नमस्कार, श्री. पुरंदरे सर. तुमचे गप्पांचे तास हे आपले स्वताःचे आणि समोरच्या कलाकारांचे की ज्या दोघांनी मराठी शाळेत शिक्षक म्हणून काम केले अशा दोन्ही समसमा संयोग असणाऱ्या व्यक्तींच्या हे तास अतिशय अवर्णनीय आहेतच पण इतरांना उपयुक्त व आपल्यातील सुप्त गुणांना उद्युक्त करणारे आहेत. धन्यवाद.
@BhalchandraPurandare
16 күн бұрын
धन्यवाद तुमच्या शुभेच्छा असल्यामुळे शक्य झाले आहे
@anamik3267
14 күн бұрын
श्री पुरंदरे सर तुमचे बोलणे सतत ऐकावेसे वाटते. तुमच्या संपर्कात असणारे शिक्षक आणि विद्यार्थी अतिशय भाग्यवान आहेत.तुम्ही म्हणजे उत्साहाचा आणि उत्कृष्ट विचारांचा झरा आहे.: चंद्रशेखर गरगटे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कणकवली (सिंधुदुर्ग)
@ujjwalachordiya4511
7 күн бұрын
नाट्यप्रेमी रमणबागेतील शिक्षक सातपुते सरांची सुद्धा मुलाखत घ्यावी ही विनंती
@aloneffyt6775
16 күн бұрын
सर एक विनंती होती,आपल्या रमणबाग प्रशालेतील निवृत्त शिक्षक श्री.मोहन शेटे यांची मुलाखत घेऊन त्यांना प्रशालेत झालेल्या जाणता राजा या नाटकाविषयी मनोगत घ्या. 🙏🏻
@BhalchandraPurandare
16 күн бұрын
आवश्य
@Its_vedu_002
15 күн бұрын
@@BhalchandraPurandare sir please मोहन शेटे सरांना घ्या ना अपिसोद मधे.
@BhalchandraPurandare
15 күн бұрын
आठवणींच्या माध्यमातून योग्य दिशा शोधण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे
@VAIJAYANTIDhanorkar
16 күн бұрын
खूप छान सर
@nalinedongare5350
16 күн бұрын
सर भोसले मॅडम पण ची मुलाखत घ्या मी सध्या ramanbaugetach शिकतोय
@pratik.khopade
16 күн бұрын
खूप छान गप्पा! गप्पांमधून खूप शिकायला मिळालं 😊
@BhalchandraPurandare
15 күн бұрын
🙏🏻
@adarshkamble755
17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर..❤🙏🧿
@BhalchandraPurandare
15 күн бұрын
🙏🏻
@craftlovers7999
16 күн бұрын
अत्यंत सुंदर गप्पा झाल्या.
@BhalchandraPurandare
15 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@hanumanttodkar3847
17 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत टोले सर पुरंदरे सर खूप खूप छान
@BhalchandraPurandare
15 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ashwinigk2012
16 күн бұрын
खूप सुंदर टोले sir
@Its_vedu_002
15 күн бұрын
@@ashwinigk2012 hi
@nalinedongare5350
16 күн бұрын
सर वारसा मुख्याध्यापकांच्या मध्ये a पुरंदरे सर आणि रेड्डी मॅडम होऊन जाऊ दे
@Its_vedu_002
15 күн бұрын
@@nalinedongare5350 😆
@craftlovers7999
16 күн бұрын
सर आपल्या प्रशालेतील माजी पर्यवेक्षक श्री वर्गनटीवर सर यांच्या बरोबर गप्पांचा कार्यक्रम नक्की घ्या
Пікірлер: 25