फारच छान आणि विचार करायला लावणारी कथा आहे. धन्यवाद.
@lalchandrajput2856
2 жыл бұрын
शिव राणा वाचनालय पुडंलीकनगर कथा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येक कथा वाचन ज्ञान दानं आहे सदर अत्रे सर आज हि अजरामर आहे मास्तर टुमने , हेडमास्तर, देशपांडे कारकून ,वर्ग आणि फि चा प्रश्न उद्या सकाळी भरणं आवश्यक आहे टुमने नाही भरलं तर पोलिस घेऊन जाईल ,
@factsnetworks6205
Жыл бұрын
कथानक वाचणार्या चा आवाज आणि उच्चार खूप छान होते...
@manoharkulkarni9195
2 жыл бұрын
लिखाणातून जुन्या काळातल्या मास्तरांचा प्रामाणिकपणा छान उठून दिसला.
Пікірлер: 35