#LoncheMasala
#LoncheMasalaRecipe
#LoncheMasalaRecipeMarathi
#picklerecipe #acharrecipe
#pickle
#picklemasalarecipe #picklemasala
#picklemasalainmarathi
#anitasfoodbasket
#लोणचेमसाला
#लोणचेमसालामराठी
#LoncheMasalaMarathi
#PickleRecipeByAnitasFoodBasket
मिक्स भाज्यांचे लोणचे, इन्स्टंट लोणचे रेसिपी , मुळा आणि गाजर यांचे मिक्स लोणचे, मिरचीचे लोणचे, लोणचे रेसिपी, लोणच्याचा मसाला रेसिपी, हिरव्या मिरचीचे लोणचे, लिंबाचे लोणचे, कैरीचे लोणचे, मिक्स भाज्यांचे लोणचे , शेनरी चे लोणचे, मार्केट सारखा लोणच्याचा मसाला रेसिपी, लोणचे रेसिपी मराठी, लोणचे कसे बनवावे, लोणचे मसाला कसा तयार करावा, लोणचे मसाला, लोणचे रेसिपी, लोणचे मसाला कसा तयार करायचा, लोणचे मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा, बाजार सारखा लोणचे मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा, लोणचे प्रकार, लोणचे खराब झाले तर काय करावे, लोणचे ची रेसिपी, लोणचे रेसिपी मराठी, लोणचे कसे बनवतात,कैरीचे लोणचे | Anita Sanghai
हे हिंगडी शक्यतो जैन वस्तू ज्या दुकानांमध्ये मिळतात तेथे मिळेल. मला माहित असलेल्या दुकानाचा नंबर मी इथे तुमच्या सोबत शेअर करत आहे त्यांना फोन करून पण तुम्ही विचारू शकता.
98501 16556 वेंगुर्लेकर कोल्हापूर.
लोणचे मसाला साहित्य -
या मसाल्याची चव आणि रंग केप्र च्या मसाला सारखी तयार होते.
*मोहरी डाळ- 100 gm
*मेथी - दीड टी स्पून /1.5 tsp
*काश्मिरी मिरची पावडर - 75 gm
*घरगुती मिरची पावडर - 2 tsp ( किती तिखट आहे यावरून तुमच्या अंदाजानुसार )
तुम्हाला आवडत असेल तर 100 ग्रॅम मोहरी डाळ साठी 100 ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर वापरली तरी चालते.
* हिंगडी - 1.10 gm किंवा दोन छोले च्या आकाराइतकी .(ज्यांच्याकडे वजन काटा नाही त्यांच्यासाठी लहान दोन छोले चे आकारमान सांगितले आहे) हिंगडी नसेलच तर चांगल्या ब्रँड(ramdev) चा हिंग पावडर 30 gm घ्यावा.
( Note - पण हिंग पावडर मुळे मसाला चवीला मार्केट सारखा बनत नाही. )
1.या लोणच्याच्या मसाल्यामध्ये मीठ घालायचे नाही.
2. या मसाल्यामध्ये अंदाजे मोहरीच्या डाळी बरोबरीनेच मिरची पावडर असते.
3. अगदी मार्केट सारखा मसाला पाहिजे असेल तर हिंगडी चाच वापर करावा.
4. घरी मसाला बनवणार असाल तर सर्वात शेवटी मिरची पावडर,हिंगडी ,तेल, मेथी, मोहरी डाळ सर्व हाताने चांगले मिक्स करावे म्हणजे बसलेला रंग जास्त छान येतो.
5. घरी बनवलेले मिरची पावडर उपलब्ध नसेल तर विकतची कोणतीही मिरची पावडर तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालावी.
6. मसाला तयार झाल्यानंतर एका एअर टाईट बॅग मध्ये भरून फ्रीजमधील chill tray मध्ये ठेवल्यास 8-10 महिने आरामात छान राहतो. जेव्हा पाहिजे असेल तेव्हा लोणच्यासाठी वापरता येतो.
8. हा मसाला वापरुन कैरीचे लोणचे, लिंबुचे लोणचे ,mix भाज्यांचे लोणचे, हळदीचे लोणचे, आवळाचे लोणचे बनवता येते.
9. या पद्धतीने बनवलेला लोणच्याचा मसाला अतिशय सुंदर अप्रतिम तयार होतो. चवीला आणि स्वादासाठी एकदम खास लागतो.
Негізгі бет मार्केट सारखा लोणचे मसाला| लोणचे मसाला | Lonche Masala| Pickle Masala| Achar Masala |अचार मसाला
Пікірлер: 64