आम्ही या वर्षी भवानी देवीचं विसर्जन माळे आणि भला परिवारासोबत खास उत्साहात साजरं केलं. बोटीत बसून देवीच्या जयघोषात नाचत-गात भवानी मातेचं विसर्जन केलं. समुद्राच्या लहरींमध्ये भक्तीभावाने नाचताना, गाताना आम्हाला एक आगळा आनंद मिळाला. विसर्जनानंतर बोटीतच पारंपरिक जेवणाचा आनंद घेतला. समुद्रात डुबकी मारून सणाचा विशेष आनंद घेतला आणि सर्वांनी एकत्र हसत-खेळत हा दिवस साजरा केला. परतीच्या प्रवासातही आम्ही नाचत-गात परतलो, हा अनुभव नेहमीच लक्षात राहील.
This year, we celebrated Bhavani visarjan with the माळे and भला families with great enthusiasm. We boarded the boat and performed the visarjan while singing and dancing with devotion to the goddess. Dancing to the rhythm of the waves, we felt a deep connection and joy. After the visarjan, we enjoyed a traditional meal on the boat and took dips in the sea, embracing the festive spirit. On the way back, we continued to dance and celebrate, making it a day to remember
#bhavani #matarani #durgapuja #navratri #visarjan #versova #versovabeach #navratrispecial #boat #koliwada #koligeet #kolidance #brassband #koli #sealife #boat #devotional #familytime #kolinews
Негізгі бет माळे परिवार. भवानी विसर्जन सोहळा
Пікірлер