या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर “माऊली” चित्रपटाची टीम आली. कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धम्माकेदार एन्ट्री झाली. तसेच आळंदीवरून खास वारकरी देखील बोलावले होते आणि छोट्या सुरवीरांनी ""माऊली माऊली"" हे अप्रतिम गाणे सादर केले आणि रितेश देशमुखने आपल्या संपूर्ण टीमची ओळख करून दिली. मंचावर हर्षद नायबल याने माऊली बनून खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉग देखील म्हटले. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरचा विशेष भाग १० ते १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.आणि सेटवरची ही मजा-मस्ती पाहण्यासाठी व्हीडिओवर क्लिक करा.
Report By Shraddha Desai
Video Editor - Nitin Panchagne
#SurNavaDhyasNavaChoteSurveer #Mauli
Негізгі бет Ойын-сауық मॉनिटरची लय भारी एन्ट्री | Sur Nava Dhyas Nava Chote Surveer | 10,11,12 December Episode Highlights
Пікірлер: 175