❤ श्री स्वामी समर्थ ❤तुमचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवा कधीच वाया जात नाही स्वामी कायम पाठीशी रहातात माझं कुठल्याही प्रकारची कामे असोत लहान किंवा मोठे असोत मला संकेत द्या म्हणाली की मला अनुभव येतो ते मला आतून जाणवत विश्वास अजून दृढ होतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत
@user-jh8nh4ph5c
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला पण खूप अनुभव येतात स्वामींचे प्रत्येक संकटातून मला अनुभव येतात🙏🏻🙏🏻
@mangalmurtienterprises5240
4 ай бұрын
Shri Swami samartha
@user-mz1wq8jr2j
4 ай бұрын
Mi 11 guruwar karnar ahe tai sankalp garich karnar ahe Karan aspas swaminche datatre swaminche mandir nahi mhanun garich karnar ahe pan last la te naral khadisakharech Kay karaych mi khup manawar geun karnar ahe sadya Mazi paristiti khup wayet chali ahe aksharshah maze Mr. Ata jiv bas ata mala sahan nahi hot ahe mala jagne bas zale mi swatala sampwnar as bolat ahet mala khup bhiti watat ahe tai mhanun Swami wrrat karnar ahe tai please lwkr riplay dya mala sangta yena as khupach waiet ahe Mazi paristiti konich madat karat nahi tai amchi please lwkr riplay dya shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
@asharasekar6512
4 ай бұрын
Same mazya sobt pan zal hot tai माझ्या पण बाळा च नाव स्वामी आहे माझं पण 11 month च बेबी आहे तो 3 महिन्याचं असताना त्याला नजर लागली होती 8 दिवस त्यांनी दूध नव्हतं पिलं me pan asch महाराज जवड रडले होते ताई mg me pan 108 पारायण आणि रामरक्षा सेवा केली होती ताई सेवेच्या पहिल्याच दिवशी माझ्या बाळा दूध payla lagla swami chi त्या दिवशी पासून माझं बाळ आजारी पण नहीं पडला महाराज यांची लीला खूब मोठी आहे ताई 🙏🙏🙏माझा खूब विश्वास आहे माझ्या स्वामी महाराज वर 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@surekhapuranik5874
4 ай бұрын
पूज्या कीती मोठी सेवेकरी आहेस मग तूमी कसं विसरू शकता बाळाला स्वामींच्या मठात न्यायला काळजी घ्या नेहमी मठात जात जा घरात तूमची सेवा देवपूज्या स्वामींची पूज्या नीत्यनेमानी सूरू असते पण मठात पणा जात जा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@archananirmal248
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 मला स्वामी महाराजांकडून एक खूप मोठी गोष्ट पाहिजे होते आणि त्या साठी मला स्वामी सेवेमध्ये एक दिवस पण खंड पडून द्यायचा नव्हता म्हणून मी पण मासिक पाळीमध्ये दूर बसून मोबाईल मध्ये बघून स्वामी सेवा केली होती. आज तुमचा अनुभव ऐकून मला त्या गोष्टी ची आठवण झाली
@mohinigodase2620
4 ай бұрын
ज्याच्यावर स्वामी कूर्पा आहे त्या काहीच होऊ शकत नाहि श्री स्वामी समर्थ
@swatibhalekar5224
4 ай бұрын
आणि अजून एक ताई माझा शंभू सुद्धा माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आणि स्वामी मुळेच आहे तुझ्यामुळेच मी स्वामी भक्तीला लागली तुझी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद
@kalpanagadakh3938
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🌸🌹🙏🌹🌸 महाराज नेहमी आपल्या सोबत आहेत ताई सगळ चांगलं होईल मला पण महाराजांनी खुप अनुभव दिले श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤❤
@ashwinimane-xg1tv
4 ай бұрын
ताई खरचं तुमचं अनुभव आईकून डोळ्यात पाणी आलं...खरचं स्वामी आपल्या सोबत आहेत 😊🙏🙏
@sunitalande8185
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान अनुभव शेयर केला. कुठल्याही संकटात स्वामी सदैव आपल्या सोबत च असतात 🙏
@sushantsathe3919
4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज, की जय.........🙏🌺🙏
@ashwinimane-xg1tv
4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏
@vidyadhuri7249
4 ай бұрын
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
@user-xh5ex9yq8w
4 ай бұрын
सेम असाच अनुभव माझ्या 5 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत आताच recently गडला hota पण स्वामीच्या कृपेने सगळ काही टीक झालं ताई m tumce सगळे व्हिडिओ फॉलो करते आणि माझ्या जवळच्या सगळ्यांना सुद्धा सांगते आतापर्यंत महाराजांनी मला खूप मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे 🙏
@Swami_12
4 ай бұрын
स्वामी समर्थ आई माय माऊली
@sachinshinde8283
4 ай бұрын
Shree Swami Samartha.Balala bar watla he Ekun khup Samadhan watla.khup chaan watla.kalji ghe Tai.
@manishadhole1835
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
@manishadhole1835
4 ай бұрын
अशक्य ही शक्य करतात माझे स्वामी,माझी आई,माझी माय,माझे गुरू,🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
@nehazaskar
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹 Shree Swami Samarth Bless You Swami Bala😊🌹🌼
@PriyankaHarel-li2um
4 ай бұрын
💫☘️🙏🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👣 श्री स्वामी समर्थ महाराज की जय👣🌼🙏☘️💫
@ashivnibochare1691
4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@user-cy4yu2jf8h
4 ай бұрын
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@nirpatil6844
4 ай бұрын
Khup chan anubhav pooja👌👌👌✨❣️shree Swami samarth
@roshanipawar5183
4 ай бұрын
Shree swami samarth Kharch khup Radu Ala g
@seemapatil9131
4 ай бұрын
Shree Swami smarth Tai...Swami chya आशीर्वादाने मला मुलगा झाला...
@VaishaliSaruk-zl9ov
4 ай бұрын
Congratulations 🎉💐💐
@poojaslifestyle3558
4 ай бұрын
Shree swami samartha🙏
@RaniGodaseShende-zs3is
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉🎉
@shardanetke.401
4 ай бұрын
Congregation 👍🏻👍🏻
@jayashrisandbhor5353
4 ай бұрын
Congratulations ❤🎉
@P_K200
4 ай бұрын
Please share such real experiences. Thank you for sharing!
@kalpanapatil8684
4 ай бұрын
Khupc aavgd kdikshn...tai...swami ahet tai pathishi...🌹🌹🌹🙏🙏🙏sree swami smrth
@jayashripatil6054
4 ай бұрын
स्वामी आपल्या पाठीशी आहे त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌺🙏🙏
@vidhyasaptal2336
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खरंच स्वामी आहेत
@SangitaSanap-hk7gc
4 ай бұрын
Shree swami samarth khup chan🙏
@abhijeetkale5001
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ऐकताना अंगावर काटे येत होते
@priyankapagare6956
4 ай бұрын
स्वामी कृपा ताई
@user-rk8sj4pz5k
4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
ताई माझ्या मुलाला पण खूप ताप होता १०४.४ आ अचानक ताप वाढल्यामुळे मी घाबरली डॉक्टरांनी सांगितले एवढ्या तापेत झटका येऊ शकतो रात्रीच्या वेळी मी माझ्या 10 वर्षाच्या मुलाला उचलून केंद्रात घेऊन गेले आणि महाराजांना सांगितले महाराज तुम्ही च आता कृपादृष्टी ठेवा
@SangitaKamthe-eg5ph
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@roshanpawar8561
4 ай бұрын
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏
@riteshbhoir6736
4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@mayatrivedi9304
4 ай бұрын
Shri swami samarth awdhut Chintan gurudev datt ashaky hi shaky karteel swami
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ swami nehami aaplya bhaktachya pathishi ubhe rahatat tai 🙏
@manishagavali923
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Mumbaichachedu1710
4 ай бұрын
Swami ni mazi pn icha purna keli maza swatacha ghar ghetla mi mazya swami ni mla dila. Shree swami samarth
@varsharahinj409
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@eknathkhairnar1916
4 ай бұрын
Shree Swami samartha tai
@shrutisagvekar2877
4 ай бұрын
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@manishagholap4143
4 ай бұрын
❤ स्वामी समर्थ महाराज की जय❤
@shubhangijoshi2598
4 ай бұрын
Kharach aapan kahi velela aapan itke hatbal hoto ki kahi suchatach nahi....pan Swami aaplyala barobar marga dakhvtat....balala bare vatle...swamincha varadhasta kayam tyachya barobar rahu de hich swami charni prathana....Shree Swami Samrtha
@monalijanorkar2256
4 ай бұрын
अनुभव छान सांगितला. श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही कफ la किती त्रास झेलला. माझा मुलगा वयाच्या ९ महिने पासून सारखा आजारी आणि ऍडमिट असायचा मला बघवत नवत हे सगळ नंतर थोडे दिवस आराम पडला आता परत टायफॉइड मलेरिया मुले ऍडमिट होता. किती वेळा ब्लड चेक,ct scan,x Ray, वारंवार allergy mule Sardi fever. tyala गव्हाची allergy झाली तर तो टिफीन la ४ थी la भाकरी घेऊन जायचा.maz man किती दुखत असेल. मी दुसर मुल पण होऊन दिलं नाही. त्याला शिकवल एवढे दुःख सहन करून तो पण शिकला आता १२ th la aahe. सांगा आता मी आणि त्यानी किती सहन केलं. देवाने साथ दिली अस समजून जगतो जीवन. आणि मी स्वतः पण खूप आजारी असते. खूप देव संत सगळ केलं पण नशिबाचे भोग सुटत नाहीत. खूप अडचणीतून जीवन जगत आहे मी. काळजी घ्या बाळाची.
@sanskrutishendkar9754
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@mayakolhe2570
4 ай бұрын
Shri Swami Samarth❤❤❤
@vaishalikarande8922
4 ай бұрын
Shree Swami Samarth mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@omkarshinde9540
4 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹
@bapuparse9044
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, लवकरच अक्कलकोट ला भेटायला येणार, श्री स्वामी समर्थ
@samikshavicharevichare3675
4 ай бұрын
Shree Swami samarth🙏
@sunitashinde8020
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@smitawarange5953
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🎉
@Sp-fx2gc
4 ай бұрын
Shri Swami samartha.
@user-uh2su4cj3o
4 ай бұрын
Shiree Swami samrth🙏
@pallavikhangate9395
4 ай бұрын
खर स्वामी आहेत. मी पण अनुभव घेतले आणि अजून घेते. पूजा माझ्या बाबतीत पण असचं झाले होते माझ्या मुलाचे पण एक्सरे काढले होते. त्याला पण सर्दी खोकला झाला होता. जातात दिवस निघून फक्त काळजी घायची त्याला रोज सुंठ पावडर छातीला पाठीला लावत जा.
@archanachile8651
4 ай бұрын
Shree swami samarth🙏🏻🙏🏻
@user-pd8zu5pr4p
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaishalikumarpatilvaishali771
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@navyasawant1753
4 ай бұрын
Dolyat pani aale Anubhav aikun di..shree swami samarth..
@riteshvalte9127
4 ай бұрын
Shree swami samrth 🌼🙏🙏😊
@princessengineer
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏♥️😊
@truptibawadekar1629
4 ай бұрын
Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏
@riteshbhoir6736
4 ай бұрын
Shree Swami Samarth.
@user-gf7br5wx2b
4 ай бұрын
Shree swami smarth
@yogitabhosale7071
4 ай бұрын
🌼🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@darshanapatil7500
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@anushka8828
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏✨
@suvarnachoudhari6811
4 ай бұрын
Shree Swami samartha tai 🙏
@chaitalirakshe-jk3vk
4 ай бұрын
Shree Swami samrth ❤
@radhakrushna5334
4 ай бұрын
Shree swami samrtha 🙏🙏
@dipaligade3780
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बाळा ❤❤
@NilamSalunke-hk2ov
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@tanishkasawant1669
4 ай бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@Shravani_Art_Cafe
4 ай бұрын
Shree swami samarth🙏 jai jai swami samarth 🙏😊 Shree swami samarth maharaj 🙏
Пікірлер: 381