मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मिळालेली भरपूर करंदी व इतर मासे | वडराई, पालघर | उत्तर कोकण | 2022
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आमच्या वडराई गावामध्ये मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी केली जाणारी खोल समुद्रातील मासेमारी. अखेरच्या दिवसांमध्ये कोण कोणते प्रकारचे मासे मिळतात व ते निवडून कसे सुकवले जातात त्याबद्दलची संपूर्ण माहिती.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
#मासेमारीव्हिडिओ, #मासेमारीच्या_शेवटच्या_दिवसांमध्ये_मिळालेली_भरपूर_करंदी_इतर_मासे, #varunmeher, #fishingvideos, #fishing, #उत्तरकोकण,
Негізгі бет मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मिळालेली भरपूर करंदी व इतर मासे | वडराई, पालघर | उत्तर कोकण | 2022
Пікірлер: 45