे जय भीम जय लहूजी .vba
@sandeepbabar370
5 жыл бұрын
मांतग समाजाचा इतिहास लय मोठा आहे ...मातंग लयच भारी... जय लहुजी जय भिम
@vinayakjagdhane3529
5 жыл бұрын
फक्त जय शिवराय आणि जय लहुजी बाकीचे गेले ऊडत
@sandeepjadhav1585
5 жыл бұрын
आमच्या इकडे ये मग मातंग बांधवांच्या शिव्या खा व भाषा ऐक मग समजेल
@datapaulkarpaulkar9101
5 жыл бұрын
@@vinayakjagdhane3529 🙏🙏🙏🙏👌
@food.food12346
4 жыл бұрын
@@vinayakjagdhane3529 laj nhi tumala ani tase pan babasaheb chi naav ghechi layki nhi ani gheu pan naka hindu chi gaand chata tumcha gaandit khelay toktel na hech tumchi layki ahe.....🖕
@DilipRAhire
4 жыл бұрын
बरोबर भावा हे समजायला अक्कल लागते
@user-wz3df4xh2i
2 жыл бұрын
Sc मे चमार महार जाटव वाल्मिकी समाज जागा हुवा है और हम जल्द बौद्ध बनने वाले है जय भीम जय मुलनिवासी 💙🇪🇺
@surajwagde4571
Жыл бұрын
Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@baburaojadhaov.n.6400
Жыл бұрын
जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान जय भारत
@mothkelawala9088
Жыл бұрын
चप्पला शिव
@surajwagde4571
Жыл бұрын
@@mothkelawala9088 to chapla shivel n Tu kay krshil vajv pipanya🤣🤣🤣🤣
@surajwagde4571
Жыл бұрын
@@mothkelawala9088 fandry vani dukr pkdt ja 🤣🤣🤣🤣🤣
@shubhuangikalunkhe3664
2 жыл бұрын
मला गर्व आहे मी मागा घरी जणम घेतला आहे जय लहुजी 🙏
@kavitawaghmare8590
Жыл бұрын
मी पण😈💯
@mothkelawala9088
Жыл бұрын
@@kavitawaghmare8590 ताई थोड बोलायच होत
@adityacreations8699
2 жыл бұрын
मी मातंग आहे.. आणि मला मनापासून असं वाटतं की समस्त मातंग समाजाने बौद्ध धरमाची दिक्षा घेतली पाहिजे
@babaraopalankar3501
Жыл бұрын
Right
@hritikinstrument5385
Жыл бұрын
घे मंग
@sandipsonawane52
Жыл бұрын
तू महार आहेस
@vp5063
11 ай бұрын
तुला धर्म बदलायचा असेल तर बदल ना लवड्या.. दुसऱ्यांना कशाला बदलायला सांगतोयस.. सर्व मातंग हे हिंदु आहेत आणि ते हिंदुच राहणार..
@akashkasbe6986
11 ай бұрын
💯
@shiningstarsacademy4372
3 жыл бұрын
मातंग समाजात जन्मले पण मातंग समाजात मरणार नाही.. ताई तुम्ही असे का मटले???
@dhirajingle6060
3 жыл бұрын
Sarv dalit samjan bodh dhamm svikarla pahije tevhach tumhala sanmnane jagta yeil Ani khara vikas hoil mhanun Hindu dharm manuski nahi shikvt ha asmantecha dharm sodla pahije Ani tumchya sarkhe bolnarya lokanche prabodhan jhale pahije
@amitdongre2636
Жыл бұрын
Yes ans chahiye
@tanajikumbhar1555
6 ай бұрын
श्रम आणि ज्ञान याच्या जोरावर प्रगती साधता येते.अशा लोकांच्या आड कोणतीही जात धर्म येत नाही.दीक्षा घेऊन ही बहुसंख्य लोक गरीब आहेत.दीक्षा घेऊन प्रश्न सगळे सुटतील असे मला तरी वाटत नाही.आपणास विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे
@vishwaswaghmare4702
5 жыл бұрын
जग "बदल" घालुनी "घाव" (स्वाभिमानाचा-परिवर्तनाचा-धर्मांतराचा), मज सांगुन गेले "भिमराव" (प्रज्ञासुर्य डॉ.आंबेडकर) हा अण्णा-भाऊंचा मोलाचा पण दुर्लक्षित संदेश खर्या अर्थाने माझ्या मातंग समाजाला कळायला लागला आहे असे वाटते. जयभिम जय भारत.
@SJEditsAnnapur5590
5 жыл бұрын
आण्णाभाऊंचा दुसरा संदेश विसरलात वाटतं ? "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकी नाही श्रमिकांच्या हातावर तरली आहे " याचाच अर्थ असा कि स्वत:मातंग समाज स्वत:च्या हिमतीवर लढु शकतो आणि स्वत:चा समाज सुधारु शकतो.
@vishwaswaghmare4702
5 жыл бұрын
1). आपण लिहिलेला संदेश दुसरा नाही तर पहिला (आगोदरचा) आहे. अर्थात हा संदेश श्रमजिवि वर्गावर आरामात जगणाऱ्यांसाठी आहे व श्रमिकांच महत्त्व अधोरेखित करणारा आहे हे कोणीही नाकारणार नाही. 2). खराट्याची एक काडी सहज मोडता येते, पण अनेक काड्यानी बनवलेला खराटा मात्र सहज मोडता येत नाही म्हणजेच मजबूत असतो. अण्णा भाऊंचा दुसरा संदेश अनेक श्रमजिवि जातीत विभागलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठीचा आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. 3). समाज सुधारणा म्हणजे केवळ राजकीय व अर्थिक असत नाही तर, धार्मिक, संस्कृतीक, वैचारीक असे विविध पदर असतात....
@987654abc231
5 жыл бұрын
@@SJEditsAnnapur5590 जग बदल घालुनी घाव असे सांगून गेले मला भीमराव
@SJEditsAnnapur5590
5 жыл бұрын
प्रत्येक समाज बांधवांना माझी विनंती आहे .आपला बाप दारुडा आसेल,वेडा आसेल ,लंगडा लुळा पांगळा आसला तरी तो आपला बापच आसतो.शेजारचा खुपच देखणा आसला तरी आपण त्याला आपला बाप म्हणत नाही .तेव्हा स्वतःच्या मातंग समाजाला नावं ठेवणार्या शितल ताईंचा पुळका कोणी ही आणु नये .जय लहुजी
मी मांग म्हणून जन्माला आलो आणि मांग म्हणूनच मरणार ताई तुम्ही ज्या समाजात जन्माला आले त्याच समाजाला नावं ठेवता तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे
@tanajibhoval4159
3 жыл бұрын
Barobar aahe
@SonaliTransportKaregaon26
3 жыл бұрын
मी मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणूनच मरणार ज्याला कुणाला ह्याची लाज वाटत असेल त्यांनी खुशाल एकाद्याचा हात धरून जावे किंवा दुसऱ्या धर्मात प्रवेश करावा #अम्हाला_बाप_बदलायची_सवय_नाही जय आण्णा जय लहुजी ✌😈💪💪💪
*शीतल ताई संघर्ष करा....* *समाज तुमच्या सोबत आहे...*
@jituubale5425
5 жыл бұрын
चागला
@mr.sonu_0036
4 жыл бұрын
Aamhi nahi aahe💯
@user-zl8zd2rx8c
3 жыл бұрын
@@mr.sonu_0036 कडक भावा 👍👍मि पण नाही
@nageshdodake1374
3 жыл бұрын
मी पण आहे
@kpking6838
5 жыл бұрын
जय लहूजी जय भिम जय शिवराय
@dhananjayjadhav122
5 жыл бұрын
Ajun kuni urlay ka
@pralhadkhandare8169
3 жыл бұрын
जय लहुजी अण्णा भाऊ साठे जयभिम अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर
@angadkamble7601
Жыл бұрын
जय लहुजी शितलताई समाजाचा विकास दुसऱ्याच्या मागे लागून होत नाही त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे लागते आणि ते स्वाभिमाना तुन मिळते आणि अण्णाभाऊ नी देखील स्वाभिमान जपला
@sandipsonawane52
Жыл бұрын
Right 👍
@sachinkhandagale7767
9 ай бұрын
मी समाजाचा चरणी मरेल पण मी जात कधीच बंदलणार नाही आता तरी आमची जात वरति ऐऊदेताका
@trivankumarbhise3131
5 жыл бұрын
शितलताई आपन खरच आंबेडकर चळवळी साठी योगदान देत आहेत , आपले विचार प्रत्येक मातंग बांधवानी मानले पाहीजे आणी मातंग बांधव शिकलेला आहे त्यांनी आता अशिक्षित बांधवाना समजुन सांगुन उद्याचा काळ ओळखून त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोबत येण्यासाठी तयार करा, उद्याचा काळ कठीन आहे . वेळ आपल्या हातात आहे. जयभिम, जय ज्योति, जय मल्हार, जय बिरसा मुंडा, जय मिम
@sachinwaghmare654
5 жыл бұрын
ह्या म्हणतात तसे काही होणार नाही , कारण मातंग सामाज चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे .
@sachingaikwadmusic
5 жыл бұрын
Barobar ahe bhau
@sumedhkhandare8163
5 жыл бұрын
Babasahebacya aarakshanamule visarlaka etihass
@vijujagtap2593
5 жыл бұрын
Are bro ti pragati pan bapamule hot Aahe ki nahi tar layki pan navti n tyach bapala Aaj tumi visrlat na bhau
@AP-fc6mb
5 жыл бұрын
Aaarakshana mule hot ahe baap ko bhul gaye
@vishaltupe8516
Жыл бұрын
ही राजकारणी लोक मातंग समाजाला धर्म बदलणे साठी व मता साठी काहीही खोटा इतिहास सांगतात हे लोक मातंग समाज हा शुभ समाज मानला जातो ,
@anurdwajrangari2816
Жыл бұрын
Great speech. We must think beyond caste. We are human beings. Thank you Tai.
@AnilChavan-bp3ut
5 жыл бұрын
ह्या शीतल साठे मुळे पुण्यातला ऐक ही मातंग भारीप सोबत येनार नाही... जय लहुजी
@rkkumar284
5 жыл бұрын
नाही आला तरी चालेल भांडण झाली की घरामध्ये लपून बसा तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेणारे लोक हा फक्त
आरे विचार करा आपल्या बापाचा इतिहास 📜येवडा मोठा आहे म्हणून इतिहास लपवला 🙏पण खूप मागे राहिला मातंग समाज माझा,😭😢
@ganeshgadage2215
3 жыл бұрын
बरोबर बोललीस ताई तू. काही जाती वादींनी मातंग समाजाचा इतिहास बाहेर आणला नाही ही बाब आम्हा ला माहीती आहे. पण मातंग समाजाचा इतिहासात मोठा वाटा आहे हे ही आम्हा ला माहीती आहे. जय शिवाजी, जय शाहू, जय लहूजी, जय भीम हेच खरे.
@SonaliTransportKaregaon26
3 жыл бұрын
बरोबर आहे ताई जय लहुजी
@ASHOK.AHER_
3 жыл бұрын
Ho barobar ahe
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Sheetal Lavkar Buddha Dhamma Swekara Manus Bana Humanity First Purogami Chalval Bola Ambedkari nahe !!! 🇮🇳📢🗣️✍️🆒🤧
@sandipsonawane52
2 жыл бұрын
ताई तुम्ही बरोबर बोललात
@wankhaderahul7023
3 жыл бұрын
समाज बदलून परिवर्तन जीवन सुखी होत असते का, तुम्ही एकटे जा समाज सोडून, आम्ही तोंड काय दाखवू आमच्या येणाऱ्या पिढी ला, मी माझ्या समाजाला एकटे कधी नाही सोडणार, खूप दुःख होते मला तुमच्या सारखे समाजा त जन्म ला येतो तर
@durgadaskhandare3479
3 жыл бұрын
बरोबर भावा ही ताई वाई करत आहे
@Sampitarhimmatwala
4 ай бұрын
भरकटू नका रे
@SandipKakade-ow4ei
2 ай бұрын
Matang mhanun marnar nahi boudha mhanun marnar!eavdhach!
@kolapevilas
5 жыл бұрын
जय भीम ताई. खूप उस्फुर्त भाषण.आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत.
@DilipKumar-sq2ve
5 жыл бұрын
शीतल साठे ताई साहेब आपणास मानाचा..जय भीम आज आपण मातंग समाजा कडुन ज्या काही चुका कळत न कळत झाल्या आहेत. त्या आपण सविस्तर पणे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. या पुढे तरी मातंग समाज समझदारी ने वागेल. व खंबीरपणे बहुजन वंचित आघाडीला मदत करेल.
@tanajisargar4922
5 жыл бұрын
निट भाषन करावयाची आक्कल हायं का तुला? वाडा्यावर ये मराट्यानांची ताकत बग!!
@dhananjayjadhav122
5 жыл бұрын
Dhandyawale aani rajakarani yanchi samajaseva naste tr samajalut aste
@akashshinde4940
5 жыл бұрын
@@tanajisargar4922 tuji ka gaand jalali re.tainbddl tuji bolnyachi layki nhiye.
@akashshinde4940
5 жыл бұрын
@@tanajisargar4922 shivaji maharaj aste tr as vadyavr ya mhnarya chi maan udvli ahe
@rohitpalkhe2419
5 жыл бұрын
साहेब मातंग समाजाच्या चूका काय आहेत ते तरी सागा
@dhananjayadagale8431
3 жыл бұрын
एक विद्वान,प्रचंड बुद्धिवंत व्यक्ती,न भूतो न भविष्यती असे कीर्तिवंत व्यक्तिमत्व असलेल्या बाबासाहेबांनी का धर्मांतर केले असेल?याचा विचार मातंग बांधवांनी करायला हवा...
@mandirmurtigumbajnirmata7360
Жыл бұрын
Kay hot dharmantar karun
@enjoylife9648
Жыл бұрын
Great Tai 👍🐘🌹🙏 प्रत्येक भारतीय व्यक्तीला बाबासाहेबांनी समता, बंधुचा, प्रेम व न्याय .आर्थिक ,सामाजिक, राजकीय लाभ मिळावा यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जीवन जगण्यास शिकवले
@lalitganvir3336
5 жыл бұрын
Sheetal madem great speech. You are great. I like you and your songs. Jaibhim namobuddhay.
@anilkamble3602
5 жыл бұрын
Sheetal beta, Jaibhim very nice speech and message keep it up Anil Kamble
@somnathalhat4348
3 ай бұрын
मांग जातीचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही दुसऱ्या धर्मात जाणार नाही.मांग जातीत जन्माला येऊन राजकारणासाठी मांग समाजाला नावे ठेवणे योग्य नाही. जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम.
@sagarskeditor352
3 жыл бұрын
जय लहुजी जय आण्णा गर्व आहे मला माज्या जातिचा
@kavitawaghmare8590
Жыл бұрын
बरोबर 💯
@sandipsonawane52
Жыл бұрын
Right 👍
@ajaywaghmare6067
Жыл бұрын
💛💫
@akshayhajare8769
7 ай бұрын
Ho garw ahe Mala pn.. Gawa baher aslyacha... Garw ahe mla wanchit aslyacha...😢
@dhananjayadagale8431
3 жыл бұрын
अजूनही मातंग समाज दारिद्र्यात खितपत पडला आहे, देव देव, जत्रा, यात्रा करणे,बकरे काप,कोंबड्या कापणे, व्यसने करणे यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. सत्य स्वीकारायला समाज का तयार नाही हेच कळत नाही.निदान आपला समाज कोणत्या अवस्थेत आहे हे तरी पहा... दुर्दैव एवढे आहे की, चांगलं सांगितलेलं आपल्या बांधवांना पचत पण नाही आणि पटत पण नाही.चांगलं सांगितलं की लगेच शिव्या द्यायला सुरुवात करतात...असो...
@user-iq9de7qx6k
3 жыл бұрын
जय भीम ताई खुप छान विचार मांडले
@sonawanechandramani2402
Жыл бұрын
खूप छान ताई जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दया म्हणजे तो बंड करून उठेल. तुमच्या कार्याला सलाम ताई🙏
@dnyaneshwargaikwad4951
5 жыл бұрын
मी मातंग म्हणून जलमाला आलो आणि मातंग म्हणून मरेल मातंग भारीच नाही तर लई भारी आहे जय लहुजी
@dimdim2567
5 жыл бұрын
Bhava tai kay bolli ani ase ka bolli he tula kadachit kalayla ushir hoil. Je aarakshan gheun aaj tula bolaycha adhikar ahena te aplya babasahebanni dilay. Naitar aajpan aplya kamrela zadu ani galyat madke aste. Jar ewdhach tula Matang aslyacha garv aseltar bas baman ani manuwadyachi gulami karat tuzyasarke sudharnar mala watate kadachit. Babasahebanmule apan aaj mansat aloy ani tyanni Boudha dhamm dila aaplyala ani karmkand band karayla sangitli.
@nileshbharatchavan7829
5 жыл бұрын
Bhava Mala Sang Re Kase Kay Bhari Aahe Matang Samaaj Bol Sang Pahu Kiti Pragati Kelis Tu Samaajane Kiti Pragati Kelii Bol Ans De Mala
@nileshbharatchavan7829
5 жыл бұрын
Gaikwad Saheb Tumcha Sathi Pan Aaplya Dr.Babasaheb Ambedkarani Ch Kele Aahe Pan Tume Naav Ghet Nahi Kay Matag Matag Karat Baslet A O Mahit Naslelya Goshtin Madhe Chomle Pana Karu Nahi Gaikwad Yani Samjle Ka Ugaach Thond Aahe Mhanun Watel Te Bolayche Nahi Tume
@skumaraurangabad1125
5 жыл бұрын
Hatt soda VBA sobt ya Shital tai che aika
@ashokghadge9160
4 жыл бұрын
मागटे कधीच सुदरणार नाहीत
@SulochanaGoinwad-qw6fm
Жыл бұрын
शितलताई आपले मनपुर्वक अभिनंदन...जयभीम....मातंगानी परिवर्तनासाठी सज्ज आहेत....बदल होत आहे.. धन्यवाद...
@yadabambu1785
5 жыл бұрын
मातंग ऋषी चा समाज. बौद्ध झाले तरी गोमांस खाणारे संकरित वाण होण्यापेक्षा मातंग समाजाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी
@manoikhobragade2374
5 жыл бұрын
yada bambu ha ha fakt gomasavar atkun raha. Tyacha samor naka javu.
@crazyentertainers1023
5 жыл бұрын
Bhagawan Buddha kalat Baudha Dhamma Swikarnare Raja Prasenjit He Baudha Raje Hote Ashe Anek Raje Houn Gele Aahet
@yadabambu1785
5 жыл бұрын
बुद्ध म्हणजे अहिंसा, इथे शनिवार, सोमवार कोंबड्या, बकरे खातात
@manoikhobragade2374
5 жыл бұрын
yada bambu buddha mahnje ahinsa, ani Buddhist kontya devala kombde, bakre nahi kapat .ani amhi shouk kiva adat mahnoon nahi ahar manun khato. Ani amhi khup kami mass khato samjal.
@manoikhobragade2374
5 жыл бұрын
yada bambu tuzya sarkhe chutia lok amhala sangayachi garaj nahi, amhi pradham, bakichya garja purn karto urla tarach mas yacha vichar karto, pan mazya bhovtalcha matang samas rahayala bicharyana ghar nahi pan roj mass pahije, karan te hindu ahet. Ani ek matang boudh zala to bank manager ahe ata tyani mas khan kami kel. Nustya massat adkun rahu naka samorcha vichar kara
@vilaskamble7147
3 жыл бұрын
तु तर माझ्या लेकीच्या वयाची आहेस तुझ कौतुक कसे करू हेच समजत नाही तुझे कौतुक करताना माझे शब्द थिटे पडतात, तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होवो हीच माझी सदिच्छा. कधीतरी प्रत्तक्ष भेटण्याची ईच्छा मनी ठेवतो.
@hrushikeshsalave8657
5 жыл бұрын
आहो शीतल ताई तुम्ही हलगी विषयी बोलताय पण हे विसरू नका तुम्ही हलगी वाजून कार्यक्रम केले आहेत त्या कार्यक्रमचा का उद्धार केला नाही.मातंग समाज कुठं कमी आहे ,तुम्ही का टीका करता,आम्ही लहुजींना ,अण्णाभाउना,बाबासाहेबाना ,शिवाजीमहाराज ,अहिल्याबाई यांना मानतो.पण तुम्ही आम्हला मार्ग दर्शन करा पण टीका करू नका.हि विनंती आहे जय लहुजी जय भीम
@Amolnade1111
5 жыл бұрын
बरोबर
@manoikhobragade2374
5 жыл бұрын
hrushikesh salave barobar, tika kunala avlat nahi, tila veglya padhtine samgala pahije hot, pan kahi lokana sadh samajat nahi
@manoharsable8740
4 жыл бұрын
मातंग समाजानी असं काही ऐकून घेऊ नये
@dhirajingle6060
3 жыл бұрын
Chalvalit hulgi vajvan manje kranti Karan hoy Ani darodari hulgivajvan manje bhik mangan Kay mangn
@@vinayakjagdhane3529 तुला कोण नाही विचारले, फुकटचा ज्ञानी, आणि कोणी बोलावले बी नाही ,
@sudarshangaikwad2570
Жыл бұрын
@@vinayakjagdhane3529 निग रे तुज्या डीपी वरून दिसतय तू 12 बापाचा आहेस तुजी गरज नाही 😂😂
@musicmatangi4857
5 жыл бұрын
ताई साहेब तुम्हाला 100 % माहिती आहे का तुम्ही मातंग समाजात जन्म घेतला म्हणून, कारण तुम्हाला मातंग समाजाच्या इतिहासाचा विसर पडलेला दिसून येतो
@bibhishankshirsagar843
4 жыл бұрын
Tai matung samajya baddal bolu naka swatachya fhaidhya sathi
@riteshmore812
2 жыл бұрын
तुम्ही इतके सक्षम आहे , तर मग तुम्ही दलित कसे काय, तुम्ही कस काय वाईट अवस्ताला जगले, एकदा दाखवून दे तू भाव ताई ला आणि समाजाला
@sunilpatekar53
3 жыл бұрын
ताई तुम्ही मातंग समाजातील तरुण पिढी निर्माण करा व जास्तीत जास्त लोक मुख्य प्रवाहात सामील व्हा. जय भीम जय भारत.
@swapnilkamble3263
Жыл бұрын
Fakt jay Lahuji 🙏
@kavitawaghmare8590
Жыл бұрын
ताई तू कर काही पण आम्ही मांगाच येड नाही सोडणार मांग म्हणजे आमची जात आमची शान 💯💯💯💯
@mothkelawala9088
Жыл бұрын
कडक ताई आशीच लोक पाहीजे मांगान मध्ये ना की बाप बदलनारी ह्या शितंल सांरखी
@sandipsonawane52
Жыл бұрын
Right
@uchappababuraowaghmarewagh9348
5 жыл бұрын
Well come in new India khup khup subheccha. I am fan of your songs your thought. Jay bahujan bharat Jay praboudh bharat
@pradipvadar7538
2 жыл бұрын
एकदम खरी बोललीस शितलताई
@pradipvadar7538
2 жыл бұрын
जय भीम
@present534
5 жыл бұрын
ताई ज्याला अपल्या जतिचा लाज वाटते त्यान जति विषय बोलु नाही
@swapnilukey5990
5 жыл бұрын
hu hu
@sunnykhawale5960
5 жыл бұрын
बरोबर
@Proud.indian.124
5 жыл бұрын
मी देखील जातीने मांग आहे माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार
@saurabhsaurabh7956
4 жыл бұрын
RASHTRA SARVOPARI तुम्ही RSS चे दिसतात .तरीही जुने दिवस आठवा आणि आजही हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करून दाखवा मग मानेल तुम्हाला . क्रांतिकारी जय लहुजी l जय भीम
@ketanjadhav6228
4 жыл бұрын
1 no.👏👏👏👏👏
@rajendrasasane1581
10 ай бұрын
ही म्हनता आहे ,मी मातंग म्हणून जन्मा आले पण मरणार नाही .तर स्वाभाविक आहे . ज्या अर्थी माळ्याला नवरा केला तर माळीन म्हणूनच मरशील .
@shubhamchavan4857
Жыл бұрын
मातंग समाज जन्माला आलो.. मातंग समाज मरणार नाही? हीच समाज लाज वाटत असेल तर दुसऱ्या गुलाम गिरी करावे... समाजाचं अभिमान पाहिजे ताई...
@vasantsande1983
5 жыл бұрын
As one from Mangs: Never be ashamed of being Mangs or Mahars, self respect-self esteem very essential yet caste identity encompasses something complex, a community transcending strength and power , a powerful support to lead life, distant and distinct it may sound but unity, a push. Nonconformism- unorthodoxy on the rise, idealism derives from modernism, my hope is that untouchables are the first beneficiary. The most exalted and sought after in the world today are Shaniwarwadians, the Brahmins. lets be like them, they never are in our way. Learn the language ENGLISH ( read read read, write write write) because India needs English. love hugs and kisses for all.
@goinwadbngoin4905
2 жыл бұрын
ताई आपला निर्णय अतिशय योग्य आहे....मातंगाला बौध्द धम्मच तारू शकतो...त्यातूनच आपली प्रगती, विकास,कल्याण, भल , हित,स्वाभिमान व प्रेरणा यातून मिळणार आहे....👌🙏✍🌹🌺👊🤝
@rohitpalkhe2419
5 жыл бұрын
साठे ताई तुमच्या सारखे प्रबोधन करणारे असतील तर बाबासाहेब यांचे स्वपण कधीच पूर्ण होणार नाही
@scccc526
3 жыл бұрын
मी पण हिंदू म्हणून आहेत पण नक्कीच मी चांगल्या धर्मचा स्वीकार करेन ज्यात सर्वाना सामान न्याय असेल
@vkwaghmare9214
3 жыл бұрын
@Soyab Pathan Official 😂😂🤣🤣
@somdipshinde395
3 жыл бұрын
Vidhyanvadi boudh dhamm
@achyutmokashe1050
3 жыл бұрын
Wel come in malmutra niwas
@Riteshdumane7752
3 жыл бұрын
बौद्ध धम्म स्वीकारा जिथे समत, न्याय ,बंधुता शिकवते
@mnsmember9653
4 жыл бұрын
आज तिरुपती बालाजी मंदिर असो किंवा अमरनाथ मंदिर येथे जान्या साठी जात दाखवावी लागत नाही मांतग समाजाची आई येडाई आहे तुलजापुर ची भवानी आई आहे आणि खंडोबा ज्योतिबा आमचे बाप जय लहुजी
@sanjaywaghmare1662
3 жыл бұрын
Java span gulam hoto tewha he Dev kuthe hote nit abhas Kara.
@babuingale6218
4 жыл бұрын
ताई तुमि लय भारि भाषन पवाडे पण भारि तुमाला मानाचा मुजरा जय भिम जय शिवाजी जय लहुजी जय मलहार
@jayambikabandhisale3933
4 жыл бұрын
ताई तूम्ही फक्त मता साठी करत आहे
@SJEditsAnnapur5590
5 жыл бұрын
आमचे महापुरुष आणि आमचाच बुध्दीभेद: खरतर खुप दिवसांपासुन लिहायच होत परंतु काही वैयक्तीक कारण आणि चालु असलेल आण्णाभाऊ आणि लहुजींच वाचन व समजावुन घेण्याचा प्रयत्न त्यामुळ जमल नाही.परंतु आता ती निर्णायक वेळ आली आहे जिथ आपले महापुरुष तुमच्या माझ्या सारख्या तरुणांना रोखठोक पणे मांडावे लागतील.आण्णाभाऊ व लहुजींच्या नावाने होणारा आमचा बुध्दीभेद व भरडला जाणारा समाजबांधव.खरतर मोठी शोकांतिका आहे आपल्या महापुरुषांना लोक हव तस फिरवुन आपआपल्याल्या गोटात ओढतात आणि आमची तरुण पिढी किंवा तत्सम बुध्दीजीवी साधा विरोधही करत नाहीत.असो. आण्णाभाऊ साठे आणि आमचा बुध्दीभेद - खरतर अफाट ग्लोबल ग्रंथसंपदा निर्माण करणारा हा माणुस साहित्यरत्न नव्हे भारतरत्नच असायला पाहीजे परंतु उपेक्षितच.कारण अनेक असतील. मातंग समाजाचे आण्णाभाऊ .खरतर समाजाने हा माणुस जपला पाहीजे परंतु आज त्याच माणसाचा हवा तसा वापर करुन आमच्या लोकांचा बुध्दीभेद केला जातो.खरतर बुध्दीभेद कसा तर काही प्रश्न उपस्थित करुन किंवा त्यांच्या साहित्याची मदत घेऊन.म्हणजे बघा. १.जग बदल घालुनि घाव? - बरेच जण सांगतात ही काव्यपंक्ती आण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात रचली आणि सादर केली परंतु अशीही काही मतमतांतर आहेत की चिरगनगरची भुत या कादंबरीत आण्णाभाऊ जेव्हा सगळ्या जातींच्या आणि घोषणांचा ऊहापोह करतात तेव्हा एका बौध्द समाजातल्या माणसाने म्हटलेली ही काव्यपंक्ती आपल्या लेखणीत उतरवतात.कादंबरी पुर्णपणे इतिहासावर नव्हे अंशत: आधारलेली असते. ही फक्त काव्यपंक्ती आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही २.आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ कथा? - खरतर बुध्दीभेद करण्यासाठी वारंवार उपस्थित करण्यात येती ती आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ ही कथा.ही कथा आण्णाभाऊंनी त्यांच्या उत्तरार्धात लिहली.खरतर या कथेत महार समाजाच्या साहेबु,विलास,जगु,मोहन या शाळकळी मुलांवर आधारलेली आहे. चिंचणी ते मुंबई या लहानमुलांच्या प्रवासावर बेतलेली ही कथा. ही फक्त कथा आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही. ३.आण्णाभाऊंची जगविख्यात फकीरा अर्णण? - सर्वात मोठ्या प्रमाणात बुध्दीभेद करण्यासाठी वापरल जाणार अस्त्र म्हणजे आण्णाभाऊंची फकीरा अर्णण.खरतर यातही मतमतांतर आहेत काहींच म्हणन आहे ही कादंबरी आण्णाभाऊंनी त्यांची आई वालुबाईंना अर्पण केली तर गेल्या काही वर्षात काही म्हणतात बाबासाहेबांना अर्पण केली.मुळात एक मुद्दा इथ फार विचार करण्यासारखा आहे.आण्णाभाऊंच्या जवळपास ३४ कादंबर्या आहेत त्यापैकी फकीरा कोणाला अर्पण केली एवढच सांगितल जात बाकीच्या ३३ कादंबर्यांच काय?त्याही त्यांनी कोणाला तरी अर्पण केल्याच असतील ना.?त्याबद्दल नाही सांगितल जात समाजाला व तरुणांना अर्थात आपल्यालाही ते प्रश्न का विचारावे वाटत नाही? असो. आण्णाभाऊंनी फक्त फकीरा कादंबरी अर्पण केली धर्मांतर नाही केल ४.आण्णा तेरी बात पर चले भीमजी की राह पर? - हे वाक्य कुठुन संक्रमित झाल असेल तर बीड जिल्ह्यातुन.तिथल्या काही महाभागांनी या वाक्याचा जोरादार प्रचार केला धर्मांतर घडवुन आणली.खरतर तुम्ही आणि मी विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत.आण्णाभाऊ साल १९६९ पर्यंत जगले म्हणजेच बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर तब्बल १३ वर्ष. या काळात आण्णाभाऊंनी कधीही धर्मांतर नाही केल. ५.आण्णाभाऊ आंबेडकरवादी होते? - आण्णाभाऊ जेव्हा मुंबईत आले तेव्हापासुन कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले.काही सहकार्यांच्या मतभेदामुळ बाहेर पडले परंतु लाल बावटा या कलापथकातुन शेवटच्या काळातही ते कम्युनिस्ट विचारसणीचेच राहीले. मुंबईत असताना आण्णाभाऊ व बाबासाहेब यांची एकदाही भेट झाली नाही. कम्युनिस्ट म्हणजे निरीश्वरवादी म्हणजेच देव न माणनारे अस सांगतात परंतु आण्णाभाऊंनी आपल्या कुठल्याही साहित्यसंपदेत कोणत्याही देवीदेवतांवर टीकात्मक लिखाण केल नाही.ते आयुष्यभर वर्गवादाची लढाई लढले. गरीब-श्रीमंत,भांडवलदार-कामगार,शेतकरी-सावकार ही दरी मिटली तर आपोआपच जातीनिर्मुलन होईल हा ग्लोबल विचार ते करत होते. यावरुन एक निष्कर्ष निघतो.. आण्णाभाऊ थोर मानवतावादी होते आण्णाभाऊंना वंदन ही होती आपल्या तरुणांची आण्णाभाऊंना घेऊन बुध्दीभेद करणारी प्रश्न व त्यांची उत्तर. तरी आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्तादांबद्दल ही लवकरच लिहणार आहे परंतु अजुनही काही बाजु अंधारात आहेत त्या उजेडात येईपर्यंत क्रमश: जय लहुजी जय आण्णाभाऊ
@nk-ti2hw
3 жыл бұрын
बरोबर
@poojamusicworld970
2 жыл бұрын
मांगाची फक्त एकच वाघीण अस्सल मातंग शेरणी ॲड पूजाताई देडे फक्त ताईसाहेबच ती जगेल मांगासाठी मरेल मांगासाठी
@mothkelawala9088
Жыл бұрын
हो बरोबर आहे बाप बदलनारी लोक नकोत मातंग जातीत
@sandipsonawane52
Жыл бұрын
Right 👍
@Riteshdumane7752
11 ай бұрын
@@mothkelawala9088 samagat gand nahite madak manatat te barobar ahe tumi mang sudarat nahit .babasahebach saulati gheta kadhi pan jay jay bhim manayachi laj vatate ka tumala
@lalchandwankhade8478
5 жыл бұрын
Revolutionary sathe maddam. Jaybhim.
@paragrane4760
4 жыл бұрын
धर्मांतर करणं म्हणजे मानसिकता बदलणं बुद्धम शरणं गच्छामि म्हणजे मी जास्तीत जास्त ज्ञान मिळवीन आणि वैज्ञानिक कसोट्या वापरीन (rationality ) धम्म्मम शरणं गच्छामि म्हणजे मी जास्तीत जास्त humanity च्या वाटेने जाईन आणि नीतिमत्ता पाळीन संघम शरणं गच्छामि म्हणजे मी व्यवस्था बद्दलण्याकरिता आणि मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी संघर्ष करिन असा त्याचा अर्थ होतो 22 प्रतिज्ञा ह्या देव संकल्पना नाकारतात कर्मकांड नाकारतात आणि बुद्धाच्या rationality किंवा विवेकवादाकडे नेतात धर्मांतर केलं की पुढची पिढी याच दिशेने वाटचाल करील पण नाही केलं तर पुन्हा पुन्हा पुढची पिढी हिंदुत्ववाद्यांकडे जाऊन गुलाम बनतील प्रबोधन कार कुठे आणि त्याची पुढची पिढी कुठे ....विचार करा जर धर्मनतर नको हवे असेल तर धर्म।ची चिकित्सा तरी करा आणि विवेकवादाची वाट पकडा काही issue नाही फुले सार्वजनिक सत्यधर्म स्वीकारतात शिवाजी पुन्हा राज्याभिषेक करतात शाहूंचा वेदोक्त प्रकरणातून मुक्त होतात आणि बहुजन वाद स्वीकारतात बाबासाहेब बौद्ध धम्म घेतात मराठे शिवधर्म स्वीकारतात दाभोळकर विवेकवादाकडे जातात ही गुलामी मुक्त होण्याच्या दृष्टीने उचललेल पाऊल आहे पुढच्या पिढीला कायम मुक्त करणारे पाउल आहे म्हणून धर्मांतर करा किंवा मानसिक गुलामीतून मुक्त व्हा मी हिंदू होतो आता विवेकवादी आहे
@rahulshinde1584
3 жыл бұрын
म्हांजे मांगचा इतिहास संपयाचा
@yogeshlokhande4283
5 жыл бұрын
शीतल साठे तु मातंगाची अवलाद नाहीस.मातंगांना स्वताच्या जातीचा अतिशय अभिमान होता,आहे ,आणि राहणार कारण आम्ही साहित्यसम्राट अण्णाभाऊ आणि आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्तादांना एकनिष्ठ आहोत.जय लहुजी जय अण्णाभाऊ.
Very nice mem we all behujansemaj scst obc support you and your channel. Jaibheem jaibharat namobudhaye jaisamvidhan.
@shirishsabale4114
5 жыл бұрын
ताई तुम्ही हे निर्णय घेतला तो योग्य आहे.असाच कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात झाला पाहिजे.समाज प्रबोधन झाले पाहिजे.प्रत्येक मातंग समाज हा आंबेडकर चळवळीत काम केला पाहिजे.
@rohitukrande8218
3 жыл бұрын
मी मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून च मरणार ज्याला कुणाला ह्याची लाज वाटत आसल त्यांनी खुशाल एकद्या चा हात धरून जावे किंवा दुसऱ्या धुर्मा घ्यावा
@obc1943
3 жыл бұрын
👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@SonaliTransportKaregaon26
3 жыл бұрын
बरोबर आहे भावा
@rahulkamble5643
3 жыл бұрын
बरोबर...भाऊ
@SonaliTransportKaregaon26
3 жыл бұрын
@Sachin Salve तू काय सोन ऊचलतोय काय तुझा शाहनपणा तुझ्या जवळच ठेव कळाल का शाहन्या
@somdipshinde395
3 жыл бұрын
Jat hi grv krnysathi nahi tr shoshn krnysathi ahe ani jatimule aplya smajach shoshnch zaly
@sagarskeditor352
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय💛💐
@sunilghadge2833
2 жыл бұрын
अण्णा भाऊ ..फुले शाहू आंबेडकर हीच विचाराची प्रेरणा राहिली पाहिजे...मागास समूह मध्ये. आपापसात संघर्ष. करून फक्त नुकसान होईल..बाकी काही होणार नाही
@vikkysonkamble5950
5 жыл бұрын
मला वाटत ताई तूम्ही कंबो मनुन जन्माला आला आहत आहो सर्वे लोक काय तुमच्या सारखी नसतात पैश्या साठी स्वतच्या बापाच्या मिशा काढून टाकणारे लोक तूम्ही आम्हाला शिकवता का तूम्ही कितिही ओरडलात सेव्टी मातंग समाजाला काही फरक पडनार नाही जय लहुजी जय मातंग
@sagarskeditor352
3 жыл бұрын
बरोबर
@gammerboy2787
2 жыл бұрын
अरे भाऊ dr. Babasaheb Ambedkar saheb यांनी तुमच्या साठी 12 सभा घेतल्या अजूनही त्यान्हा तुम्ही लोकं त्यांना ओळखलेल नाही,अण्णा भाऊ साठे पण dr. Babasaheb Ambedkar sahab yanha manat hote . jay bhim jay buddhmai bharat 🙏
@tusharkadam3932
5 жыл бұрын
घरवापसी करा बुद्ध धम्मात स्वागत आहे
@dattalambe3940
Ай бұрын
माणसाच परिवर्तन झालं पाहिजे,,,बाबासाहेब सुटा बुटात जगले,आणि आम्ही सुधा सुटा बुटात जगत आहे,,, जयभीम,, जय संविधान,,❤❤❤
@Pratikk3923
3 жыл бұрын
जो शितलताई साठे यांच्या विच्यारा सी सहमत नसाल तर त्याच नालीत राहा ज्या तुन तुम्हाला बाहेर काढन्या चा प्रयत्नात आहेत जात घर्म त्यानां विच्यारा माहीती आहे का जंगला मध्ये भटकत जनावरांन प्रमाने भटकत राहायचे त्यांची जात कोनती सागु शकते का जय जोती-जय सावित्री जय लहुजी जय भिम
@gauravdhage7039
5 жыл бұрын
*शितल साठे ही वेळ मातंग समाजाला सोबत* *घेऊन लढण्याची आहे ना की मातंग* *समाजाला बाळासाहेबांपासून दूर करण्याची* *शितल ताई आपल्या राजाला साथ द्या नका* *समाजात तेढ निर्माण करु* *जय भारत*
@vijujagtap2593
5 жыл бұрын
Right bro jay bhim
@VBAOficialLiveVanchit
4 жыл бұрын
Barobar
@krushnaghode4830
5 жыл бұрын
मांग म्हणून जन्माला आलो याचा मला शक्त अभिमान आहे
@mahadevsaket4662
5 жыл бұрын
Kdk
@Proud.indian.124
5 жыл бұрын
मी देखील जातीने मांग आहे माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार
@sandeepjadhav1585
5 жыл бұрын
मी मागासवर्गीय असल्याची लाज वाटते, कारण राहायला झोपडपट्टी पेयाला हातभट्टी शिकायला जिल्हापरिषद शाळा काम भंगार गोळा करणे किवा मराठी लोकांच्या दारावर जाऊन भिक मागणे
@sandeepjadhav1585
5 жыл бұрын
@@Proud.indian.124 आपण कृपया आपल्या समाजातील लोकांची सुधारणा करा पहीले झोपडपट्टी मधुन बाहेर काढा तसेच शिक्षण घेण्यास वाव द्या आणि स्वताला हिंदू महणारे तुम्ही झोपडपट्टी ही फक्त मागसवर्गीय लोकांची असते,ब्राह्मण व मराठा गुजराती मारवाडी ची नसते,आम्ही हिंदू म्हणून जन्म घेतला पण हिन्दू म्हणून मरणारच नाही तुम्हाला बघायचे काय लोकांची काय वाईट परिस्थिती आहे,
@DilipRAhire
4 жыл бұрын
बरोबर समाजाचा अभिमान असावा
@mirgroupexpress5144
4 ай бұрын
शितल ताई साहेब आप भारत की शेरनी है !
@dipakzombade968
2 жыл бұрын
"मांगों " जागो फीर एक बार
@csofficial4045
2 жыл бұрын
मांग भारीच आहे।।। भारी राहणारच।। आम्हाला गारज नाही कोनाची 🙏 ।। जय लहुजी जय आण्णा जय शिवराय जय भीम
@mothkelawala9088
Жыл бұрын
कडक भावा आशाच लोकानची गरज आहे आज मातंग समाजाला
@sandipsonawane52
Жыл бұрын
Right 👍
@yuvrajmuneshwar4602
2 ай бұрын
Gandi vr fatake basle ki Jai bhim aathvte mg 😂 hijade aahat tumhi...
@siddharthwaghmare4036
5 жыл бұрын
शितल साठे ताई क्राँतिकारी जय भिम । ताई १४ आँक्टोबर १९५६ की के बाबासाहेब आंबडकरजी के धम्म दिक्षा समारह की याद आई । .......और आण्णाभाऊ साठे की भी याद आई जग बदल घालून घाव मझ सांगुन गेले भिमराव। ......त्रिवाद क्राँतिकारी जय भिम ।
@akashshinde4940
5 жыл бұрын
Jay lahuji Jay bhim
@narayanmotghare7019
2 жыл бұрын
Shital Tai hats off ! U R great, Embrass Buddhism thanks
@sanjuthate7040
4 жыл бұрын
बहुत सुन्दर बात कही है दीदी ने कही jay bhim namo buddhay
@kailaspitil4443
3 жыл бұрын
मन की विकृति
@padmakartambe2205
4 жыл бұрын
ताई हिंदु हा धर्म आहे, मांग/मातंग हा वंश आहे
@dhirajingle6060
3 жыл бұрын
Maang Hindu nahi murkha shik jara
@akashpatil825
3 жыл бұрын
हिंदू शब्द विदेशी ब्राम्हण द्वारा थोपलेली गुलामी आहे
@raviarsud8354
3 жыл бұрын
Brobr
@rohitukrande8218
3 жыл бұрын
Hya yedjhavila he kadhi kalnar
@shardabhosale5880
3 жыл бұрын
शितल ताई जयभीम🙏🙏🙏💪💪 नमो बुध्दाय🌹🌹🌹🌹 जय संविधान जय लहूजी जय शिवराय तुमच्या शब्दात साम्रथे आहे👍👍
@abhijeetsubhashsalvesalve9274
2 жыл бұрын
तू जय भीम आहे का? Please reply
@raksheakshay6948
Жыл бұрын
ताई तु कलाकारच आहेस . वक्ता होण्यासाठी तुला अभ्यासाची गरज आहे . कलाकार आहेस कलाकारच रहा . जर राजकारणाची आवड असेल तर समाजकारण कर. वुग हवेत गोळ्या मारून समजा - समाजात वाद नको वाढवुस.
@omkarawale5326
2 жыл бұрын
सत्ते शिवाय शहाणपणा शिकवता येत नाही - छत्रपती शाहु महाराज
@prathameshsathe6750
5 жыл бұрын
शितल ताई मातंग समाजाचा इतिहास पहा मग बोला. हिंदुच राहणार समाज आपला . बौद्ध झालो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार होत नाही. आणि हिंदू आहे म्हणून बाबासाहेबांना मानत नाही,अस नाही.हिंदु राहून आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहोतच. पण तुमचा विचार बदला
@sandeepjadhav1585
5 жыл бұрын
मातंग समाज हा अंधश्रद्धेत पुर्ण डुबलेला आहे आणि त्यांना शिक्षण पेक्षा डपडं वाजवणे पोतराज होणे मोठे केस वाढवणे देवाचे भक्त असणे आवश्यक वाटते, मग जर मातंग समाज इतके धार्मिक विधी करतात मग देवी देवता त्यांना झोपडपट्टी मध्ये का ठेवतात बंगले का रहात नाही,
@nileshgaikwad8687
5 жыл бұрын
@@amitholkar2496 मराठा ही जात नाही मराठी भाषा आहे कुणबी जात आहे
@prashantmohite2818
5 жыл бұрын
@@amitholkar2496 dusryanchi gulami karun rahta m kashala tumhala Kon bolel, aani aamchya himti var aahot samjl. Jay bhim vale fakt ladhtat sarv shedule cast var hinarya anyaya viruddh n tyanchya benefit sathi nidan bolaychya agodar tyacha vichar Kar bhadvya, pan phukatch miltay na maj aalay Tula zatu
@prashantmohite2818
5 жыл бұрын
@@amitholkar2496 aamhi aamch nit bagitl , swatachya doshanvar Kam kel n khup pudhe jatoy, tu bagh swata kethe hota , kuthe aahat n pudhe kuthe asal , aamhala shivya denya peksha swatachya gun- doshanvar Kam kar
@fhatsehedshort
5 жыл бұрын
@@amitholkar2496 sanghi kida tujyaat bharpur valvalu laglay lavkar ilaaj karun ghe bhadvyaa. Tuji hi chall atta lokaan samor chalnaar nahi
तुमच्या पाठीशी कोणीही मातंग लोक उभे राहणार नाहीत, तुझी तारीफ करनारे फकत माहार लोक आहेत मांग नाही मानसाची कीर्ति, चरित्र हे सर्वात महान, इज्जत आहे, तू मातंग समाजाचा इतिहास वाचायला हवा .एखाद्या वेषाने कितीही मोठी इमारत बांधली तरिही लोक त्याला वेशाची इमारत सांगतात जैन धर्म बनला पण त्याना हा धर्म मातंग समाजा पासुन बनला आहे ग्रंथमधे लीहावा लागल तू ज्या दिवानागरी भाषा लिहितेस तू जे रोज संगीत एकतेस, जीत गाव तिथे हनुमान ही मातंग आहे भारत देशाची संस्कृति ही मातंग समाजापसुन बनली आहे ते लोकाना सांगितल पाहीजे लोक शर्मीने माना खाली घालतील ,
@sopango5305
3 ай бұрын
हलगी वाजवणेही कला आहे क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे जय लहुजी
@saurabhkhandale6358
5 жыл бұрын
Garv aahe mi mang aasanyach. jay lahuji. jay wanna Bhau sathe
@amols8836
4 жыл бұрын
jai anna bhau tari nit taak wanna kay aahe....
@manojshelke4950
3 жыл бұрын
@@amols8836 😂😂😂🤣
@srh60
4 жыл бұрын
Tumhi aagdi yogya tech bolat aahat, aapan sarva bahujan ek aahot, jay bhim.
@wankhaderahul7023
Жыл бұрын
Jai लहूजी jai bhim jai Anna मी मागं आहे पण हिंदू म्हणून समाजाला हा कलंक आहे, ताई
@harshaldhurdeo8296
2 жыл бұрын
ताई साहेब तुमी सुद्धा जातीच राजकारण शिकल्या बाकी ऐकून खूप छान वाटलं फक्त लहुजी आणि अण्णाभाऊ साठेच्या नावावर राजकारण नाका करू कारण त्या दोघांनी सुद्धा जात पात मानली नाही पार्टीत पद तुम्हाला पाहिजे आणि तुमच्या भाषेत तुम्ही पूर्ण समाजाला दुसऱ्या जाती धर्माच्या विरोधात उभ करता एवढंच समाजासाठी काही करायची तळमळ असेल तर समजला ज्ञानी करा नशा मुक्त करा पण तुमच्या फायद्या साठी समाजाची दिशा भूल नाका करू मी हिन्दु मातंग आहे आणि तीच माझी ओळख राहील जय लहुजी जय भीम 🌹🙏🌹
Пікірлер: 2,9 М.