मान देशाचा राजा श्री क्षेत्र सिद्धनाथ | जावली - फलटण | Siddhanath Javali Faltan | #marathivlog #vlog
Information:
श्री सिद्धनाथ हे जोगेश्वरी देवी सोबत येथे स्थापित आहेत.
श्री सिद्धनाथ स्वामी ची जत्रा / यात्रा सण भाविक येथे वैशाखात दरवर्षी साजरी केली जाते. ह्या दिवशी सिद्धानाथांची पालखी आणि काठी भाविक गावभर फिरवतात. हळद, लग्न, नैवेद्य, बागड व पालखी अशी सहा दिवस ही यात्रा चालते. महाराष्ट्रातील सर्व भक्त लाखोच्या संखेने येथे यात्रेस येतात. सर्व भक्त मंडपामध्येच राहतात व सोहळ्यात सहभागी होतात. श्री जावळ सिद्धनाथ देवाची उपासना करण्याचा प्रथम अधिकार भोईटे यांना आहे तसेच आगवणे, माने, भोईटे इत्यादी आडनावांच्या लोकांचे हे कुलदैवत आहे.
---------------------------------------------
Your Queries:
जावली सिद्धनाथ मंदिर यात्रा
श्री क्षेत्र म्हसवड
श्री सिद्धनाथ महाराज व आई जोगेश्वरी
siddhanath temple jawali
जावली सिध्दनाथ मंदिर
फलटण सिध्दनाथ मंदिर
सिद्धनाथ मंदिर जावल
जावल सिद्धनाथ मंदिर
सिद्धनाथ यात्रा
श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव
jawal siddhanath
siddhanath mandir
siddhanath yatra
सिद्धनाथ मंदिर
श्री सिध्दनाथ जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा
mhaswad siddhanath mandir mahiti
sidhanath yatra
mhaswad shiddhanath temple
Shri #Jawal #Siddhanath #Temple #Jawali Tal
#mhaswad
#siddhanath
#kalbhairav
#siddheshwar
#BhatakantiWithDattaAshishVlogs
#javali #jawali #siddhnath #phaltan #javalsiddhnath#nimbalkar#rajya #viral #travel #trending #maharashtra#maharashtratravel #bhairnath#mauli
@BhatakantiWithDattaAshishVlogs
Негізгі бет मान देशाचा राजा श्री क्षेत्र सिद्धनाथ | जावली - फलटण | Siddhanath Javali Faltan |
Пікірлер: 12