खरेच धनगरी जिवन चॅनेल बघा त्यात छोटा सागर बघ कसा राहतो ,सारखे मायरू मायरू बोलत असतो ,जगात तुच वेगळं नाही करत आहेस काम कर चरबी कमी करा तुमची
@SaheliProduction
Жыл бұрын
Right 😊
@chhayamohite6347
Жыл бұрын
अरे मग कशाला एवढा मोठा निर्णय घेतलास बाहेर पडण्याचा. ज्याला काही तरी आयुष्यात करून दाखवायचं असेल तो पडेल काम काही काम करायला तय्यार असतो. तू पण दाजी सारखाच निघाला, दोन दिवस कामाचं नाटक केलं आणि आता घरी जाऊ का. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. करा काय करायचं ते.आम्ही कोण सांगणार. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणारच.
@prashantbobade865
Жыл бұрын
बसून पगार देणारा मालक शोध सर्व family काम न करता खायला कसे मिळेल ते बघत असतात लोक उन्हात काम करीत असतात तु मात्र रडत असतो
@shitalkadam5666
Жыл бұрын
तुम्ही कोणीच काम नाही करू शकत आताशी २ च दिवस झाले येऊन तर लगेच विचारता जाऊ का घरी तुम्हाला कामाची सवय नाही राहिली आता
@sonalinikam1988
Жыл бұрын
स्वाभिमान आहे का नाही का तो पण विकून टाकला
@aashu47
Жыл бұрын
हे तुमचं नाटक बंद करा आयत खायची सवई झाली आहे तुम्हाला तुला त्या आवि ला आणि त्या पुनम चा नवऱ्या ला आणि हे जे नाटक चालू आहे ना ते बंद करा नाही तर आयडी ला रिपोर्ट मारू
@pratibhalokhande3972
Жыл бұрын
😂😂😂😂😂आला लायनिवर😂😂😂 अरे आयत खायची सवय तुम्ही काय काम करणार😂😂आता मुलीच कारण पुढं करून जाईल परत😂 अरे हिम्मत लागते सोप्पं नसत कष्ट करून खान तुम्ही आपले लोकांच्या शिव्या खावून पोट भरा😂 हाच काम धंदा ठेवा
@pratikshamane2275
Жыл бұрын
तुम्हाला नाही जमणार....जावा घरी... कशाला उगीच दाखवता इकडे आले निर्णय घेतला ..जे जमणार नाही ते बोलूच नये ना
@urmilabhosale9735
Жыл бұрын
जा बाबा घरी तू जास्त दिवस राहणार नाहीस आम्हाला माहीत आहे 😅😅
@agrikolirecipe1599
Жыл бұрын
Ho barobr yalokana kamachi savy rahili nay basun khaycha fkat
@sunitakamte5763
Жыл бұрын
बरोबर आहे तुम्हाला काम करायचे नाही ,2 दिवस झाले आणि सुरू झाले ,दुधाचे काम रात्रीच असणार
@supriyamohite1600
Жыл бұрын
होना ह्यांना कष्ट करायची सवय नाय अवघड आहे ह्या लोकांचं तो संज्या दोन दिवसात पळून आला आव्या दारा मागे लपून बसतो
@khushivlogs.2701
Жыл бұрын
Dajichi.sawli.ahe tychyawar to pan 8divas natk Karel jail ghari
@seemagole7221
Жыл бұрын
😂😂😂😂😂
@manuu7568
Жыл бұрын
आम्हाला माहीतच होत तुम्हाला काय हे काम जमणार नाही
@sandhyamundhe3549
Жыл бұрын
तूम्ही पण पळून चालेका दाजी सारखं तूम्हाला पण नाही काम जमत करायला
@jaimatadi2691
Жыл бұрын
नाहीतर कोण तुमच्या व्हिडिओ ची वाट 😅पाहत असतो
@वृदांवन-र5ज
Жыл бұрын
जा जा दोन दिवस झाले काम करून लई झाले तुमच्या लोकांना साठी पळा घरी
@nehakamble2610
Жыл бұрын
तमाशा सपला तर जा घरी
@neetatulaskar6852
Жыл бұрын
आधी समजले नाही ❓ दोन वेळा घर सोडले नाटके करतात हिंमत पाहिजे असतात बाहेर जाऊन काम करण्याची ती तुमच्या त नाही जा घरी आणि विडीओ काढा झोपा आता नाटक बंद करा भाऊ बहिणी लागणार याना काम करा आता जाउन परत विडीओ ला विषय शोधा
@aartidhond2891
Жыл бұрын
आधी मी बोलली होती घर सोडू नका आणि गेलात तर घराला कुलूप लावा तर तुम्ही घरून निघालात आता काहीतरी करून दाखवा.
@amrutabharekar2662
Жыл бұрын
👍👍👍👍👍
@SaheliProduction
Жыл бұрын
@@tanujagaikar4093 😂😂😂😂
@kavyaketanmane3712
Жыл бұрын
काम नाही करू शकत तु ,जे भेटेल ते काम करतो आणी तोच मानाने ,स्वाभीमानाने जगु शकतो,पाणी कम चाय आहे तु
@mirashinde6003
Жыл бұрын
तुजी मर्जी बाबा जा नाहीतर राहतुमाला कुटे कामाची सवय आहे
@77manisha
Жыл бұрын
अत्ता पगार येईल जावा आता घरी एवढे होऊन पण तुमचे डोळे का नाही उघडत कष्ट करा त्याशिवाय काई नाही. बघा आत्ता नाटकाचा दुसरा विषय आत्ता सर्वांना जास्त पगार येईल.
@snashikkar3685
Жыл бұрын
संजय दाजी सारखा च आहे तू दोन दिवस काम करायचं आणि लगेच घरी पळून जायचं कामाचा खुप कंटाळा आहे तुम्हा लोकांना
@kabeer1620
Жыл бұрын
गोल माल़ है सब गोल माल है सीधे रस्ते की यें टेड़ी ही चाल हैं पैसा जादा जमा नहीं भाई नाच ज़मूरे और नाच तुम्हारे बस की नही है मेहनत का काम सब फैमिली का गोल माल है ये।
@ashishchatpalliwar770
Жыл бұрын
👎👎👎👎👎👎
@surekhakamble320
Жыл бұрын
स्वाभिमान असेल तर काम करून मोठा होऊनच घरी जा.
@amrutabharekar2662
Жыл бұрын
👍👍👍👍
@rajshrilokhande5664
Жыл бұрын
ज्याला कामाची गरज आहे तो माणूस करील काम तु जा बाबा घरी. तो तुटका बेड बघत बस आणि भांडणाचे व्हिडिओ टाक. भावा बहिणी लाज्ञनको विचारू. तुमच्या पैकि कुणीच काम करु शकत नाही. आयत खाऊ सगळे
@prajktagaikwad3547
Жыл бұрын
Natki nuste kaymsarkhe. Nustach bolycha. Ani tetha gela ke mhnych me atta ghar sodun dusrikda rahanar ahe
@dashrathjadhav9455
Жыл бұрын
आरे तुला पण काम नको वाटते काही तरी नाटक करायचं
@neetatulaskar6852
Жыл бұрын
घरी विडीओ बसुन काढा तुम्हाला विडीओ महत्त्वाचे आहेत तुम्ही तेच करा तुम्ही का जाता घर सोडून नाटके करतात जसे कामाला जाऊन आम्हाला पैसे देणार हद झाली याची मग घर का सोडता नाटक करतात गयाना काहीही कोणी काही सांगून नका झोपून महत्त्वाचे विडीओ का ढा
@soniya229
Жыл бұрын
तूम्ही त्या मायरु चे किती हाल करत आहात..तूम्ही तुमच्या मुलीचा तरी विचार करा आणि घरी जा...इतरांकडे लक्ष देऊ नका तूम्ही तुमच्या मुलीचा विचार करा..
@shitalsalve8961
Жыл бұрын
दादा तुमची इच्छा असेल तरी पिंकीला विचारा. जायचे आहे का घरी तिची इच्छा असेल तर जा. आम्हाला विचारून काय फायदा. तूम्ही जातान परत भांडत बसताना व्हिडिओ येतील. पिंकीच मत gya आदी
@amrutabharekar2662
Жыл бұрын
👍👍👍👍👍
@rohinigaykvad9305
Жыл бұрын
👍👍
@namratakhot7380
Жыл бұрын
Natak hote mag he sagale😁😁😁.... Ja babba basa ja javun tithe man sanman abhiman 0 ahe tumha lokana
@nishamane5582
Жыл бұрын
दादा राग सोडा नी घरी जावा आपल्याच माणसात राहून काम करा दादा पाण्यात काठी मारली तर पाणी तुटत नाही आईं भाऊ पणं तुमचा तुम्हीचं समजून घेतले पाहिजे आस मला वाटतं बाकी तुमचं म्म्हण
@prajaktarecipevlogs3905
Жыл бұрын
अजिबात घरी जाऊ नका rajubhau ..आहे तिथेच रहावा ..
@amrutabharekar2662
Жыл бұрын
👍👍👍
@rahulsapkal1557
Жыл бұрын
मला माईत होत तु घरी जानार पान टपरी टाक गावात
@SlayerArtz
Жыл бұрын
Ghari kashyala ata??? Dusra kam bagha...kahitari karun dakhva.. Himmat asel tar.... Nasel tar tech be cha padha..... 😡
@nitagavli5561
Жыл бұрын
कामं हे कुठं पणं करावचं लागतंय मेहनत करायला सवय नाही म्हणून तसं वाटतंय आता घरी जाऊ नको घर सोडलय तर काही तरी नवीन करून दाखवा
@amrutabharekar2662
Жыл бұрын
👍👍👍👍👍
@cookingforyou1935
Жыл бұрын
राजू घरी जा भांडण बंद कर , आणि तू काम शोध पिंकी ला पण कामाला लाव सगळे कामात व्यस्त असतील तर भांडण होणार नाही रिकामे डोके शैतान च घर असत लक्षात ठेव.
@meenathakar5597
Жыл бұрын
जीस ने मुझे रिप्लाई दिया आपको क्या करना है हो कोन आप खड़े खड़े ख़रीद लूं बेकारी औरत
@NJ-yh4kz
Жыл бұрын
आधी मराठीत लिहायला शिक परप्रांतीय भिकारी... आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र.. इथले मालक आहोत.. तू नक्की गाय पट्ट्यातील कोणत्या घाणीतून आलीस... आमच्या महाराष्ट्रात आमचा गु खायला 😂 जाऊन स्वताच्या bimaru राज्यात चार पैसे कमावून दाखव भिकारी bhaiyyani.. अणि हिम्मत असेल तर इथे reply दे मला..... All India हिंदी भाषिक bhikarde कुठले...
@mangaljadhav2132
Жыл бұрын
घरी
@spd249
Жыл бұрын
Ja ata ghari tuzhi charbi zhadli ata ky melyachi natka
@sunitaartgallery5452
Жыл бұрын
दादा गावात काम नाही का लागत तीथेच बघा काम गावात माहेरु पण शाळेत जाईल
@chandrakalakamble9615
Жыл бұрын
तू.जास्त.विचार करू नको.घरी.जा.तिकडे.राहून.पण.काम करू.शकतोस घरचे ते घरचेच.असतात. बरे.वाईट झाले तर..जवळ.कोण.नाही.कोणतीही.गोष्ट.सांगून.येत.नाही.आई. कशीही असली तरी आई.ती.आईच.असते.बघ.विचार.कर
@latapatil3733
Жыл бұрын
माहेरू लहान आहे तुम्ही घरी जावा येथे एवढी चांगली सोय नाही गावाला जाऊन काम बघा
@SlayerArtz
Жыл бұрын
Adhi ka nay vicharla velech... Sang kamyasarkh kam karta... Jara dok vapra...ghari jaun ky karta... Uni dhuni...
@कविताटेंभेकर
Жыл бұрын
हो राजू तू घरी जा. नको राहू. मायरू पिंकी नवीन ठिकाणी एकट नाही राहू शकत. आणि आस त्यांना एकट नको ठेऊ आपल घर ते घरचं आस्त राजू. पुढचा विचार कर
@ranikarande4779
Жыл бұрын
🙏🙏
@gold4992
Жыл бұрын
अरे लगेच घरी जा आईला रडवून कोणीही सुखी होत नाही. आईची पण काळजी घे.
@anshikacutie7448
Жыл бұрын
घरी जा भाऊ तुम्ही मी तुम्हाला सब केल नाही आहे तरी कमेंट केली आहे
@rutujamaske-ou8jw
Жыл бұрын
दुसर काम बागा
@mangaljadhav2132
Жыл бұрын
आपलं घर ते आपलं घर
@meenakshinikam4934
Жыл бұрын
घरीजाराजुभाऊमायरूलहानुआहे
@sunilpawar4701
Жыл бұрын
राजाभाऊ , ज्या कामात आपले मन लागत नाही ते काम करुन काहीच फायदा नाही...हे सोडा आणि दुसरे बघा. आणि सगळ्या गोष्टींचा आधि विचार करा मगच काम करा....!!!
@rutujamaske-ou8jw
Жыл бұрын
तुमी घरी जा
@uddhavthorat9752
Жыл бұрын
आई शिवाय कुणालाच करमत नाही ज्याला आई नाही त्यालाच किम्मत कळते आईची आणि ज्याला आई आहे त्याला किम्मत नाही तिची miss you mom ❤
@SachiBaat-mj8gx
Жыл бұрын
I miss my mom too. It’s been just a month, Jyana aaee aste tyana tichi Kadar naste, mi varanvar raju la sangitale nako aaee la satavus, nako tichya dolyat pani aanus, aapli aaee khush thev, pan ha tichya samor chavi prekun aala aata tikde jayche boltoy..
@nitinsawant683
Жыл бұрын
Raju tuza gawala ja ani vada pav chi tapri tak
@Clamyreeya
Жыл бұрын
Ja dada आइ bhani भाऊ sagle एकत्र रहा aple te aplech astat
@SheetalDisuza-yw3cj
Жыл бұрын
Ghar kashl sodta mag bhaer asch ast
@sachinbhore4519
Жыл бұрын
रस्त्यावर काम करणारे लोक बग उणात काम करतात
@samarthrathod106
Жыл бұрын
😂😂😂😂
@rohinijadhav291
Жыл бұрын
Rajubhau ghari ja aani tya gendya chi aani tya katrinachi chagli chmadi lombav vanwasala lavata hoy mala mi kay ram aahe ka kyky la pan sunav ja tu ghari patakan nahi tar te tuz Ghar balkavatil😂
@ddl44
Жыл бұрын
Kam kar Kam Raju.
@ashasable5881
Жыл бұрын
घरीच जा. तिथे काम बघा.
@manishasavkar6550
Жыл бұрын
घरी नका जाऊ शहरात जा एखाद्या दुकानात काम करा पिंकीलापण काही काम करता येईल स्वयंपाक धुणी भांडी वगैरे
@श्रीस्वामीसमर्थ-थ4ट
Жыл бұрын
Tithe dusare Kam bagha.... Pinki la pn shetat jayla sanga kamala
@abcdeg5834
Жыл бұрын
All family alal aahe yanch...
@aniketdhawade2910
Жыл бұрын
राजुभाऊ जाघरी आपल्या आपल गाव ते आपल गाव असत
@manishasathe2623
Жыл бұрын
जीव दे कुठेतरी जाऊन... एक लेकरू आणि बायको सभालयची होईना तुला बिन कामाचा बैलं आहेस तू
@miku-po4sj
Жыл бұрын
Nako jauo dada ugac sagle natk cailu ahe hetac raihun kaam kara
Raju Tu aaicha motha mulga aahes. Aai ne khup bhgle aahe. Aata tumhi karte zalat. Aata mhatarya aaine tumchya sanidhyt aanandane don ghas kaun urlele aaushya ghalvave. Aaila dukha deun tumhi sukhi rahu shaknar nahi. Aaila ekate padu nka. Kontich aai vait naste bala. Shevti tumhich ekmekala aadhar deu shakta. Dusryanchya tondun aaicha aapman tumhi kse sahan karta. He brobr nahi. Ekmekanna maph karun sarvani aanandane rha. Aavi sudha lhan bhai aahe. Tyala hi samjun ghaayala pahijes.
@vimalpawar5785
Жыл бұрын
Raju Tu ghari ja. Gavat /javalpas kam kar Mayruchya manacha vichar kara. Changla vicha karun nirny ghet ja. Aaichi kalji ge baba. Tumchya shivay tya maulila kon aahe. Hoil sagle thik. Kalji ghya.
@sumitgaikwad8289
Жыл бұрын
घरी जा दादा
@sharmilananaware243
Жыл бұрын
Rajubhau ghari jawa aapla gavala rayla aand aasto. Nakki jawa 👍
@suvaya1234
Жыл бұрын
Same show off
@sushamagaikwad5320
Жыл бұрын
घरी जा
@श्रीस्वामीसमर्थ-थ4ट
Жыл бұрын
Naka jau ghari
@Punerikatta9
Жыл бұрын
घरी जा.. टिकडे काही काम बघा.
@smitalandge9358
Жыл бұрын
घरी जावा आणि तिथे जाऊन काम बघा राजू भाऊ आणि त्या अवि व त्यांची बायको त्यांच्या पासून लाब रहा मधे हिरवा कपडा लावा पण मायरू साठी घरी जा
@meenagaikwad4796
Жыл бұрын
Raju bhau ghari ja mairu kup lahan ahe techa kade bagha
@nandinipatil7452
Жыл бұрын
Ja tu mi gari Bateman ahy tethy
@PoojaChavan-mq9wt
Жыл бұрын
Kam kar dada nantar ja vatavaran shant houde ghardar sodu nko sotach
@shubhangibajaj8814
Жыл бұрын
Java ghare Raju bhau nka as rhau lakru barka ahy tayca vicar kara
@swatikharate7441
Жыл бұрын
Raju bhav ghari ja swatha ghart raha ani kamla ja mayuri pan ani pinki rahatil ghart tya java tumhi tyanchya ghari naka hal karu tya balachr
@latanaik7628
Жыл бұрын
Raju tumi ghari chala ghari safe jagha aahe ghari jaun kam kara pinki&mayru safe aasthil.
@ruprokade8428
Жыл бұрын
Raju garee. Jha
@sagarwaghmare1806
Жыл бұрын
As per your experience Please, tumhi gharich rahunch dusra kam baga ani sukhane sansar kara... 🙏
@atharvdsavalkar
Жыл бұрын
गुर्मी सोड जा घरी तीथं करं काम
@sarojbhalerao5270
Жыл бұрын
ऐकाव जनाच. कराव. मनाच
@sarojbhalerao5270
Жыл бұрын
शहरात असाल तर प्रगती होईल
@sarojbhalerao5270
Жыл бұрын
🎉मआयरू मोठी होईपर्यंत घरी जा. झालं गेलं विसरून आनंदाने घरी रहा. उण दूण काढू नका. बसलेल घर तोडू नका
@sarojbhalerao5270
Жыл бұрын
शेवटी रक्ताची माणसं आपली. सेफ रसुरक्षीत घर आहे
@suvaya1234
Жыл бұрын
Kashee la za
@vandanalondhe5748
Жыл бұрын
घरी जा मायरू बाळा पप्पा सांग घरी चला
@SachiBaat-mj8gx
Жыл бұрын
Mayaru la he doghe martat aaji kade gelyavar mhanun aajchya video madhe boli Mala ghari nahi jayche
@sunandanair5658
Жыл бұрын
राजू मायरू साठी घरी जा
@sapanapatil4814
Жыл бұрын
काम करायला काय हरकत नाहि पन खूप ळ कामावर होतोय व झोप पन पाहिजेल तुम्हि दुसरिकडे काम बघा आगोदरच टाईम विचारायला पाहिजेल होत कंपनित बघा
@mangaljadhav2132
Жыл бұрын
न्यू साठी घर सोडलं
@mangaljadhav2132
Жыл бұрын
न्यू साठी घर सोडलं आहे तरी पण सांगतो की तुमचं व्हिडिओ आम्हाला आवडतात तुम्ही घरी जावा सुखाचा संसार करा माहेरच्या भव्य दे वाचा विचार करा अशा नसलास तर घरी जाशील
@mangaljadhav2132
Жыл бұрын
सगळ्यांच्या घरात भांडण असतात म्हणून कधी घर घरोघरी मातीच्या चुली भावकी असेल तर प्रेम असेल तर भांडणे नक्कीच होतं
@mangaljadhav2132
Жыл бұрын
रात्री तू एक दिड वाजता आला माहेरून पिंकी कशी राहत असतील त्या जंगलात
@dhananjayjadhav9629
Жыл бұрын
घरी जावा तिथेच काम बघा दादा
@mangeshchavan7324
Жыл бұрын
हाय राजु भाऊ
@omatharava8432
Жыл бұрын
Rajubhau ghari jaun kam baga
@tanujakanthe2553
Жыл бұрын
घरी जावे आपापल्या कुटुंबाकडे आणि तिकडे तुमच्या गावात च काम करावे....लहान बाळाचा विचार करा...मोठ्यांचा विचार करू नका सध्या
@latakadam7143
Жыл бұрын
आम्हाला माहीत होतंच तुम्हाला कष्टाची सवय नाही बास झालं नाटक झाली मोठ दाजी आला तसच तु पण ये
@varshasantoshdaware3327
Жыл бұрын
राजु भाऊ घरी जा आणि तिथेच काम करायचं इथे परक्या ठिकाणी पिंकी आणि मायरु ला एकट ठेवु नकोस.तिथे जा पण सगळ्यांपासून अलिप्त रहा तु खुप समजुतदार आहेस कोणाला काही बोलु नको शांत रहा.पिंकीला पण सांग तुम्ही तुमचा संसार सुखाने करा.
@mangaljadhav2132
Жыл бұрын
अरे राजू घरी जा आपलं काम भलं आणि आपण भले आजू बाजू वाल्या वर बोलू नकोस पण तिथं संसार करून दाखवा गडी असून
@kamalmadbhavikar9454
Жыл бұрын
तुम्ही काम केलेच पाहिजे काम सोडू नका तुम्ही मुलीसाठी काम करा घरी जाऊ नका पैसे गोळा करा 6 महिन्यांनी घरी जा
Пікірлер: 142