चिमनरावला वाईट मार्गाला लावणाऱ्या कॉकटेल चा बंदोबस्त लावण्यासाठी मामाची कोण कोण वाट पाहत आहे❤❤❤
@rohankedar-un5yk
4 ай бұрын
mi baghat aahe
@santoshmore148
4 ай бұрын
मामा
@user-ei1gg3hf4v
4 ай бұрын
Mi bagat aahe
@DjchandanRajput
4 ай бұрын
Mi pan Mama chi ch wat pahat aahe 😅
@SachinDhole-ku1jo
4 ай бұрын
Mama masterstroke
@samratMore-jg4cb
4 ай бұрын
कॉकटेल फिटला पाहिजे असं किती जनाला वाटत लाईक करा 😂❤
@TechnologyWing
4 ай бұрын
आमच्या अमरावती ला आणा म्हणा मारोती ले टरबूज 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे भाव चालू आहे, होते पैसे वसूल पुरे मारोती चे 👍👍👍👍👍 काळे पाटील अमरावती.
@gajananwankhede7236
4 ай бұрын
भगवान महावीर जयंती निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा,,
@MH29_Yavatmal_vlogger2
4 ай бұрын
चिमणराव ले वाईट मार्गाले लावणाऱ्या कॉकटेल चा बंदोबस्त लावण्यासाठी मामाची कोण कोण वाट पाहत आहे 😅😅😂😂
@dattrayabelkhede5940
4 ай бұрын
मारोतराव चे पंच्यातर हजार वसुल झाले पाहिजे.🙏🙏
@indianfarmer76
4 ай бұрын
लवकरात लवकर मारोतिचे लगन करुन टरबुजवालि आना हो गुरुजी 🙏🙏🙏
@shraddhaborkar5222
4 ай бұрын
मारुतीला नफा होऊ दया सर 😊
@TeachertakatakSureshRaut
4 ай бұрын
होईल नक्की
@mr.p.s.janjalkp3657
4 ай бұрын
75000 .वसुल झाले पाहिजेत मारोतराव
@dhirajagrawal6821
4 ай бұрын
महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤❤ मारोतरावं टरबूज वाले 😂😅
@gajananasurve415
4 ай бұрын
मामा आले मंजे मजा येते❤❤❤
@indianfarmer76
4 ай бұрын
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 😊😂😊
@santoshjadhav1279
4 ай бұрын
सेनगाव
@rupeshgawande9649
4 ай бұрын
श@@santoshjadhav1279
@gajananrekhapote
4 ай бұрын
मामा कडून खूप काही घेण्यासारखे आहे रियल लाईफ मध्ये कोणत्याच परिस्थितीत हार मानत नाहीत 🎉🎉🎉🎉
@kunalbhagat5699
4 ай бұрын
लवकर करा हो तीन लाख मारती भाऊच लग्न झाल पाहिजे मित्र हो
@sandipbarmase5457
4 ай бұрын
प्रत्येक जणांनी एक जरी सबस्क्राईब वाढविला तर काय होतें.आपण फक्त फुकटात पाहतो.
@sandipbharduk4907
4 ай бұрын
मी करू शकतो लवकरात लवकर कारण मी रोज मोबाईल विकतो आधी माझ्या हाती मोबाईल येतो😊
@parmeshwarsojal707
4 ай бұрын
मी 5वाढवीले
@lastchance009
4 ай бұрын
Marti le mama cha jhatka dakhva guruji 😂❤
@MH29_Yavatmal_vlogger2
4 ай бұрын
महावीर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐
@vipulraut8222
4 ай бұрын
चिमनराव best of teacher टका टक 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@akshayrajput1001
4 ай бұрын
वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती 9 मे. महा एपिसोड हिंदू है हम.🚩🚩
@vikaskherde6258
4 ай бұрын
20 रुपये किलो टरबूज चालू आहे
@vedantpathare7522
4 ай бұрын
मनोज पाटील .जमाना इकडचा तिकडे होईन.पण तूया शब्द नाही बदलत
@gopalgore5590
4 ай бұрын
Khup mast video sir
@raviburale7112
4 ай бұрын
मारोती टरबूज चे पैसे वसूल झाले पाहिजे हो...नाही त काही खर नाही😂😂
@liyakatkhankhan1882
Ай бұрын
मारोती भाऊ चे दीड लाख झाले पाहिजे सर शेतकऱ्या चे पैसे वसूल झाले पाहिजे सर कारण मारोती भाऊ न शेतकऱ्याला मदत च केली
@sakibshaikh8102
4 ай бұрын
Mama ka roll bhot bhari 💪💪💪❣️
@dineshchawre523
4 ай бұрын
सर घनशाम भाऊ चे पैसे चा शोध लावा आणी शिवलाल ला बत्ती द्या
@chetanzoting602
4 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅
@truptikhadse1804
4 ай бұрын
Marti sarkha mitra sarvanchya ayushyat asawa !! Mothya manane toh sarvanchi madat karto - Laxman chya lagnat free mandap etc, aplya peksha jasta shiklelya muliche ayushya kharab na karne, ani ata tarbuz vikri kivha gavatil konachyahi madatila nehemi dhavnaara Marti - ek uttam manus aahe he lakshat yete va tyachya kadun shiknya sarkhya anek goshti aahe. Marti che kadhich kuthlech nuksaan na hovo heech ishwar charni prarthana !! 🙏🏻💐 Marti la salaam !! 👍
@surendraambulkar8275
4 ай бұрын
लय भारी
@ShubhamBadarkhe-my4bf
4 ай бұрын
आजचा विडिओ खुप छान आहे गुरुजी शुभम बदरखे रा शहापूर तालुका खामगाव पहिल्या विडिओ पासुन ते शेवटच्या विडिओ मि बघत आहे पण तुम्ही आज पर्यंत तुम्ही माझ नाव कमेंट मध्ये घेतल नाही 😢😢😢😢😢❤❤
@Tushar-t4z
4 ай бұрын
घेऊ शुभम भाऊ तुम्ही आमचे शुभ चिंतक च आहे की
@krushi_mitra_raju
4 ай бұрын
एकरी 1लक्ष होतात. 25टन 100%होते
@rajuwankhade7431
4 ай бұрын
Dhanya ahe mama😂😂😂
@sushilkamble3428
4 ай бұрын
खुप छान विडीओ सर...... तालुका पुसद. जिल्हा यवतमाळ.
@akashrathod1494
4 ай бұрын
चिमणराव हे साधे माणूस आहे .... कॉकटेल चाचा ले बती दया लागते
@maheshparaskar6390
4 ай бұрын
एक नंबर सर
@dhananjaybobade7474
4 ай бұрын
मारुती फिटला बावा...😂
@mohanbodkhe5131
4 ай бұрын
चिमणराव ला वाईट मार्गावर जाण्या पासून रोका राऊत सर आणि आता चिमणराव ला मामाच्या मदतीची गरज आहे तरच त्या कॉकटेल चा बजेट बसणार...
@roshandhole9566
4 ай бұрын
सर आमच्या गावात 30 गुंठे मध्ये 1लाख 82 हजार रुपयांच विकल
@GopalSarade
4 ай бұрын
लय भारी हो गुरुजी❤❤
@devanandkamble5969
4 ай бұрын
मारुतीला चांगलं फिटला पाहिजे सर
@user-zo5yr2st3k
4 ай бұрын
झाब्रु दादा आणि नलु ताई यांच्या वर एक विडिओ टाका 😢
@bablugawande
4 ай бұрын
खुरसणी मिर्ची काही दिसून नाही राहिली गुरुजी येवढ्यात कुठ गेली तर 😂😂
@SanjaySonewar
4 ай бұрын
Mama jabardast😅😅😅
@avinashdhule383
4 ай бұрын
चांगल हना कॉकटेल ले चिमणराव खास माणूस आहे
@rajeshtayade5447
4 ай бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@ashishpakhare7642
4 ай бұрын
मारोत राव आपल्या ले पाहीजे 10 टरबूज काय भाव देता😊😊
@anjaliband5170
4 ай бұрын
Jai jinendra 🙏🙏🙏🌹🌹
@devendrarane3894
4 ай бұрын
जय शिवराय महाराष्ट्र
@sagaringale4470
4 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती सर घनशाम भाऊ चे पैसे परत करा सर मी भुलाई हून आहे
@sakaheewaioks6304
4 ай бұрын
भगवान महावीर जयंती की हार्दिक शुभकामना
@bharatmahalle1256
4 ай бұрын
फक्त मामानं रातोंरात आर्धे टरबुज नेले नाही पायजे येउका रखवालीले
@nitingangole1148
4 ай бұрын
मामा चा अनुभव खुप दांडगा आहे गुरूजी मारती फिटते वाटते
@jayantudakhe6804
4 ай бұрын
भगवान महावीर जयंती च्य ा शुभेच्या
@SanjayNavale-zo7ci
4 ай бұрын
मारोतीले तरी धंद्यात घाटा दाखवू नका सर, नाहीतर काही तरी करून पाहणारे खचुन जाईल 🙏
@TeachertakatakSureshRaut
4 ай бұрын
Ok
@Vasudevlunge-wd7qq
4 ай бұрын
महावीर जयंती च्या सर्व टीचर टकाटक सदस्यांना व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा सर मामा च्या जिद्दिवर मारोती न नवीन धंद्यात हात टाकला त्याला यश येईल अस काही करा नाही नफा पण कमीतकमी खर्च वजा जाता बरोबरी करा 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@anildandge380
4 ай бұрын
अरे बापा मामा तुम्ही कुठे होते😂😂
@ranjitdhadse8910
4 ай бұрын
मामा टरबुज vs मारोती दोघांची टरबुज दुकाने आमने -सामने लावा Sir जाम मजा येईल 🎉😅
@Rushikeshsolanke12
4 ай бұрын
सर आमच्या अकोटचे नाव भी घ्या तुमच्या व्हिडिओमध्ये 🙏
@makrandkulkarni7476
4 ай бұрын
My Rampur best super cool ha mama ke Jai ho sir ❤️
@mangeshsurdkar2085
4 ай бұрын
शिवल्याले बत्ती द्या गुरुजी लवकर नाहीतर 15 लाख पचोते शिवल्या
@FirojKhan-cz6bb
4 ай бұрын
Cocktail la batti dya guruji😂
@dipakpatil1928
4 ай бұрын
महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤🎉🎉
@PravinKadu-rv5nd
4 ай бұрын
मारुति भाऊ खुपच उलाधाल करते लयच कामचे आहे 👍👍
@vishnuthakare6820
4 ай бұрын
गुरुजी लग्नातील खर्चाचा विषय मार्गी लावा एकवेळ
@SantoshGhangav-hj5iq
4 ай бұрын
😂😂😂😂
@RameshKalik
4 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay❤❤❤
@gajughule5967
4 ай бұрын
नाईस व्हिडिओ सर
@Deadpool_2510
4 ай бұрын
हमेशा की तरह बहोत अछेसे भगवान महावीर जयंती मनाई सर आपने , बहोत धन्यवाद आपका ।
@TeachertakatakSureshRaut
4 ай бұрын
Thank you sir ji
@ganeshsawle3563
4 ай бұрын
मामा आपली सोनेची च्येन कुटे गेली
@ChandrashekharModankarModankar
4 ай бұрын
Shupar video ❤️
@gdchatark
4 ай бұрын
मारुती फिटला नाही पाहिजे गुरुजी
@prashantmajare7614
4 ай бұрын
Zabru chya 6 mahinyach pahaja Guriji
@AshaVijayIngleIngle
4 ай бұрын
महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर नवीन धंदा करू पाहणाऱ्यां मारोतराव. यांना घाटा लागू देऊ नका नाहीतर नवीन मुलं व्यवसाय करतील नाही. त्यांचा जो नवीन व्यवसाय करण्याचा जो जोश आहे तो कमी होईल राम राम
@TeachertakatakSureshRaut
4 ай бұрын
हो भाऊ
@pradipnandne3573
4 ай бұрын
दोन एकरात कमीत कमी 60टन माल निघतो 10रू कीलों ने 6लाख रूपेय
@atulrrathod6223
4 ай бұрын
Today's my birthday guruji
@AKBARGARWE-xn2tx
4 ай бұрын
मरोती फिटला आता 😂😂😂
@chatenthakre
4 ай бұрын
आज चिमणरावचा एपिसोड। पाहीजे होता मारोतराव डबल वसूल झाले पाहीजे 😊😊
@user-ts7kv2bn8w
4 ай бұрын
Maruti suzuki chya nandi lagach Aahe nahi Raut sir
@mr.p.s.janjalkp3657
4 ай бұрын
मारोत राव चे विचार चांगले आहे.
@lorat3926
2 ай бұрын
😂😂
@ajaychavhan4201
4 ай бұрын
Nice video ❤❤
@akashalhat6439
4 ай бұрын
आतुरता लारा आणि चेतनच्या दूध डेअरी ची 🎉
@GopalSarade
4 ай бұрын
सर संकेत जेगन चा बनवाना विडिओ ❤❤🎉🎉
@kakajikakde6511
4 ай бұрын
मामा देते वाटते टिपारी रामपुर वाल्यांना
@KunalPanbude-e2q
4 ай бұрын
जय महाविर
@yogeshkhandare3416
4 ай бұрын
Sir tum chya ya serial madhun sarva samaja le khup changali shikvan milate
@ChandrashekharModankarModankar
4 ай бұрын
Mast video ❤️
@gajanansable2232
4 ай бұрын
❤
@sandipgawai2811
4 ай бұрын
खुदा मेहरबान तो गदा पहलवान 😂😂
@rahulgharde5436
4 ай бұрын
Marutine asach hotel vikat ghetal hot, 😂😂😂😂
@kiranlingayat2078
4 ай бұрын
मारोतराव तुमचा मंडप पाहिजे 28 तारखेला घेता का सुपारी..
Пікірлер: 288