महाराष्ट्र टाइम्सच्या विज्ञान पुरवणीसाठी वार्तांकन करता करता मूळचा खगोलशास्त्रप्रेमी असणारा मयुरेश प्रभुणे मान्सूनच्या प्रवासाने झपाटला गेला आणि मग पुढची काही वर्षं मान्सून भारतात प्रवेशतो त्या नैऋत्येच्या केरळपासून ते ईशान्येच्या मेघालयापर्यँत त्याने केलेल्या रोमांचक प्रवासाची, त्यादरम्यान भेटलेल्या माणसांची, मान्सून व्यक्तिसापेक्ष कसा वेगवेगळा ठरतो अशा एक ना अनेक विलक्षण अनुभवांची ही कहाणी!
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZitem channel वर उपलब्ध असतात.
#Marathiinspiration #SwayamTalks
Негізгі бет मान्सूनचा पाठलाग | Mayuresh Prabhune | स्वयं मुंबई २०१६
Пікірлер: 8